मुंबई: प्रतिनिधी राज्याच्या राजकारणात लाडकं घराणं असलेल्या मुंडे राजकिय घरणाऱ्याचा अर्थात स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या तथा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर स्थानिक पातळीवर नाराजी वाढत आहे. त्यामुळे स्व.गोपीनाथ मुंडे यांचा राजकिय वारसदार कोण? पंकजा कि धनंजय, असा प्रश्न स्थानिक पातळीवर उपस्थित केला जात असून आगामी विधानसभा निवडणूकीत …
Read More »बालरंगभूमीला नवसंजीवनी देणाऱ्या सुधा करमरकर यांचं निधन बालनाट्याच्या आधारवड गेल्या
मुंबई : प्रतिनिधी बालनाट्याला नवसंजीवनी देत मनामनात बाल रंगभूमीबद्दल आपुलकीची भावना निर्माण करण्यासाठी आपलं आयुष्य वेचणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री-दिग्दर्शिका सुधा करमरकर (वय ८४) यांचं आज मुंबईत निधन झालं. त्यांच्या निधनामुळे बालरंगभूमी पोरकी झाल्याची भावना नाट्यसृष्टीत व्यक्त करण्यात येत आहे. १९३४ मध्ये मुंबईतच जन्मलेल्या सुधा करमरकर यांनी बालरंगभूमीच्या विकासाचा ध्यास घेऊन आपलं …
Read More »तुमच्या हद्दीतला कचरा तुम्हीच गोळा करायचा मुंबई महापालिकेचे केंद्र सरकारच्या सीपीडब्लूडीला आदेश
मुंबई: प्रतिनिधी ऐन शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या अँन्टाप हिल येथील केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांची मोठी वसाहत आहे. मात्र गृहनिर्माण वसाहतीतील कचरा तुम्हीच उचलायचा आणि त्याची विल्हेवाटही तुम्हीच लावयाचे आदेश केंद्र सरकारच्या नगरविकास विभागाच्या अंतर्गत असलेल्या सीपीडब्लुडी अर्थात केंद्रीय बांधकाम विभागाला मुंबई महानगरपालिकेने नुकतेच एका नोटीशीने कळविले असून या नोटीशीनुसार कारवाई न …
Read More »अंबानीच्या रिलायन्स वीज कंपनीचा कर कोण भरणार? ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा राज्य सरकारला सवाल
मुंबई: प्रतिनिधी राज्य सरकारला करापोटी द्यावे लागणाऱ्या १ हजार ४५२ कोटी रूपयांचा भरणा न करताच उद्योगपती अनिल अंबानीने त्याची रिलायन्स वीज कंपनी अदानीला विकली. तरीही राज्य सरकार या कंपनीच्या विक्रीला मान्यता देत असल्याचे दिसून येत असून ही कराची थकीत रक्कम कोण भरणार असा सवाल करत राज्य सरकार अंबानी आणि अदानीवर …
Read More »‘फॅन्ड्री‘ आणि ‘हाफ तिकीट’या पुरस्कारप्राप्त चित्रपटांच्या टीमचा आगामी सिनेमा २३ फेब्रुवारीला येणार सई-शरदचा ‘राक्षस’
मुंबई : प्रतिनिधी आजच्या काळात खऱ्या अर्थाने वेगळ्या धाटणीचे सिनेमे तयार होत असल्याने मराठी सिनेमा जागतिक पातळीवर कौतुकास पात्र ठरत आहे. ‘नावात काय आहे?’ असं बऱ्याचदा गंमतीने म्हटलं जातं, पण तसं पाहिलं तर नावात म्हणजेच चित्रपटाच्या शीर्षकातच कथानकाचा गोषवारा दडलेला असतो. पण या विचाराला छेद देत बहुतांश रसिकांच्या परिचयाचा नसलेल्या …
Read More »ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांना व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार राज्य सरकारकडून पुरस्कार जाहीर
