Tag Archives: निवडणूक आयोग

मुख्यमंत्री डी के शिवकुमार यांचा आरोप, फॉर्म ७चा भाजपाकडून गैरवापर धर्माच्या आधारे मुस्लिम कुटुंबातील आठ सदस्यांची नावे मतदार यादीतून वगळली

बेंगळुरूमध्ये एका मुस्लिम कुटुंबातील आठ सदस्यांना त्यांच्या धर्मामुळे लक्ष्य करण्यात आल्याच्या घटनेनंतर, कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी मतदार यादीतून पात्र मतदारांची नावे वगळण्याच्या “गुन्हेगारी स्वरूपाच्या कटाचा” आरोप केला. उल्सूर येथील ३२ सदस्यांच्या एका कुटुंबाने स्थानिक भाजप नेत्यावर यादीतून आठ सदस्यांची नावे वगळण्यासाठी अर्ज दाखल केल्याचा आरोप केला. प्रसारमाध्यमाशी बोलताना …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा इशारा, मेक इन इंडिया हुकूमशाह कोणी होणार असेल तर त्याला इथेच गाढू राज ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मोर्चाला केले मार्गदर्शन

महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमध्ये एसआयआरच्या नावाखाली मतदारांची नावे वगळण्याचे अभियाना निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याकडून भाजपाच्या मदतीसाठी करण्यात येत आहे. तसेच या मतचोरीच्या माध्यमातून एकप्रकारे निवडणूक आयोग भाजपाचे काम करत असल्याचा आरोप करत विरोधी पक्षांच्यावतीने मुंबईत आज विराट गर्जना मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मनसे प्रमुख राज ठाकरे …

Read More »

राज ठाकरे यांची गर्जना, महाराष्ट्रातील एसआयआर रद्द झाला पाहिजे गर्जना सभेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांची मागणी

निवडणूक प्रक्रियेतील अनियमिततेचा आरोप करत आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत, शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्मित सेना (MNS) प्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना उबाठा, मनसे पक्षाच्यावतीने मुंबईत काढण्यात आलेल्या संयुक्त विराट गर्जना निषेध मोर्चाचे नेतृत्व केले. ‘विराट …

Read More »

‘नो मॅपिंग’ व ‘लॉजिकल डिस्क्रेपन्सी’ मतदारांना प्रत्यक्ष सुनावणीची आवश्यकता नाही बीएलओ घरी जाऊन कागदपत्रे घेणार; व्हॉट्सॲपद्वारेही पुरावे सादर करण्याची सुविधा

भारत निवडणूक आयोगाच्या सुधारित निर्देशांनुसार मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण प्रक्रियेत ‘नो मॅपिंग’ किंवा ‘लॉजिकल डिस्क्रेपन्सी’ असलेल्या आणि सुनावणीसाठी नोटीस प्राप्त झालेल्या मतदारांना प्रत्यक्ष सुनावणीस उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही. संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) मतदारांच्या घरी जाऊन आवश्यक कागदपत्रे व पुरावे जमा करून घेतील. तसेच, संबंधित मतदारांना व्हॉट्सॲपच्या माध्यमातूनही बीएलओ …

Read More »

अभिजीत दीपके यांचा निर्धार, ज्ञानेश कुमारांचा राजीनामा घेईपर्यंत शांत बसणार नाही आंदोलनासाठी मी तुरुंगात गेलो तरी पुन्हा येईन, पुन्हा येईन

मतचोरी प्रकरणी इंग्रजी वर्तमान पत्र द इंडियन एक्सप्रेस मध्ये यासंदर्भातील वृत प्रकाशित होत निवडणूक आयोगातील इतर दोन आयुक्तांचा विरोध असतानाही मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी मनमानी पद्धतीने एसआयआर आणि मतदारांची नावे डिलीट केली. त्यावरून देशातील प्रमुख विरोधी पक्षांसह जेन झीनेही निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन …

Read More »

