पान, तंबाखू आणि इतर मादक पदार्थांचे सेवन वाढले असून, गेल्या १० वर्षांत लोक त्यांच्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा अशा उत्पादनांवर खर्च करत आहेत, असे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. गेल्या आठवड्यात प्रसिद्ध झालेल्या कौटुंबिक उपभोग खर्च सर्वेक्षण २०२२-२३ मध्ये असे दिसून आले आहे की पान, तंबाखू आणि मादक पदार्थांवरील खर्च एकूण …
Read More »८ कंपन्यांचे आयपीओ पुढच्या आठवड्यात बाजारात ४ मार्च मार्चपासून होणार सुरुवात
पुढील आठवड्यात प्राथमिक बाजारात ४ मार्चपासून जोरदार कारवाई सुरू राहील, कारण आठ प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (IPO) उघडणार आहेत आणि सात कंपन्या शेअर्सवर सूचीबद्ध होणार आहेत. आठ आयपीओ-बाउंड कंपन्यांद्वारे उभारला जाणारा एकत्रित निधी १,४८३.२ कोटी रुपये असेल. आरके स्वामी IPO RK स्वामी, डेटा-चालित एकात्मिक विपणन सेवा प्रदाता, पुढील आठवड्यात दलाल स्ट्रीटवर …
Read More »मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, पायाभूत सुविधा निर्माण करण्यामध्ये महाराष्ट्र अग्रेसर
नागरिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यामध्ये देशात महाराष्ट्र अग्रेसर असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. डोंबिवली येथील मॉडर्न मॅटर्निटी होम व कॅन्सर रुग्णालयाचे भूमिपूजन तसेच विविध विकासकामाचे दुरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले, त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक …
Read More »भाजपाचा पलटवार, अंधभक्त आणि श्रध्येतील फरकच उद्धव ठाकरेंना कळत नाही
अंधभक्त आणि श्रद्धा यातील फरकच दुर्दैवाने उद्धव ठाकरेंना समजत नाही. बाळासाहेबांप्रती लाखो शिवसैनिकांची, सर्वसामान्य जनतेची श्रद्धा होती. ते अंधभक्त नव्हते. आजही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गरीबाच्या कल्याणाकरीता करत असलेली कामे व विकासकामे यामुळे देशातील जनतेच्या श्रद्धा मोदींच्या प्रती आहेत. तुम्ही डोळ्याला झापड बांधली असल्यामुळे श्रद्धा तुम्हाला अंधभक्तासारखी दिसून येते, असा खरमरीत …
Read More »उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल, अब की बार भाजपा तडीपार
आगामी लोकसभा निवडमूकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकिय पक्षांनी एकाबाजूला निवडणूकीची तयारी जोरात केलेली असतानाच जनता दल संयुक्तचे प्रदेशाध्यक्ष कपिल पाटील यांनी जनता दल संयुक्त पक्षाला सोडचिठ्ठी देत नव्या पक्षाची स्थापना केली. या पक्षाच्यावतीनं आयोजित पहिल्याच मेळाव्याला मार्गदर्शन आणि राजकिय मित्र म्हणून शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे उपस्थित होते. यावेळी …
Read More »संकेत भोसलेला न्याय मिळवून देण्यासाठी आंबेडकरी जनता राजभवनावर धडकणार
भिवंडीतील सोळा वर्षीय अल्पवयीन संकेत भोसले हत्याकांडाच्या निषेधार्थ मुंबईतील विविध सामाजिक संघटनांच्या वतीने उद्या सोमवारी ४ मार्च रोजी सकाळी ११ वाजता घाटकोपर पूर्व रमाबाई कॉलनी ते मलबार हिल राजभवन असा पायी मोर्चा काढण्यात येणार आहे .यावेळी मोर्चाच्या शिष्टमंडळाच्या वतीने आपल्या मागण्यांचे निवेदन राज्यपालांना देण्यात येणार आहे १४ फेब्रुवारी रोजी व-हाळदेवी …
Read More »आशिष शेलार म्हणाले, विकसित भारत मुंबईकरांना कसा हवा?
विकसित भारत नेमका कसा असायला हवा? विकसित भारत संकल्पामध्ये म्हणजेच भाजपाच्या जाहीरनाम्यात मुंबईकरांच्या आशा-आकाशांचे चित्र उमटावे म्हणून मुंबई भाजपा थेट मुंबईकरांकडे जाऊन २ लाख सूचना गोळा करणार असल्याची माहिती मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी आज दादर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा तर्फे आजपासून देशभर …
Read More »उद्धव ठाकरे यांची खोचक टीका, आता जुमलाचं नामकरण गॅरंटी झालय
नागपूर येथील रिपब्लिकन सेना, भाजपा आणि राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी आज शिवसेना उबाठा गटात प्रवेश केला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधताना म्हणाले की, मागील काही वर्षात जशी शहरांची नावं बदलली, रेल्वे स्थानकांची नावं बदलली तसं आता जुमलाचं नामकरण गॅरंटी झालेले आहे …
Read More »प्रकाश आंबेडकर म्हणाले, बैठकीला नाही तर शरद पवार यांनी चर्चेला बोलावलंय
देशातील विरोधकांची इंडिया आघाडी लोकसभा निवडणूकीपूर्वीच फाटाफुटीच्या उंबरठ्यावर पोहोचली. परंतु तरीही बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार वगळता इतर सहभागी पक्षांशी काँग्रेसने यशस्वीरित्या जागा वाटपाच्या चर्चा सुरु ठेवल्या आहेत. मात्र महाराष्ट्रातील महाविकास आघाडीती घटक पक्षांनी अद्याप काँग्रेस आणि शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील चर्चा अद्यापही प्राथमिकस्तरावर …
Read More »छगन भुजबळ यांचा निश्चय, शेवटपर्यंत फक्त ओबीसीसाठीच
ओबीसी समाजातील अनेक जातीत पोटजाती आहे. जर आपल्या आपले न्याय हक्क मिळवायचे असतील तर ओबीसी घटकांनी एकत्र येऊन काम करायला हवं. तसेच ओबीसीमध्ये असलेल्या भोई समाज बांधवांनी सर्व पोटजातीनी एकत्र येऊन भोई म्हणून एक छताखाली यायला हवं असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी …
Read More »
Marathi e-Batmya