राज्यातील दहा हजार किमी रस्त्यांच्या विकासासाठी राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ‘हायब्रीड ॲन्युइटी मॉडेले’च्या सुधारित तत्वानुसार ‘उत्कर्ष महामार्ग’ ही योजना सुरू करण्यात आली आहे. या रस्त्यांची कामे करणाऱ्या कंत्राटदारांना “हायब्रीड अॅन्युइटी मॉडेल” ची सविस्तर माहिती देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील मंगळवार 5 डिसेंबर रोजी‘वेबीनार’ च्या माध्यमातून संवाद साधणार आहे. देश, परदेशातील विविध कंत्राटदारांशी …
Read More »कॉंग्रेस कार्यालयावरील हल्ल्याचा कॉंग्रेसकडून निषेध कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते विखे-पाटील यांनी केली तीव्र नापसंती
आझाद मैदानाला लागून असलेल्या मुंबई प्रदेश कॉंग्रेस कार्यालयावर काल रात्री काही अज्ञात इसमांनी हल्ला करून कार्यालयाची तोडफोड केली. त्यामुळे राजकिय क्षेत्रात मोठ्या खळबळ माजली. मात्र कालांतराने मुंबईतील उत्तर भारतीय फेरीवाल्यांच्या विरोधात मनसेने पुकारलेल्या आंदोलनाला प्रतित्तुर देण्यासाठी कॉंग्रेस मुबंईचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी फेरीवाल्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची भूमिका घेतली. त्यास …
Read More »न्याय न देणाऱ्या सरकारला खाली खेचल्याशिवाय राहणार नाही
यवतमाळ : प्रतिनिधी माझ्या राज्यातील डॉक्टर,वकील, शिक्षक, शेतकरी, शेतमजुर, भूमीहिन शेतकरी यांच्यासह समाजातील एकाही घटकाला या भाजप-सेनेच्या सरकारकडून न्याय मिळत नाही. या सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हल्लाबोल आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरला आहे आणि आता या सरकारला बाहेरचा रस्ता दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे …
Read More »
Marathi e-Batmya