Tag Archives: home dept.

राज्यातील पोलिस बदल्यांना मिळाली मुदतवाढ आता या तारखेपर्यत होणार राज्य सरकारकडून नव्याने आदेश जारी

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील पोलिस आणि अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी देण्यात आलेली मुदत उद्या संपत आलेली आहे. मात्र अद्यापही अनेक अधिकारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणे बाकी असल्याने या बदल्यांसाठी आता सप्टेंबरच्या महिना अखेरपर्यत मुदतवाढ देण्यात आली असून त्यासंदर्भातील आदेशही राज्य सरकारकडून जारी करण्यात आले. पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्यां बदल्यासाठी ५ सप्टेंबर २०२० …

Read More »

दिशा कायदा विशेष अधिवेशनात मांडणार गृहमंत्री अनिल देशमुख यांची विधानसभेत माहिती

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या समस्येमुळे महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठीचे नवीन विधेयक अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडणे शक्य न झाल्याने त्यासाठी दोन दिवसांचे विशेष अधिवेशन घेण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना करण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. यासंदर्भात निवेदन करताना गृहमंत्री देशमुख म्हणाले की, महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी व महिला सुरक्षा सक्षमीकरणाच्या हेतूने नवीन …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस आणि पोलिसांचे रेट ऑफ कन्व्हीकशन् चे गुपीत एक पोलिस म्हणतो मुद्देमाल सापडला तर दुसरा म्हणतो सापडलाच नाही

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी राज्याचे गृहमंत्री यांच्याकडे असते. मात्र मुख्यमंत्री पदाबरोबरच गृह विभागाचा कारभार सांभाळताना राज्यातील गुन्हे सिध्दीचे प्रमाण चांगले असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी अनेक वेळा जाहीर केले. परंतु पोलिसांकडून किरकोळ गुन्ह्यातही पुरावे, तपासाची संपूर्ण माहिती, जप्त केलेली मालमत्ता आदी गोष्टी न्यायालयात सादर …

Read More »

बेस्ट संपाच्या कालावधीत खासगी वाहनांना प्रवासी वाहतूकीस मान्यता

गृह विभागातर्फे अधिसूचना जारी मुंबई : प्रतिनिधी बेस्ट संपाच्या कालावधीत मुंबई महानगर क्षेत्रात सर्व खासगी प्रवासी बसेस, स्कूल बसेस, कंपन्यांच्या मालकीच्या बसेस व मालवाहू वाहन यांना प्रवासी वाहतूक करण्यास मान्यता देण्यात आली आहे. याबाबतची अधिसूचना आज गृह विभागामार्फत जारी करण्यात करण्यात आली. बेस्ट वाहतूक संघटनांनी त्यांच्या विविध मागण्यांकरीता काल ८ जानेवारीपासून संप पुकारला आहे. …

Read More »