मुंबईः प्रतिनिधी काही कलाकार आणि वाद यांचे नाते अतूट आहे. चित्रपटसृष्टीत सक्रिय असो, वा नसो हे कलाकार काही या ना त्या कारणांमुळे कायम चर्चेत राहतात. रील लाइफप्रमाणेच रियल लाइफमध्येही बॅड बॅायचे लेबल लागलेला आदित्य पांचोलीही त्यापैकीच एक आहे. आदित्य आणि वादविवाद यांचे जणू सावलीसारखे नाते आहे. यापूर्वीही बऱ्याचदा हाणामारी आणि …
Read More »सव्वाशे कोटींच्या घरात ‘पद्मावत’ पहिल्या सहा दिवसातच शंभर कोटीचे उड्डाण
मुंबईः प्रतिनिधी निर्माता–दिग्दर्शक संजय लीला भन्साळींचा बहुचर्चित आणि वादग्रस्त ठरलेला ‘पद्मावत’ प्रदर्शित होऊन पाच दिवस लोटले तरी या चित्रपटाच्या मागे लागलेला वाद काही थांबायला तयार नाही. विरोध, आरोप–प्रत्यारोप आणि पाठिंब्याच्या या गदारोळात फार कमी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होऊनही ‘पद्मावत’ने सव्वाशे कोटींच्या घरात मजल मारली आहे. पाच दिवसांमधील हा आकडा पाहता कोणत्याही …
Read More »जे.पी.दत्ता पुन्हा मनामनांत जागवणार राष्ट्रभक्ती पलटनच्या निमित्ताने आणखी एक युध्दपट
मुंबईः प्रतिनिधी प्रत्येक दिग्दर्शकाची चित्रपट बनवण्याची आपली एक शैली असते. कोणी वास्तवदर्शी चित्रपट बनवण्यासाठी ओळखला जातो, तर कोणी फँटसीसाठी फेमस असतो… कोणी बड्या स्टारकास्टसह रुपेरी पडद्यावर ग्लॅमर आणण्यात मग्न असतो, तर कोणी प्रकाशझोतात न आलेल्या कलाकारांनाही चान्स देत वेगळा प्रयत्न करतो… कोणी इतिहासावर, तर कोणी राजकारणावर सिनेमे बनवतो. या सर्वांपेक्षा …
Read More »अनुष्का शिकतेय विणकाम विवाहबंधनात अडकूनही नव्याच्या प्रयत्नात
मुंबईः प्रतिनिधी एखाद्या भूमिकेला अचूक न्याय देण्यासाठी काही कलाकार जीवाचं रान करतात. कधी कोणी ओरिजनल गेटअपमध्ये येण्यासाठी दाढी–मिशा वाढवतं, तर कोणी मुंडन करतं… कधी कोणी वाजवीपेक्षा जास्त वजन वाढवतं, तर कोणी आश्चर्यकारकरीत्या वजन घटवतं… कोणी नृत्याचे धडे गिरवतं, तर कोणी मार्शल आर्ट्सचं प्रशिक्षण घेतं… पण नुकतीच विवाहबंधनात अडकलेली अनुष्का शर्मा …
Read More »‘झिंगाट’च्या तालावर नाचवणार फराह खान मराठीतील झिंगाट हिंदीतही
मुंबईः प्रतिनिधी गाजलेल्या प्रादेशिक चित्रपटांचे हिंदी रिमेक बनवून एखाद्या विषयाला मोठा कॅनव्हास मिळवून देण्याची परंपरा हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये फार पूर्वीपासून सुरू आहे. यात मराठी चित्रपटही मागे नाहीत. ब्लॅक अँड व्हाइटच्या काळापासून मराठी चित्रपटांचे हिंदी रिमेक बनत आल्याचं इतिहासावर नजर टाकल्यास लक्षात येतं. असाच एक सुपरहिट मराठी चित्रपट मागील काही दिवसांपासून हिंदी …
Read More »सुहास जोशींसोबत खुलणार विक्रम गोखलेंच्या अभिनयाचा ‘गुलमोहर’ २९ जानेवारीला पाह्यला मिळणार
