मुंबई: प्रतिनिधी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांतर्गत (एमएमआरडीए) विविध कामे करणाऱ्या कंत्राटदारांकडील सुमारे १७ हजार पदांच्या भरतीकरीता कौशल्य विकास विभागामार्फत पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात २ हजार ९२३ पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी ठाणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र …
Read More »अखेर टीकेमुळे आयसीएमआर करणार कोरोनावरील देशी औषधाची ट्रायल व्यक्तीबरोबर प्राण्यांवरही चाचणी करून लवकरच बाजारात आणणार
नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी परदेशातील कोरोनाबाधितांच्या संख्येला मागे टाकत भारताने कधीच २ रा क्रमांक पटकावला. तरीही आयसीएमआर कडून कोरोनावरील देशी बनावटीच्या औषधाची ट्रायल करण्यासाठी मुहूर्त अर्थात १५ ऑगस्टपर्यतचा मुहुर्त शोधला. परंतु या धोरणावर देशातील सर्वस्तरातून टीकेची झोड उठताच अखेर आयसीएमआरने लवकरच कोरोनावरील औषधाची ट्रायल सुरु करणार असल्याचे जाहीर केले. देशातील कोरोनाबाधीतांच्या …
Read More »गर्भवती, दुर्धर आजार असलेल्या महिलांना वर्क फ्रॉम होमची मुभा द्या ॲड. यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मुंबई : प्रतिनिधी रक्तदाब, मधुमेह, किडनीशी संबंधित आजार, हृदयविकार, श्वसनविकार आदी आजार असलेल्या ५० वर्षांहून अधिक वयाच्या शासकीय महिला अधिकारी-कर्मचारी, गर्भवती कर्मचाऱ्यांना कोविड-19 चा धोका पाहता त्यांना मानवतेच्या दृष्टीकोनातून कार्यालयात उपस्थित राहण्यापासून सूट मिळावी तसेच घरातून काम (वर्क फ्रॉम होम) करण्याची मुभा द्यावी, अशी मागणी महिला व बालविकास मंत्री ॲड. …
Read More »अरविंद बनसोड प्रकरणात गावगुंडांची दमदाटी गृहमंत्र्यांचा दरारा नसल्याचा वंचित बहुजन आघाडीचा आरोप
नागपूर: प्रतिनिधी हे प्रशासन कुचकामी असून जातीयवादी गुंडांवर यांचा वचक नसल्याने हे गावगुंड पुन्हा एकदा सक्रीय झाल्याचे दिसून येत आहे. नागपुरातील अरविंद बनसोड हत्या प्रकरणातील आरोपींनी आता गावातील नागरिकांना दमदाटी करण्यास सुरुवात केली असून त्यांच्या विरोधात कोणीही साक्ष देऊ नये म्हणून गेले पंधरा दिवस गावात दहशतीचे वातावरण निर्माण केले जात …
Read More »पूर टाळण्यासाठी अलमट्टी धरणातील पाणीप्रश्नी कर्नाटकच्या मंत्र्याशी चर्चा ७ जुलै रोजी दोन्ही राज्यांचे जलसंपदा मंत्री भेटणार
मुंबई: प्रतिनिधी मागील वर्षी पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यातील काही भागात असलेल्या नदीला पूर येवून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तसेच अलमट्टी धरणातील पाणी सोडण्याबाबत कर्नाटक सरकारशी चर्चा करण्यात आली नव्हती. त्यामुळे यंदाही अशी परिस्थिती निर्माण होवू नये यासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे कर्नाटकचे जलसंपदा मंत्र्यांची चर्चा होणार …
Read More »मंत्र्यांचा आदेश, प्रस्ताव तयार करा! पण नेमका कशाचा? अधिकारी बुचकळ्यात धारावी, मानखुर्द, गोवंडीचा पुनर्विकास, पण झोपड्यांचा कि इमारतींचा
मुंबई: विशेष प्रतिनिधी मागील तीन महिने मुंबईतील कोरोना विषाणूचा वाढत्या प्रसारामुळे शहरातील झोपडपट्या आणि कमी आकारांच्या घरांचा प्रश्नांकडे लक्ष वेधले गेले. यापार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांने गृहनिर्माण विभागाला तीन ओळीचे पत्र पाठवित धारावी, मानखुर्द, गोवंडीच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव तयार करण्यास सांगत मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करायचे असल्याचे सांगितले. मात्र त्या तीन ओळीच्या पत्रता …
Read More »कोरोनाबाधितांवरील उपचार, आरोग्य सुविधांच्या देखरेखीसाठी आता जिल्हास्तरीय समिती सीसीटीव्ही बसविण्याचे आणि नातलगांना रुग्णांच्या चौकशीसाठी रुग्णालयात सोय करण्याचे निर्देश
मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी त्रिस्तरीय रुग्णालय असून लक्षणांनुसार रुग्णांना या रुग्णालयात दाखल केले जाते. रुग्णांवर होणारे उपचार, कोरोना रुग्णालयातील आरोग्य सुविधा याची देखरेख करण्यासाठी आता जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती नेमण्यात आली आहे. ही समिती कोरोना रुग्णालयांना नियमित भेटी देईल. यासंदर्भात आरोग्य विभागाने नुकताच शासन निर्णय जाहीर केला आहे. …
Read More »कोरोना: अॅक्टीव्ह रूग्ण मुंबई-ठाण्यात ५० हजारावर तर राज्यात ८० हजाराच्या काठावर ३५१५ बरे होवून घरी तर ६३६४ नव्या रूग्णांचे निदान, १९८ जणांचा मृत्यू
मुंबई : प्रतिनिधी मुंबईचे उपनगर म्हणून ओळखले जाणाऱ्या ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, मीरा भाईंदर, वसई-विरार आदी भागात सातत्याने रूग्ण संख्या वाढीस लागल्याने अखेर पुन्हा लॉकडाऊन जारी करण्यात आला. परंतु तरीही या भागातील कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असून ठाणे शहर व ग्रामीण भागातील बाधीतांची एकूण संख्या ५६६३ आणि ११२१४ वर पोहोचली …
Read More »पोलिस उपअधीक्षक, सहायक पोलीस उपायुक्तांना पुस्तकासह परिक्षा देता येणार विभागीय परीक्षा आता ऑगस्टमध्ये -गृहमंत्री देशमुख यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक/ सहायक पोलीस उपायुक्त यांची विभागीय परीक्षा आता ऑगस्टमध्ये घेण्यात येणार असून त्यांना परीक्षेसाठी पुस्तकासह परवानगी असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर राज्यातील पोलीस यंत्रणेवर कामाचा प्रचंड ताण आहे. त्यामुळे परीक्षेची तयारी करण्यासाठी संबंधितांना पुरेसा कालावधी उपलब्ध होऊ शकत नाही. त्यामुळे सदर …
Read More »पतंजलीने दिशाभूल केल्यास कडक कारवाई अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे
मुंबई: प्रतिनिधी पतंजलीने बाजारात आणलेल्या कोरोनील नावाच्या औषधाने कोरोना बरा होत नाही. पतंजलीने या औषधामुळे कोरोना बरा होतो असा जनतेत संभ्रम निर्माण केल्यास अथवा जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्यास गृह विभागाच्या मदतीने औषधे व जादूटोणादी उपाय (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा १९५४ नुसार कारवाई केली जाईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासन …
Read More »
Marathi e-Batmya