या उन्हाळ्यात व्हिसा नियमांमध्ये शिथिलता आणि कमी प्रतीक्षा वेळांसह आउटबाउंड प्रवास तेजीत आहे. व्हिसा सवलतींमुळे श्रीलंका आणि आग्नेय आशियाई गंतव्यस्थानांमध्ये प्रवाशांमध्ये वाढ होत असताना, न्यूझीलंडमध्ये प्रक्रिया कालावधी २५ दिवसांवरून आता ११ दिवसांवर आल्याने मागणी वाढली आहे. जुलै ते सप्टेंबर २०२३ दरम्यान, आम्ही भारतीय नागरिकांकडून उच्च-जोखीम असलेल्या अर्जांमध्ये वाढ पाहिली ज्यामुळे …
Read More »पिता विजयपथ सिंघानिया आणि मुलगा गौतम यांच्यात समेट?
प्रसिध्द उद्योगपती विजयपथ सिंघानिया यांनी त्यांचा विभक्त मुलगा आणि रेमंड ग्रुपचे अध्यक्ष गौतम सिंघानिया यांच्यासोबत कोणताही समेट घडवून आणल्याचा इन्कार केला आहे. २०१५ मध्ये रेमंड समूहाचे अध्यक्षपद सोडलेले विजयपत सिंघनिया म्हणाले की, २० मार्च रोजी विमानतळावर जात असताना त्यांना त्यांच्या मुलाच्या सहाय्यकाचा फोन आला. विजयपथ सिंघानिया म्हणाले, गौतम सिंघानियाचा सहाय्यक …
Read More »काँग्रेसच्या सुप्रिया श्रीनाटे यांच्या पोस्टवर भाजपाच्या कंगणा राणौतची सावध भूमिका
काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनाटे यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर कंगना राणौतची आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्यानंतर वाद सुरू झाला आहे. कंगना रणौतने काँग्रेस नेत्याला प्रत्युत्तर देताना म्हटले आहे की लोकांनी “लैंगिक कार्यकर्त्यांचे आव्हानात्मक जीवन किंवा परिस्थिती एखाद्या प्रकारचे गैरवर्तन किंवा अपमान म्हणून वापरणे टाळावे” असा खोचक टोला लगावला. हिमाचल प्रदेशच्या मंडीतून कंगना राणौतला …
Read More »तुरुंगातून अरविंद केजरीवाल देत असलेल्या संदेशाची ईडी घेणार गंभीर दखल
दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना मनी लॉंडरिंग प्रकरणी ईडीने अटक केली. त्यानंतर दिल्लीत ठिकठिकाणी आणि देशभरात आम आदमीच्या कार्यकर्त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ आंदोलनात करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर तुरूंगातून अरविंद केजरीवाल हे आपल्या राज्य सरकारला काय निर्देश देतायत यावर काळजीपूर्वक लक्ष्य देत आहेत. अरविंद …
Read More »वंचितकडून चुकीच्या पाणीपट्टी देयकांची होळी
वाईट शक्तींना जाळून होळीचा सण साजरा करण्याची परंपरा आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अशाच चुकीच्या पाणीपट्टी देयकांची सीव्हिल लाईन चौक येथे ७ वाजता होळी करुन अकोला महानगरपालिकेविरोधात निषेध करण्यात आला. या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अकोला शहरात महानगरपालिकेने नागरिकांच्या …
Read More »प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांच्यात उमेदवारी जाहिर होताच पत्रयुध्द
मागील १० वर्षापासून सोलापूर लोकसभा मतदारसंघ भाजपाकडे आहे. परंतु या १० वर्षात भाजपाला स्वतःचा सक्षम कार्यकर्ता निर्माण करता आला नाही. त्यामुळे भाजपाला प्रत्येक लोकसभा निवडणूकीत मुंबई-पुण्याकडे स्थायिक झालेल्या एखाद्या व्यावसायिकाला किंवा एखाद्या धार्मिक गुरूला लोकसभेसाठी उमेदवार म्हणून पुढे आणावे लागले. यंदाही भाजपाने स्थानिक कार्यकर्त्यांना प्राधान्य देण्याऐवजी मुंबई-पुण्यात स्थायिक झालेले व्यावसायिक …
Read More »कर्नाटकातील खाणसम्राट जर्नादन रेड्डी यांची भाजपात वापसी
कर्नाटकातील बेल्लारीतील प्रसिध्द खाण व्यवसायिक आणि कल्याण राज्य प्रगती पक्षाचे संस्थापक आमदार जी. जनार्दन रेड्डी यांनी आज रविवारी २५ मार्च रोजी धुलनिवंदनचे औचित्य साधात त्यांचा कल्याण राज्य प्रगती पक्ष भारतीय जनता पक्ष (BJP) मध्ये विलीन केला आणि त्यांची पत्नी अरुणा लक्ष्मी आणि इतर अनुयायांसह भाजपामध्ये औपचारिकपणे पुन्हा प्रवेश केला. लोकसभा …
Read More »जेएनयूवर पुन्हा एकदा डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटनेचा विजयी झेंडा
एकाबाजूला देशात लोकसभा निवडणूकांचे वारे वहात असताना आणि देशात उजव्या विचारांचा मोठ्या प्रमाणावर प्रचार करण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्षाकडून होत आहे. यापार्श्वभूमीवर उजव्या विचाराच्या विद्यार्थ्यांनी जंगजंग पछाडूनही नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापाठाच्या विद्यार्थी संघटनेच्या निवडणूकीत पुन्हा एकदा डाव्या विचाराच्या जेएनयूएसयु विद्यार्थी संघटनेने आपले निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा स्थापित केले. विद्यापीठाच्या विद्यार्थी …
Read More »“बुरा ना मानो होली है”, श्रीरामांनी वस्ताला केला प्रश्न, माझ्यामुळे तु की तुझ्यामुळे मी
एक आटपाट नगरी होती. सुदैवाने म्हणा किंवा योगायोग म्हणा श्रीरामाचा धाकटा भाऊ भरत यांच्या नावासारखे त्या आटपाट नगरीचे होते. त्या नगरीत दर पाच वर्षांनी नवा गण प्रमुख निवडला जात असे. अद्याप त्या नगरीतील नव्या गण प्रमुख निवडीला काही कालावधी होता. परंतु विद्यमान गण प्रमुखाला काही केल्या मागील १० वर्षापासून हाती …
Read More »डॉलरच्या तुलनेत रूपयाच्या दर सर्वात निचांकी पातळीवर बाजारात डॉलरची आवक घटली
सत्राच्या अखेरीस ऑफशोअर चिनी युआन आणि आक्रमक स्थानिक डॉलरची मागणी कमी झाल्यामुळे शुक्रवारी भारतीय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत सर्वकालीन नीचांकी पातळीवर पोहोचला, असे रॉयटर्सने वृत्तसंस्थेने व्यापाऱ्यांच्या हवाल्याने वृत्त दिले. डॉलरच्या तुलनेत रुपया ८३.४२५० वर बंद झाला, आदल्या दिवशीच्या ८३.४३ च्या विक्रमी नीचांकी पातळीपेक्षा किंचित जास्त. आठवड्यासाठी, रुपया सुमारे ०.७% घसरला, …
Read More »
Marathi e-Batmya