केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यातील विधानसभा निवडणूकीची तारीख अद्याप जाहिर केलेली नसली तरी निवडणूकांचा कालावधी जसजसा जवळ येत चालला आहे, तसतसा राज्यातील राजकिय वातावरण तापू लागले आहे. त्यातच मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर दररोज आरक्षणाचे आंदोलनकर्त्ये मनोज जरांगे पाटील यांच्याकडूनही दररोज मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर दररोज आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर आज …
Read More »चंपाई सोरेन भाजपात? सोरेन म्हणाले, मी माझ्या कामानिमित्त दिल्लीत भाजपाच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याची चर्चा
झारखंडच्या मुख्यमंत्री पदाची सुत्रे पुन्हा हेमंत सोरेन यांच्या हाती सोपविल्यानंतर झारखंड मुक्ती मोर्चाचे (जेएमएम) ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन हे भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकिय वर्तुळात रंगली आहे. हेमंत सोरेन यांना जामिन मिळाल्यानंतर मुख्यमंत्री पदाचा चंपाई सोरेन यांनी पुन्हा झारखंडच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर चंपाई सोरेन हे …
Read More »प्रकाश आंबेडकर यांची टीका, प्रशासनात लॅटरल एन्ट्री…आरक्षण धोक्यात धर्म नाही, तर आरक्षण धोक्यात
मी आधीही म्हणालो होतो, आज पुन्हा सांगतोय धर्म संकटात नाहीय, आरक्षण संकटात आहे. एससी, एसटी आणि ओबीसींना त्यांच्या घटनात्मक अधिकारांपासून वंचित ठेवण्याचे हे भाजपाचे मॉडेल आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली. ॲड. प्रकाश आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले की, भाजपा-आरएसएस बाबासाहेबांचे कार्य …
Read More »प्रविण दरेकर यांची टीका, खुनशी कोण हे महाराष्ट्राला दिसून आलेय संजय राऊतच उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाच्या घोड्यावर बसवतायत
तुम्ही एवढे मोठे आंदोलन उभे करत असताना खुन्नस काय असतो हे देवेंद्र फडणवीस यांनी दाखवून दिले असते. लोकशाही मार्गाने ते आंदोलन करायला देताहेत. सुडाची भावना असती तर ते तसे वागले असते. परंतु ते लोकशाही मार्गाला मानणारे आहेत. तुम्हीच आंदोलनाआडून किती खूनशी आहात हे महाराष्ट्र पाहतोय. सर्वांना अरेतुरे करता. त्यामुळे खूनशी …
Read More »वादग्रस्त रामगिरी महाराजांची भेट घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे आता सलोखा राखण्याचे आवाहन राज्यात कायदा-सुव्यवस्था, सामाजिक सलोखा राखा
दोन दिवसांपूर्वी रामगिरी महाराज यांनी मुस्लिम धर्मगुरु महम्मंद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या वक्तव्याच्या विरोधात पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. तरीही त्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या रामगिरी महाराज यांची भेट घेत त्यांच्यासोबत एका कार्यक्रमात एकाच मंचावर उपस्थितही राहिले. तर …
Read More »मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत, माझी लाडकी बहिण योजनेचा शानदार शुभारंभ लाडक्या बहिणींच्या जीवनात सुखाचे-आनंदाचे क्षण यावे हीच या भावाची इच्छा
महिलांच्या ढोल आणि लेझीम पथकाचे सादरीकरण, उत्सवाच्या वातावरणात सजलेला आणि महिला भगिनींनी फुललेला शिवछत्रपती क्रीडानगरीचा परिसर, महिलांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद आणि मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी महिलांना दिलेल्या शुभेच्छा… अशा उत्साहपूर्ण वातावरणात ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजने’चा पुणे येथे राज्यस्तरीय शुभारंभ करण्यात आला. महिलांच्या जीवनात सुखाचे, आनंदाचे दिवस यावे हीच भाऊ म्हणून प्रामाणिक इच्छा …
Read More »उद्धव ठाकरे यांचा सवाल, सेक्युलर सिव्हील कोड, मोदींनी हिंदूत्व सोडलं का? मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहिर करा माझा पाठिंबा
महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून कोणाचेही नाव जाहिर करा. त्यासाठी माझा पाठिंबा असेल अशी घोषणा शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्घव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या मेळाव्यात बोलताना करत यावेळी पक्षाचे नेते आहेत त्यामुळेच तर जागा निवडून येतात. त्याकरीता महाविकास आघाडीने चेहरा जाहिर करावा. मी पाठिंबा देतो अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी यांनी …
Read More »आशिष शेलार यांचा टोला, मुख्यमंत्री पदावरुन उबाठाचे तारे जमी पर महाविकास आघाडीच्या मेळाव्यावरून टीका
आमचाच मुख्यमंत्री.. शपथ कार्यक्रमाला या.. अशा वल्गना करणा-या उबाठा गटाचे तारे जमी पर आ गये, असे आजच्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यातील चित्र समोर आले आहेत. तसेच ज्याचे आमदार जास्त त्यांना मुख्यमंत्री पद हा महायुतीचा फॉम्युला होता हे सत्य ही आज उध्दव ठाकरे बोलून गेले म्हणजे त्यावेळी ते मुख्यमंतत्री पद मागत होते …
Read More »चित्रा वाघ यांची माहिती, देवेंद्र फडणवीस १८ ऑगस्टला साधणार लाडक्या बहिणींशी संवाद १० हजार महिला उपस्थित राहणार
महिला सक्षमीकरणासाठी महायुती सरकारने घोषित केलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेचा ३ हजार रुपयांचा पहिला हप्ता लाडक्य़ा बहिणींच्या खात्यात जमा झाला आहे. या योजनेबद्दल माता-भगीनींच्या मनातील भावना जाणून घेण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या रविवारी १८ ऑगस्ट रोजी राज्यातील लाडक्या बहिणींशी संवाद साधणार आहेत. भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाने या उपक्रमाला व्यापक स्वरूप …
Read More »सुप्रिया सुळे यांचा टोला, … हे मी नाही सांगत तर केंद्राचा डेटाच सांगतोय जो न्याय दुसऱ्या राज्यांना तोच महाराष्ट्राला मिळाला पाहिजे
भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रवादी भवन प्रदेश कार्यालय, मुंबई येथे ध्वजारोहण करून तिरंग्याला सलामी देण्यात आली. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात बलिदान दिलेल्या सर्व महापुरुषांना वंदन करुन राष्ट्रीय कार्याध्यक्षा तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रध्वज फडकवला. आजचा दिवस साजरा करताना जो न्याय दुसऱ्या राज्याला तोच न्याय महाराष्ट्राला मिळावा …
Read More »
Marathi e-Batmya