राहुल गांधी यांचा सवाल, फॉर्म ६ मध्ये बदल करण्याचे आदेश कोणी दिले ? अर्जातील बदल करण्यासाठी टीसीएसवर काही दबाव होता का अशी विचारणा

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी भारतीय निवडणूक आयोगाकडे ‘फॉर्म ६’ (नवीन मतदारांच्या नोंदणीसाठी वापरला जाणारा ऑनलाइन फॉर्म) मध्ये केलेल्या वादग्रस्त बदलांबाबत स्पष्टीकरण मागितले. ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ला (TCS) हे बदल लागू करण्याचे आदेश कोणी दिले आणि कंपनीतील कोणी याला मंजुरी दिली, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. हे बदल करण्यासाठी …

Read More »

इंडिया आघाडीचे २ ऑक्टोंबर ते ८ ऑक्टोंबर दरम्यान निवडणूक आयोगाच्या विरोधात निदर्शने सरकार निवडताना नागरीकांनी गंभीर असले पाहिजे-मल्लिकार्जून खर्गे यांचे मत

काँग्रेस नेते राहुल गांधी, सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह ‘इंडिया’ (INDIA) आघाडीचे नेते, तसेच पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बनर्जी आणि इतर विरोधी पक्षनेते एका महत्त्वपूर्ण बैठकीसाठी बुधवारी ‘कॉन्स्टिट्यूशनल क्लब ऑफ इंडिया’ येथे दाखल झाले. ‘एसआयआर’ (SIR) प्रक्रियेशी संबंधित निर्णयांवरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आपली पुढील रणनीती ठरवण्यासाठी हे …

Read More »

नाना पटोले यांची टीका, भाजपा मुख्यमंत्र्यांचाच मेंदू चोरीला गेला, ज्ञानेश कुमारांना विचारलेल्या प्रश्नांना भाजपचे मंत्री उत्तर का देतात भाजपा व ज्ञानेशकुमारांची अभद्र युती लोकशाही व संविधान संपवणारी, मोदींच्या इशाऱ्यावर ज्ञानेशकुमारांचे काम

निवडणूक आयोग हा स्वायत्त आहे पण मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांनी तो भाजपाच्या दावणीला बांधला आहे. नरेंद्र मोदींच्या इशाऱ्यावर ज्ञानेशकुमार काम करत असून लोकशाही व संविधान संपवण्याचे पाप ते करत आहेत. ज्ञानेशकुमार व भाजपा यांची अभद्र युती आहे म्हणूनच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगातील भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर …

Read More »

आमदार रईस शेख यांची मागणी, प्रारूप मतदार याद्यांमध्ये त्रुटी, एसआयआरची दोन महिने मुदत वाढवा पोच पावती असणाऱ्यांची नावे समाविष्ट करा आणि बीएलओकडील अर्जांचा निपटारा करण्याची मागणी

निवडणूक आयोगाकडून करण्यात आलेल्या मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेत (एसआयआर ) असंख्य त्रुटी असून नुकत्याच जाहीर झालेल्या प्रारूप मतदार यादीमध्ये लाखों पात्र मतदारांची नावे गायब आहेत, अशी तक्रार समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे केली आहे. या त्रुटी दूर करण्यासाठी दोन महिने …

Read More »

प्रारूप मतदार यादीतील संशयास्पद (Anomalis) व Unmapped मतदारांची यादी प्रसिद्ध करा काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे मागणी

एसआयआर मोहिमेंतर्गत महाराष्ट्रातील प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीमध्ये संशयास्पद (Anomalis) व Unmapped मतदारांची नावे सुद्धा आहेत; परंतु कोणत्याही प्रकारची खूण त्या नावांवर मारलेली नाही. त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होईल,याच मतदारांना नोटीस देऊन सुनावणीसाठी बोलावण्यात येणार आहे. ज्या मतदारांना नोटीस देण्यात येणार आहे, अशा मतदारांची बूथनिहाय यादी तातडीने प्रसिद्ध करावी व ती राजकीय पक्षांना …

Read More »