आगामी लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता कधीही जाहिर होऊ शकते. यापार्श्वभूमीवर सोमवारी बैठक राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत राज्यातील विविध विभागांना खुष करण्यासाठी ३३ निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतले. त्यानंतर एका दिवसाच्या अंतराने आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत २५ निर्णय घेण्यात आले. या २५ निर्णयातील निर्णय हे मुंबई आणि महानगरातील जमिनीच्या …
Read More »भाजपाची दुसरी ७२ उमेदवारांची यादी जाहिरः महाराष्ट्रातून २० उमेदवार जाहिर
काँग्रेसने आपली दुसरी यादी जाहिर केल्यानंतर एक दिवसाचे अंतर ठेवून भाजपाने आज दुसरी ७२ उमेदवारांची यादी जाहिर केली. विशेष म्हणजे या भाजपाने पहिल्यांदा मुंबईतील २ उमेदवारांसह महाराष्ट्रातील १८ उमेदवार असे मिळून २० उमेदवारांची यादी जाहिर केली. मुंबई महाराष्ट्रातील २० उमेदवारांपैकी ५ महिला उमेदवार भाजपाने रिंगणात उतरवले आहे. तर पाच जणांची …
Read More »जयराम रमेश यांचा टोला, राहुल गांधींनी ‘गॅरंटी’ शब्द वापरल्यामुळेच ‘मोदी गॅरंटी’ सुरु
भारत जोडो न्याय यात्राचे पाच न्याय स्तंभ आहेत व १४ जानेवारीपासून आतापर्यंत शेतकरी न्याय, युवा न्याय, भागिदारी न्याय व महिला न्याय गॅरंटी जाहीर केल्या आहेत. पाच गॅरंटीमधून काँग्रेसचा हा २० कलमी कार्यक्रम असून ही गॅरंटी एका व्यक्तीची नाही तर काँग्रेस पक्षाची आहे. राजकीय शब्दकोषात गॅरंटी हा शब्द वापरणारा देशातील पहिली …
Read More »लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाच्या इमारतीचे ऑनलाईन भूमीपूजन
भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाच्या इमारतीचे ऑनलाईन भूमीपूजन बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. मंत्रिमंडळ बैठकीनंतर झालेल्या या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्रिमंडळातील सर्व मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, जे. जे महाविद्यालयाचे …
Read More »पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट ३४ गावांचा मिळकत कर दहापट कमी करा
पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट ३४ गावांतील निवासी तसेच बिगरनिवासी मिळकतींना पूर्वीच्या ग्रामपंचायतीच्या मिळकतकराच्या तीनपट ते दहापट मिळकतकर आकारणे अन्याय्य असून मिळकतदारांना हा कर भरणे शक्य नाही ही वस्तूस्थिती लक्षात घेऊन पुणे महानगरपालिकेचा मिळकतकर पूर्वीच्या ग्रामपंचायतकराच्या दुपटीपेक्षा अधिक नसेल, याची दक्षता घेण्यात यावी. यासंदर्भात कायद्यात सुधारणा करण्याची कार्यवाही तात्काळ सुरु करावी, …
Read More »काँग्रेसकडून महिलांसाठी पाच गॅरंटी योजना जाहिर
भारत जोडो न्याय यात्रेच्या निमित्ताने काँग्रेस पक्ष पाच गॅरंटी जाहीर करत आहेत, यातील तीन गॅरंटी जाहीर केलेल्या आहेत आज धुळ्यातील महिला न्याय हक्क परिषदेच्या निमित्ताने नारी शक्तीसाठी पाच गॅरंटी जाहीर करण्यात आल्या आहेत. महिला न्याय गॅरंटी अंतर्गत देशात महिलांसाठी एक अजेंडा तयार केला जात आहे. या अंतर्गत काँग्रेस पक्षाने ५ …
Read More »कौशल्य विकास केंद्रांना इसवी सन पूर्वीच्या ‘आचार्य चाणक्य’ यांचे नाव
इसवी सन पूर्वी उत्तर भारतात विशेषथः तक्षशीला आणि नालंदा या दोन्ही ठिकाणी मोठी विद्यापीठे होती. तसेच त्याचा राजा सम्राट धननंद हे होते. परंतु सम्राट धननंद आणि आचार्य विष्णूगुप्त अर्थात आर्य चाणक्य यांच्यात त्यावेळी मतभेद झाल्याने सम्राट धननंद राजाचे राज्य उलथवून टाकण्यात आचार्य चाणाक्य याचे मोठे योगदान होते. परंतु नंतरच्या काळात …
Read More »रेशन दुकानावरील साड्यांबाबत तक्रारीसाठी वस्त्रोद्योग विभागाच्या या ई-मेल आणि फोनवर संपर्क साधा
अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबातील माता-भगीनींच्या सन्मानासाठी प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी एक साडी मोफत देण्यासाठी वस्त्रोद्योग विभागामार्फत कॅप्टिव्ह मार्केट योजना सुरू करण्यात आली आहे. काही साड्या निर्मितीदोष अथवा फाटलेल्या आढळल्यास त्या त्वरित बदलून देण्याची व्यवस्था महामंडळाने अगोदरच कार्यान्वित केलेली आहे.याबाबत काही तक्रारी असतील तर info@mspc.org.in ई-मेलवर तक्रार करावी किंवा ०२२-२७७०३६१२ नंबर वर (कार्यालयीन …
Read More »काँग्रेसचे माजी मंत्री पद्माकर वळवी यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी बुधवारी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचे स्वागत केले. राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप होईपर्यंत महाराष्ट्रात काँग्रेसला अनेक मोठे धक्के बसणार आहेत, असे सूचक भाष्य भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे यांनी यावेळी केले. भाजपा …
Read More »BAT Plc ब्लॉक ट्रेडमध्ये ITC चे ४३.६९ कोटी समभाग विकणार आयटीसीच्या मूळ कंपनीचा निर्णय
ITC Ltd ची मुळ कंपनी असलेल्या BAT Plc ने ब्लॉक ट्रेडमध्ये ४३.६९ कोटी समभाग किंवा ३.५ टक्के भारतीय सहयोगी समभाग विकण्याचा आपला हेतू जाहीर केला आहे. ब्लॉक ट्रेडसाठी किंमत बँड ₹३८४-४००.२५ प्रति शेअर आहे, लंडनस्थित कंपनीला किंमत श्रेणीच्या वरच्या टोकाला जवळपास ₹१७,५०० कोटी (सुमारे $2 अब्ज) मिळतात, सूत्रांनी सांगितले. सिटी …
Read More »
Marathi e-Batmya