दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) ही केवळ आधुनिक तांत्रिक संकल्पना न राहता, त्यांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी दूर करणारे प्रभावी साधन ठरत आहे. दृष्टिदोष, श्रवणदोष, शारीरिक तसेच बौद्धिक अक्षम असलेल्या व्यक्तींसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित उपकरणे, अॅप्स आणि डिजिटल सेवा मोठ्या प्रमाणावर उपयुक्त ठरत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सहाय्यक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना सुलभ सेवा निर्माण करून …
Read More »अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा उद्या संध्याकाळी शपथविधी उत्पादन शुल्क आणि क्रीडा मंत्रालयाच्या मंत्री म्हणून पदभार स्विकारणार
अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार शनिवारी सायंकाळी ५ वाजता महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यांनी पदोन्नतीचा प्रस्ताव स्वीकारला असून, त्या राज्य सरकारमध्ये उत्पादन शुल्क आणि क्रीडा मंत्रालय सांभाळत राहतील. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सूत्रांनुसार, मार्चमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन नियोजित असल्याने अर्थ खाते तात्पुरते फडणवीस यांच्याकडेच राहील, परंतु नंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसकडे सोपवले …
Read More »गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी मनीषा पाटणकर -म्हैसकर चार सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या
महापालिका निवडणुकीची रणधुमाळी पार पडताच राज्य सरकारने शुक्रवारी चार सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. त्यानुसार गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी मनीषा पाटणकर -म्हैसकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी मिलिंद म्हैसकर यांची नेमणूक झाली आहे. ज्येष्ठ सनदी अधिकारी आय. एस. चहल हे नियत …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा विश्वास, या जि.प, पंचायत समिती निवडणुकीतही काँग्रेसला चांगले यश मिळेल भाजपा व एमआयएम एकाच नाण्याचा दोन बाजू, मोहम्मद अली जीना व भाजपाची जुनीच युती, आता त्याच युतीचे पुनरुज्जीवन
राज्यात व केंद्रात १९९९ नंतर आघाडीचे राजकारण सुरु झालेले आहे. आघाडीच्या राजकारणात दोन पावलं मागे घ्यावी लागतात. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा विस्तार करण्यासाठी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. जेथे शक्य आहे तेथे आघाडी करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिकांना दिले होते. नगरपालिका व महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला चांगले यश मिळाले आहे. …
Read More »ॲमेझॉनने भारतासह जगभरातील १६,००० कर्मचाऱ्यांना काढण्याची प्रक्रिया केली सुरु कर्मचारी कपातीचा फटका अमेरिकेसह भारतालाही
ॲमेझॉनने या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपातीच्या नवीन फेरीची पुष्टी केली आहे, ज्यात भारतसह जगभरात सुमारे १६,००० नोकऱ्या कमी केल्या जात आहेत. जरी बहुतेक कर्मचारी कपात अमेरिकेत झाली असली तरी, भारतात बंगळूर, चेन्नई आणि हैदराबादसारख्या शहरांमधील अनेक टीममधील शेकडो कर्मचाऱ्यांवर याचा परिणाम झाला आहे. या घोषणेनंतर, कंपनीने अधिकृत ईमेलद्वारे प्रभावित …
Read More »उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे ? राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतली फडणवीस यांची भेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची उद्या विधिमंडळात बैठक
अजित पवार यांच्या अपघाती जाण्याने त्यांच्या नेतृत्वाखालील पक्ष बिगर नेतृत्वाचा बनला. त्यापार्श्वभूमीवर पक्षाच्या नव्या नेता निवडीची बैठक राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची आणि पदाधिकाऱ्यांची होणार आहे. त्या बैठकीत पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या पक्षनेते पदाची निवड करण्यात येणार आहे. या पदासाठी अजित पवार यांच्या पत्नी तथा खासदार सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात …
Read More »काँग्रेसचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आता टॅलेंट हंट ‘प्रतिभा शोध’ अभियानात भाग घेण्याचे हरी शंकर गुप्ता यांचे आवाहन
काँग्रेस पक्ष संघटन मजबूत करण्याच्या अनुषंगाने काँग्रेसचा विचार, इतिहासाची माहिती असणारे, लोकशाही व संविधानवादी लोकांना एक व्यासपीठ देण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्षाने सुरु केला आहे. राज्यातील सर्व स्तरातील लोकांना यात सहभागी करुन घेण्याचा प्रयत्न असून त्यासाठी प्रतिभा शोध अभियान (Talent Hunt) सुरु करण्यात आले आहे. या अभियात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन दिल्लीचे …
Read More »अजित दादा… कुठं हरवलात तुम्ही? तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय.. पुतणे रोहित पवार यांनी त्यांचे काका स्व. अजित पवार यांच्याबद्दल मांडल्या भावना
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे परवा अपघाती निधन झाले. तसेच त्यांच्यावर नुकतेच अंत्यसंस्कार करण्यात आला. अजित पवार यांच्या मृत्यूला तीन दिवस झाले. कालच्या अंत्य संस्कारानंतर त्यांचा माती सावडण्याचा कार्यक्रम पार पडला. मात्र मागील तीन दिवसांपासून रोखलेल्या भावनांना आज अजित पवार यांचे पुतणे तथा कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी भावनांना एक्सवरून …
Read More »सन निओची नवीन सादरीकरण, “मोहे लागी लगन”, सर्व वयोगटातील प्रेक्षकांना आकर्षित करेल ज्योतिष आणि वास्तू दोषावर आधारीत मार्गदर्शन करणारी सिरीयल
सन निओ त्यांच्या प्रेक्षकांना “मोहे लागी लगन” हा शो घेऊन येत आहे. प्रसिद्ध ज्योतिषी भावना उपाध्याय या शोमध्ये मुख्य भूमिका साकारणार आहेत. हा शो प्रेक्षकांना जीवनातील अनेक महत्त्वाच्या पैलूंवर मार्गदर्शन करेल. या कार्यक्रमात ज्योतिष, वास्तु, ग्रह दोष आणि ग्रहांचे प्रभाव यासारखे विषय सोप्या भाषेत समजावून सांगितले जातील, जेणेकरून सामान्य माणूस …
Read More »मंगलप्रभात लोढा यांची माहिती, आयटीआय होणार सर्वोत्तम ‘स्किल डेव्हलमपेंट हब’ राज्यातील आयटीआयचे आधुनिकीकरण, पीएम – सेतू योजना राबविणार, पहिल्या टप्प्यात नागपूर, छत्रपती संभाजीनगर, पुणे यांचा समावेश
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शाश्वत विकासाच्या दूरदृष्टीच्या संकल्पनेतून आकाराला आलेल्या ‘ पीएम सेतू ‘ या योजनेमुळे महाराष्ट्रातील आयटीआय सर्वोत्तम ‘स्किल डेव्हलमपेंट हब’ होणार असल्याचे, राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील चार जिल्ह्यात ही योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण …
Read More »
Marathi e-Batmya