मुंबई: प्रतिनिधी थायलंड येथील महचुला बुद्धिस्ट विद्यापीठाच्या एमसीयुने राज्याचे माजी सामाजिक न्यायमंत्री व विद्यमान आमदार राजकुमारजी बड़ोले यांचा २९ ऑगस्ट २०१९ रोजी द रोल मॉडल ऑफ गुड डीड्स हा पुरस्कार देऊन गौरव केला. बैंकॉक येथे त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. आपल्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीत राजकुमार बड़ोले यांनी दलित, शोषित, पीड़ित, मागस्वर्गीय …
Read More »एससीच्या योजनांची अंमलबजावणी समाधानकारक, पण आकडे विश्वासहार्य नाहीत आयोगाचे अध्यक्ष रामशंकर कथेरिया यांचे प्रतिपादन
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील अनुसूचित जातींच्या आर्थिक उन्नती आणि विकासासाठी केंद्र व राज्य सरकारकडून अनेक योजना राबविण्यात येत आहेत. मात्र राज्य सरकारकडून अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या निधीचा पूर्ण खर्च केलेला नाही. तसेच त्याबाबत दाखविण्यात आलेली आकडेवारी ही विश्वसनीय नसल्याचे खळबळजनक वक्तव्य केंद्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष रामशंकर कथेरिया यांनी केले. मात्र हे …
Read More »बलात्कारी लोकांना पाठीशी घालणारे फडणवीस सरकार हाय हाय घटनेची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची खा. सुप्रिया सुळेंची मागणी
मुंबईः प्रतिनिधी राज्यात अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार आणि जालना जिल्हयातील १९ वर्षीय मुलीवर मुंबईतील चेंबुर परिसरात चार नराधमांनी विषारी ड्रग्ज पाजवून सामुहिक बलात्कार केला होता. त्यात एक महिना मृत्यूशी झुंज दिल्यानंतर त्या मुलीचा जगण्याशी संघर्ष गुरुवारी संपला. याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून मुंबईमध्ये सरकारविरोधात भव्य मोर्चा काढण्यात आला. …
Read More »महापालिकेने नोटीस बजाविलेल्या इमारतींचाच पुर्नविकासासाठी विचार राज्य सरकारच्या नव्या धोरणात तरतूद
मुंबईः प्रतिनिधी मुंबई शहरातील १४ हजार ८५८ जून्या व मोडकळीस आलेल्या इमारतीचे रखडलेले पुर्नविकासाचे काम मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला. मात्र हा पुढाकार घेतना पुर्नविकास योजनेत समाविष्ठ करताना फक्त मुंबई महापालिकेने ३५४ अन्वये ज्या इमारतींना नोटीस बजाविली अशाच इमारतींचा पुर्नविकास योजनेसाठी प्रामुख्याने विचार करण्यात येणार असल्याची माहिती गृहनिर्माण विभागातील …
Read More »मराठी विश्वकोश आता संकेतस्थळ आणि मोबाईल अॅपवर विश्वकोशाची माहिती अद्ययावत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून युवापिढीपर्यंत पोहचविण्याचे मंत्री तावडे यांचे आवाहन
मुंबईः प्रतिनिधी मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे काम अतिशय व्यापक असून विश्वकोशाचे १ ते २० खंड आणि कुमार विश्वकोश आदी माहिती डिजीटल स्वरुपात उपलब्ध होत आहे. अतिशय दुर्मिळ आणि एकत्रित माहिती शालेय, महाविद्यालयीन स्तरावरील विद्यार्थी व युवकांना मिळणेही आवश्यक असून आता ही मराठी विश्वकोशाची सर्व माहिती वेबसाईट आणि मोबाईल अॅपच्या अद्ययावत …
Read More »मंत्रालय बनले टेंडर मॅनेजमेंटचा अड्डा प्रधानमंत्री आवास योजनेच्या १४ हजार कोटींच्या निविदेतही भ्रष्टाचार झाल्याचा काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा आरोप
मुंबई: प्रतिनिधी नियमांना बगल देऊन, नियमांची मोडतोड करून मनमर्जीने नविन नियम तयार करून राज्यातील मोठ मोठ्या प्रकल्पाच्या निविदा तयार केल्या जातात आणि मर्जीतल्या कंत्राटदारांनाच काम मिळेल याची सोय केली जाते. मंत्रालय व मुख्यमंत्री कार्यालयाशी जवळीक असणारे सरकारचे जावई या करिता कार्यरत असून अधिका-यांशी संगनमत करून प्रसंगी दबाव आणून हजारो कोटींचा …
Read More »विश्वचषकापर्यंत धडक मारणाऱ्या दिव्यांग क्रिकेट टीमचा कप्तान केणीचा सत्कार करा आमदार अतुल भातखळकर यांची मागणी
मुंबई: प्रतिनिधी दिव्यांग क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमध्ये भारतीय संघाला विजेते पद मिळवून भारतीय टीमचा कर्णधार विक्रांत केणीचा राज्य शासनातर्फे जाहीर सत्कार करण्यात यावा अशी मागणी भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी राज्य क्रीडा मंत्री आशिष शेलार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. या हुरहुन्नरी क्रिकेटपटूच्या कामगिरीची दखल घेत त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन त्याचे …
Read More »१४-१५ सप्टेंबर रोजी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता नवरात्रीत निवडणूकीची रणधुमाळी तर दिवाळीत सरकार स्थापन होणार
मुंबईः प्रतिनिधी राज्यातील निवडणूकीला अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक राहीला असून जनतेला खुष करण्यासाठी विद्यमान राज्य सरकारला आणखी १५ दिवसांचा कालावधी मिळणार आहे. पुढील सप्टेंबर आणि ऑक्टोंबर महिने हे सणासुदीचे महिने असल्याने ऐन नवरात्रीत राज्य विधानसभेच्या निवडणूकीची रणधुमाळी तर दिवाळी नव्या स्थानापन्न होणाऱ्या सरकारला जनतेसोबत साजरी करायला मिळणार आहे. विद्यमान …
Read More »सांस्कृतिक संचालनालयाच्या निमंत्रण पत्रिकेवर “संचालक” चेच नाव गायब प्रभारी संचालकाने स्वतःचा उल्लेख संचालक असा केल्याने सांस्कृतिक कार्य मंत्री कार्यालयाचा बडगा
मुंबई: प्रतिनिधी यापुढे सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या प्रभारी संचालक यांनी कार्यक्रमांच्या निमंत्रण पत्रिकेवर आपल्या नावाचा आणि पदाचा नामोल्लेख करू नये.अशा स्पष्ट सूचना सांस्कृतिक कार्य मंत्र्यांच्या कार्यालयातून दिल्याचे विश्वासनिय सूत्रांनी दिली. श्रीमती स्वाती काळे ह्या ११जुलै २०१९ रोजी सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या संचालक पदावरून कार्यमुक्त झाल्यानंतर संचालक पदाचा कार्यभार सध्याच्या सह संचालक यांच्याकडे …
Read More »आदीवासी आश्रमशाळांमध्ये आता इंग्रजी व सेमी इंग्रजीचे शिक्षण राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेतल्याची आदीवासी मंत्र्यांची माहिती
मुंबईः प्रतिनिधी राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या ५०२ शासकिय आदीवासी आश्रमशाळांपैकी ५० आश्रमशाळांमध्ये १ ली पासून इंग्रजी व सेमी इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार पहिल्या टप्प्यात २ हजार विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश घेता येणे सुलभ होणार असल्याची माहिती आदीवासी विकास मंत्री अशोक उइके यांनी दिली. मंत्रालयातील …
Read More »
Marathi e-Batmya