मुंबई: प्रतिनिधी मागील पाच दशंकाहून अधिक काळ चित्रपटसृष्टीच्या माध्यमातून रसिकांची सेवा करणारे, चित्रपटांसोबतच माहितीपट, लघुपट आणि मालिकांचेही यशस्वी दिग्दर्शन-निर्मिती करणारे सर्जनशील ज्येष्ठ दिग्दर्शक पद्मश्री श्याम बेनेगल यांना यंदाचा व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार जाहिर झाला. मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि १० लाख रुपये असे स्वरूप असलेला हा पुरस्कार बेनेगल यांना मुंबई आंतरराष्ट्रीय …
Read More »नोटबंदीत १५ लाख जमा करणाऱ्यांच्या अडचणी वाढणार सीबीडीटीने २ लाख लोकांना पाठवली नोटीस
नई दिल्ली: प्रतिनिधी नोटबंदीच्या काळात बँक खात्यात १५ लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम जमा करणाऱ्यांसाठी आता वाईट बातमी आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (सीबीडीटी) ने नोव्हेंबर २०१६ मध्ये झालेल्या नोटबंदीनंतर बँक खात्यात १५ लाखांपेक्षा अधिक रक्कम जमा करणाऱ्या २ लाख लोकांना नोटीस पाठवली आहे. सीबीडीटीचे अध्यक्ष सुशील चंद्रा यांनी …
Read More »शेअर बाजारात १० वर्षातील सर्वात मोठी घसरण सेन्सेक्समधील ७ वी मोठी घसरण
मुंबई : नवनाथ भोसले केंद्रीय अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी देशातील शेअर बाजार विक्रमी कोसळले. सेन्सेक्स तब्बल सेन्सेक्स तब्बल ८४० अंकांनी कोसळला. तर निफ्टीतही २५६ अंकांची मोठी घसरण नोंदवली. अडीच वर्षातील सेन्सेक्स, निफ्टीचा तर मागील १० वर्षातील ही सर्वात मोठी घसरण असल्याचे आर्थिक जगतात मानले जात आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात शेअर्सच्या नफ्यावर …
Read More »वाहतूक सेनेच्या दणक्याने कुर्ला येथील फिनिक्स मॉल प्रशासन ताळ्यावर ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला, अपंगाकरिता मोफत पार्किंग, व्हीलचेअर सुविधा सुरु
मुंबईः प्रतिनिधी मुंबईतील नामांकित कुर्ला येथील फिनिक्स मार्केटसिटी मॉलमध्ये येणाऱ्या ग्राहक नागरिकांना आवश्यक सोयी सुविधा नसल्याच्या अनेक तक्रारी गेले अनेक दिवसांपासून होत्या. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना उपनेते हाजी अरफात शेख यांनी फिनिक्स मॉल प्रशासनाला उग्र आंदोलनाचा इशारा दिल्याने मॉल प्रशासनाने जेष्ठ नागरीक, गर्भवती महिला, अपंगाकरीता मोफत वॅलेट पार्किंग आणि व्हीलचेअरची सुविधा …
Read More »आयएएस अधिकारी व्ही.के गौतम यांची दुसऱ्यांदा बदली १२ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या
मुंबईः प्रतिनिधी शेतकरी कर्जमाफी वितरणप्रणालीवरून सहकार विभाग टीकेचा धनी ठरल्याने या विभागाचे सचिव व्ही.के.गौतम यांची बदली वित्त विभागात करण्यात आली. त्यास काही महिन्याचा अवधी लोटत नाही. तोच गौतम यांची पुन्हा दुसऱ्यांदा बदली करत त्यांची नियुक्ती पर्यटन व सांस्कृतिक खात्याच्या प्रधान सचिव पदी राज्य सरकारने केली आहे. गौतम यांच्यासह १२ सनदी …
Read More »
Marathi e-Batmya