मुंबई : प्रतिनिधी सध्या दूरचित्रवाहीनीवर सुरू असलेल्या ‘गुलमोहर’ या मालिकेत विविध गोष्टींच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावरील गाजलेले कलाकार छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. पहिल्याच गोष्टीत मराठी सिनेरसिकांचा लाडका अभिनेता श्रेयस तळपदे आणि गिरीजा ओक हे दोन कलाकार दिसले होते. आता या पुढील गोष्टीत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले आणि सुहास जोशी …
Read More »पुन्हा एकदा थिरकणार सचिनची पावलं के.सी बोकाडियांच्या ‘सोहळा‘ मध्ये नाचणार
मुंबई : प्रतिनिधी अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता, गायक असं बहुआयामी व्यक्तिमत्व असणारे अभिनेते सचिन पिळगावकर जेव्हा काहीतरी नवीन करतात तेव्हा तो चर्चेचा विषय बनतो. मग तो सिनेमा असो, वा रिअॅलिटी शो… याच कारणामुळे सचिन काय करतायत हे जाणून घेण्याची उत्सुकता साऱ्यांनाच असते. सचिन सध्या के. सी. बोकाडीयांची प्रस्तुती असलेल्या आगामी मराठी …
Read More »काजोल परततेय… चित्रपटाच्या चित्रीकरणाचं पहिलं शेड्युलला सुरूवात
मुंबई : प्रतिनिधी लग्न झालं की अभिनेत्रींचं करियर संपलं असं एके काळी बोललं जायचं. लग्नानंतर ब्रेक घेऊन काही अभिनेत्री पुनरागमन करायच्या, पण त्या चरित्र भूमिकांमध्ये… परंतु आजच्या काळातील काही अभिनेत्री याला अपवाद आहेत. लग्नानंतर गगनभरारी घेत आजच्या काही अभिनेत्रींनी सिनेरसिकांच्या मनावर आपला वेगळा ठसा उमटवला आहे. यात अभिनेत्री काजोलचे नाव …
Read More »शौर्य आणि बलिदानाची नेत्रदीपक कहाणी ऐतिहासिकतेचा परिपूर्ण अनुभव
चित्रपट परिक्षण: संजय घावरे निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा सिनेमा म्हणजे सिनेरसिकांसाठी भव्य आणि दिव्यतेची जणू मेजवानीच असते. राजपूत आणि करणी सेनेने घेतलेल्या आक्रमक पावित्र्यामुळे चित्रीकरणापासून प्रदर्शनार्पंत कायम चर्चेत राहिलेला ‘पद्मावत’ हा चित्रपट म्हणजे भन्साळींचं त्याच वाटेवरील आणखी एक भव्य-दिव्य पाऊल आहे. चित्रपटाची प्रत्येक फ्रेम एखाद्या सुरेख चित्रासारखी दिसेल अशी …
Read More »कडेकोड बंदोबस्तात पडद्यावर अवतरणार ‘पद्मावत’ मुंबईसह राज्यातील चित्रपटगृहांना पोलिस छावणीचे स्वरूप
मुंबई: प्रतिनिधी प्रथम राजकारणाच्या आखाड्यात आणि नंतर न्यायदेवतेच्या मंदिरात उभ्या ठाकलेला ‘पद्मावती’ हा चित्रपट शीर्षक बदलून म्हणजे ‘पद्मावत’ या शीर्षकाने प्रदर्शित करण्यात येत आहे. राजपूत आणि करणी सेनेने दिलेल्या इशाऱ्यामुळे विविध राज्यांनी तसेच थिएटर मालकांनी सुरक्षेच्या कारणावरून ‘पद्मावत’च्या प्रदर्शनास नकार दिल्याने वादात अडकलेला हा चित्रपट अखेर प्रदर्शित होत आहे. कोणत्याही …
Read More »
Marathi e-Batmya