मुंबई: प्रतिनिधी राज्यात आतापर्यंत ४० लाख तपासण्या करण्यात आल्या असून इतर राज्यांच्या तुलनेत ही संख्या सर्वाधिक आहे. तर आतापर्यतच्या सर्व बाधित रूग्ण संख्येच्या आकडेवारीपेक्षा आज सर्वाधिक १६ हजार ८६७ नवे बाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण बाधित रूग्णांची संख्या ७ लाख ६४ हजार २८१ वर तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या …
Read More »कोरोना: ४ दिवसात बाधितांच्या संख्येत ४८ हजाराने वाढ १४ हजार ३६१ नवे बाधित, ११ हजार ६०७ बरे झाले तर ३३१ मृतकांची नोंद
मुंबई: प्रतिनिधी मागील तीन दिवसांपासून दैनदिन बाधित रूग्णांची संख्या १४ हजारापार आढळून येत असल्याने आहे. २५ ऑगस्ट २०२० रोजी राज्यातील एकूण बाधित रूग्णांची संख्या ७ लाख ३ हजार ८२३, २६ ऑगस्ट रोजी ७ लाख १८ हजार ७११ आणि २७ ऑगस्ट रोजी ७ लाख ३३ हजार ५६८ इतकी होती. तर आज …
Read More »कोरोना : मुंबई आणि महानगरात संख्या स्थिर तर पुण्याची वाटचाल ५० हजाराकडे १४ हजार ७१८ नवे बाधित, ९१३६ जण घरी, ३५५ मृतकांची नोंद
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत दररोज वाढ होताना दिसत असली तर दुसऱ्याबाजूला बरे होणाऱ्या रूग्णांची संख्याही चांगल्यापैकी वाढताना दिसत आहे. मुंबई शहर आणि महानगरातील ८ महानगरपालिका आणि ७ नगरपालिकांमधील अॅक्टीव्ह रूग्ण स्थिर आहे. मागील २० दिवसांहून अधिक काळ या दोन्ही ठिकाणी १९ हजार ते २० हजार या दरम्यानच संख्या …
Read More »कोरोना: तीन दिवसानंतर पुन्हा बाधितांची संख्या बरे होणाऱ्यापेक्षा दुप्पट १४ हजार ८८८ नवे बाधित, ७ हजार ६३७ बरे झाले, २९५ मृतकांची नोंद
मुंबई: प्रतिनिधी मागील तीन दिवसांपासून राज्यात बाधित रूग्णांपेक्षा घरी जाणाऱ्या रूग्णांची संख्या जास्त असल्याचे आढळून आले होते. मात्र आज पुन्हा तीन दिवसानंतर बरे होवून घरी जाणाऱ्या ७ हजार ६३७ रूग्णांपेक्षा बाधित रूग्ण १४ हजार ८८८ इतके दुपटीने आढळून आले आहेत. त्यामुळे घरी जाणाऱ्या रूग्णांची संख्या ५ लाख २२ हजार ४२७ …
Read More »कोरोना : राज्यात आणि देशात फक्त २ टक्क्यांचा फरक : बाधित संख्या ७ लाखावर १० हजार ४२५ नवे बाधित, १२ हजार ३०० बरे झाले तर ३२९ मृतकांची नोंद
मुंबई: प्रतिनिधी देशातील बरे होणाऱ्या रूग्ण बरे होण्याच्या तुलनेत महाराष्ट्र फक्त २ टक्क्याने मागे असून देशातील बरे होण्याचा दर ७५.९२ इतका आहे. तर राज्यातील बरे होण्याचे प्रमाण ७३. १४ इतके आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील बाधित रूग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले असल्याचे दिसून येत आहे. काल १४ हजाराहून अधिक रूग्ण …
Read More »कोरोना: बरे होणाऱे लवकरच ५ लाखावर १४ हजार ४९२ नवे बाधित, ९ हजार २४१ बरे तर २९७ मृतकांची नोंद
मुंबई: प्रतिनिधी बाधित रूग्णांच्या संख्येत चांगलीच वाढ होत असून आगामी एक दोन दिवसात राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ६ लाख ७५ हजाराच्या घरात पोहोचली असून सध्या ती फक्त ३ हजाराने कमी अर्थात ६ लाख ७१ हजार ९४२ वर पोहोचली. तर आज ९ हजार २४१ जण बरे होवून घरी गेल्याने घरी जाणारांची संख्या …
Read More »कोरोना: सलग २ ऱ्या दिवशी बाधितांची संख्या सर्वाधिकच १४ हजार १६१ नवे बाधित, ११ हजार ७४९ बरे, ३३९ मृतकांची नोंद
मुंबई: प्रतिनिधी मागील दोन दिवसांपासून दैंनदिन कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत असून कालच्याप्रमाणे आजही १४ हजार १६१ रूग्णांचे निदान झाल्याचे आढळून आले. त्यामुळे बाधित एकूण रूग्णांची संख्या ६ लाख ५७ हजार ४५० वर तर अॅक्टीव्ह रूग्ण १ लाख ६४ हजार ५६२ वर पोहोचली आहे. तसेच आज ११ हजार ७४९ …
Read More »कोरोना: कालच्या तुलनेत बाधित आणि बरे होणारे आज जास्त: बरे होण्याचा दर ७१ टक्क्यावर १४ हजार ४९२ नवे बाधित, १२ हजार २४३ बरे झाले, ३२६ मृतकांची नोंद
मुंबई: प्रतिनिधी राज्यात कालच्या तुलनेत बाधित आणि घरी जाणाऱ्यांच्या संख्येत आज चांगलीच वाढ झालेली दिसून येत आहे. काल बरे होण्याऱ्यांची संख्या ९ हजाराच्या घरात होती. तर बाधित रूग्णांची संख्या १३ हजारापेक्षा जास्त होती. आज तब्बल १४ हजार ४९२ नव्या बाधितांचे निदान झाले असून १२ हजार २४३ बरे होवून घरी गेले. …
Read More »कोरोना: आजपर्यंतची सर्वाधिक बाधितांची संख्या १३ हजार १६५ नवे बाधित रूग्ण, ९०११ बरे झाले, ३४६ मृतकांची नोंद
मुंबई: प्रतिनिधी राज्यात आज आतापर्यतचे सर्वाधिक अर्थात १३ हजार १६५ नव्या बाधितांचे निदान झाल्याने एकूण बाधित रूग्णांची संख्या ६ लाख २८ हजार ६४२ वर पोहोचली तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या १ लाख ६० हजार ४१३ वर पोहोचली. तर ९०११ रूग्ण बरे होवून घरी गेल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या ४ लाख ४६ हजार …
Read More »कोरोना: २ ऱ्या दिवशीही घरी जाणाऱ्यांपेक्षा बाधितांची संख्या जास्त ११ हजार ११९ नवे बाधित, ९३५६ बरे झाले, ४२२ मृतकांची नोंद
मुंबई: प्रतिनिधी राज्यात आज सलग दुसऱ्यादिवशी बरे होवून घरी जणाऱ्या रूग्णांच्या संख्येपेक्षा बाधित रूग्णांची संख्या जास्त आढळून आली आहे. ११ हजार ११९ नवे बाधित रूग्णांचे निदान झाल्याने अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या १ लाख ५६ हजार ६०८ वर पोहोचली तर एकूण रूग्ण संख्या ६ लाख १५ हजार ४७७ वर पोहोचली आहे. तर …
Read More »
Marathi e-Batmya