संसदीय कार्य विभागाची स्थापना १ जुलै १९७५ रोजी झाली. सुरुवातीला सामान्य प्रशासन विभागाचा भाग असलेला हा विभाग ८ जानेवारी २०१६ रोजी स्वतंत्र विभाग म्हणून अस्तित्वात आला. राज्य शासन आणि विधानमंडळ यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून कार्य करणाऱ्या या विभागाने ५० वर्षे पूर्ण केली असून, विभागाने स्व-मार्गदर्शिका प्रकाशित करण्याची ही पहिलीच वेळ …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कृत्रिम बुध्दीमत्तेचे आव्हान…शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचा रौप्य महोत्सव कार्यक्रम
कृत्रिम बुद्धीमत्तेच्या वेगवान लाटेत समाजात होणारे नवे बदल स्वीकारणारी आणि त्यांना सक्षमपणे सामोरे जाणारी पिढी महाराष्ट्र ज्ञान महामंडळाने घडवावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ‘एमकेसीएल’च्या नावीन्यपूर्ण आणि विकासाभिमूख उपक्रमांत राज्य शासनही अग्रेसर राहील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. बाणेर येथील बंटारा भवन येथे महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (एमकेसीएल) …
Read More »
Marathi e-Batmya