रशियाने युक्रेनवर केलेल्या चढाईचा आजचा तिसरा असून सकाळपासून युक्रेनची राजधानी कीवमध्ये बॉम्बहल्ल्याचा इशारा देणारे सायरन वाजत होते. त्यामुळे नागरीकांनी सुरक्षित स्थळी रहावे असा इशाराही या सायरनमधून देण्यात येत होता. तर दुसऱ्याबाजूला संयुक्त राष्ट्रसंघाती २८ सदस्य देशांनी रशियाच्या विरोधात रणशिंग पुकारले असून युक्रेनला मदत करण्याचा निर्णय घेतला असून फ्रांसचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल …
Read More »सैन्याने शस्त्र टाकल्यावरच रशिया बोलणार, पण युक्रेन म्हणते अटीशिवाय चर्चेची तयारी रशियाचे परराष्ट्र मंत्री लवरोव यांची माहिती
मागील दोन दिवसात युक्रेनवर लष्करी कारवाई करत राजधानी कीवपर्यंत रशियन सैन्य घुसले. त्यासाठी समुद्री, हवाई आणि जमिनीवरून या सैन्याचे युक्रेनमध्ये घुसखोरी केली. तसेच रशियन सैन्याने युक्रेनमधील अनेक इमारतींना लक्ष्य करत त्यावर तोफगोळे डागले. त्यामुळे अनेक इमारतींचे नुकसान झाले तर अनेक नागरीक जखमी झाले. यापार्श्वभूमीवर आंतराष्ट्रीय समुदायाकडूनही रशियावर दबाव वाढत असताना …
Read More »रशियाच्या फौजा युक्रेनच्या राजधानीत, राष्ट्राध्यक्ष म्हणाले मी थांबणार… १ लाखा रशियन फौजा युक्रेनमध्ये
रशियाने युक्रेनवर सुरु केलेल्या लष्करी कारवाई आता गंभीर परिस्थितीत आली असून एकाबाजूला जी-१७ राष्ट्रांनी रशियावर कडक निर्बंध घातले असतानाही रशियाचे तब्बल लाख सैन्य युक्रेनची राजधानी असलेल्या कीवमध्ये पोहोचले आहे. मात्र युक्रेनच्या सैन्यानेही रशियन सैन्याशी चिवट झुंज देण्यास सुरुवात केली असून शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याचा निर्णय घेतला आहे. यापार्श्वभूमीवर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर …
Read More »युक्रेनच्या चर्नोबेल अणु ऊर्जा प्रकल्पावर रशियाचा ताबा पंतप्रधान डेन्यस स्मॅहल यांची माहिती
मागील तीन दिवसांपासून युक्रेनच्या विरोधात लष्करी कारवाई करण्यास सुरुवात केलेल्या रशियाने आज युक्रेनच्या आतील भागात मोठ्या प्रमाणावर बॉम्बहल्ले करत मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. तसेच महत्वाचा असलेल्या चर्नोबेल अणुऊर्जा प्रकल्पावरही रशियाने आज ताबा मिळविला असल्याची माहिती युक्रेनचे पंतप्रधान डेन्यस स्मॅहल (Denys Shmyhal) यांनी व्हिडीओच्या माध्यमातून आज दिली. रशियाने दोन दिवसापूर्वी हल्ले …
Read More »अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, मविआचा प्रभाग पध्दतीचा कायदा राज्यघटनेला छेद देणारा “एक व्यक्ती-एक मत-एक मूल्य'' या संकल्पनेला बसतोय छेद
काही महिन्यापूर्वी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रभाग पध्दती लागू करत सदस्य संख्या वाढविण्याच्या अनुषंगाने महाविकास आघाडी सरकारने नवा कायदा आणत विधिमंडळाची मान्यता घेतली. त्यानुसार राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये नव्याने प्रभाग आणि वार्डांच्या सीमा नव्याने निर्धारीत करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारने आणलेल्या या नव्या कायद्यामुळे राज्यघटनेतील “एक व्यक्ती-एक …
Read More »आता १२ वीच्या वेळापत्रकात बदल: दोन विषयांचे पेपर मार्चऐवजी एप्रिल महिन्यात इयत्ता बारावी परीक्षेच्या वेळापत्रकात अंशत: बदल
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. बारावी) मार्च-एप्रिल २०२२ च्या सर्वसाधारण व द्विलक्षी (जनरल आणि बायफोकल) आणि व्यावसायिक (एमसीव्हीसी) वेळापत्रकातील ०५ मार्च आणि ०७ मार्च २०२२ रोजी आयोजित करण्यात आलेल्या विषयांच्या परीक्षा अपरिहार्य तांत्रिक कारणास्तव नियोजित तारखांऐवजी अनुक्रमे ०५ एप्रिल आणि ०७ एप्रिल २०२२ रोजी आयोजित करण्यात येत असल्याचे शालेय शिक्षण मंत्री …
Read More »मल्ल्या, मोदी, चौक्सीकडून १८ हजार वसूल केले केंद्राची सर्वोच्च न्यायालयात माहिती
देशभरातील विविध बँकांना हजारो कोटी रूपयांचा गंडा घालत परदेशात जावून स्थाईक झालेल्या उद्योगपती विजय मल्ल्या, हिरे व्यापारी नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सी यांच्याकडून तब्बल १८ हजार कोटी रूपयांची रक्कम वसूल करून पुन्हा बँकाना परत करण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिल्याची माहिती पुढे आली आहे. विजय मल्ल्याने …
Read More »“नवाब मलिकांची अटक”… अनं फडणवीसांचा दिवाळीनंतरचा “बॉम्ब” जमीन खरेदी प्रकरणी अखेर अंडरवर्ल्डशी मलिकांचे संबध असल्याचे दाखवून दिलेच
राज्यात ड्रग्ज व्यापार आणि बनावट नोटांवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपा आणि त्यावेळचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संबधाबाबत आणि फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या एका व्हिडिओचा फायनान्सर हा ड्रग्ज पेडलर असल्याचा आरोप केला होता. त्यावर दिवाळी झाल्यावर मलिकांचा बॉम्बगोळा फोडू असे प्रत्युत्तर विरोधी पक्षनेते …
Read More »‘जय भवानी’ चा नारा डॉ.आंबेडकरांनीच दिला, पण नवी माहिती असेल तर द्या अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी केले आवाहन
तसेच त्यांनी तो नारा अधिकृतरित्या वापरण्यास सुरुवातही केली. त्यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेटरहेडवर अधिकृत छापण्यातही आले होते असा दावा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू तथा वंचित आघाडीचे प्रमुख अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी एका ट्विटच्या आधारे केला. ठेकेदारांनो जरा वाचायला शिका म्हणत ‘जय भवानी’ घोषणेबाबत मोठा दावा केलाय. जय भवानी ही घोषणा सर्वप्रथम …
Read More »दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी: मिळणार सवलतीचे गुण शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती
मागील दोन वर्षांपासून कोविड कारणामुळे एकाही विद्यार्थाला क्रिडा स्पर्धेत किंवा खेळाचा आनंद घेता आला नाही. त्यामुळे १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांना मिळणारे सवलतीचे क्रिडा गुण मिळणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. गतवर्षी लेखी परिक्षा घेण्याऐवजी मुल्यांकन करत निकाल जाहीर करण्यात आला होता. परंतु यंदाच्यावर्षी विद्यार्थ्यांची ऑफलाईन परिक्षा …
Read More »
Marathi e-Batmya