Editor

केंद्रीय अर्थसंकल्पातून काय झाले स्वस्त आणि महाग १७ कर्करोग आणि सात दुर्धर आजारावरच्या औषधांवरील कर माफ

देशातील आम आदमीसाठी, रविवार तसा सुट्टीचा दिवस, मात्र केंद्रीय अर्थसंकल्पात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या वर्षी त्यांच्यासाठी काय स्वस्त आणि महाग होईल. त्यांचे विक्रमी नववे अर्थसंकल्प सादर करताना, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सीमाशुल्कात महत्त्वपूर्ण बदल केले ज्याचा परिणाम भारतातील ग्राहक आणि उद्योग दोघांवरही होईल. १७ कर्करोगाच्या औषधांवरील आणि सात दुर्मिळ …

Read More »

अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांची घोषणा, सात नवे हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉर मुंबई- पुणेसह वाराणसी-सिलगुडी अशा सात टप्प्यात हाय स्पीड रेल्वे

Vande Bharat

भारतात सात नवीन हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉरसह प्रवासी प्रवास बदलण्यासाठी सज्ज आहे, अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ सादर करताना केली. देशभरातील प्रमुख आर्थिक, सांस्कृतिक आणि औद्योगिक केंद्रांना जोडणारा जलद, पर्यावरणीयदृष्ट्या टिकाऊ प्रवास प्रदान करणे हे कॉरिडॉरचे उद्दिष्ट आहे. प्रस्तावित हाय-स्पीड रेल्वे मार्ग खालील प्रमाणे : मुंबई-पुणे …

Read More »

अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सादर केला ७ टक्के जीडीपी वाढीचा अर्थसंकल्प एनडीएच्या प्रथेप्रमाणे १ फेब्रुवारी रोजी सादर केला अर्थसंकल्प, राजकोषीय तूट ४.३ टक्क्यांवर

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी रविवारी सादर केलेला अर्थसंकल्प पायाभूत सुविधांचा विस्तार, देशांतर्गत उत्पादनात अधिक गती, कर अनुपालन सुलभ करणे, स्पष्ट एआय आणि डिजिटल पायाभूत सुविधा धोरण आणि स्थिर आर्थिक रोडमॅपवर आधारित आहे. येत्या वर्षात अर्थव्यवस्था सुमारे ७ टक्क्यांनी वाढेल अशी सरकारची अपेक्षा आहे, तर राजकोषीय तूट ४.३ टक्क्यांवर राहील. हा …

Read More »

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची सार्वजनिक जीवनातील माहिती माहित आहे का? अजित पवार यांच्या पत्नी म्हणूनच नाही तर त्यांची स्वतःचीही ओळख

राज्याचे मुख्यमंत्री पदावर असताना शरद पवार असताना त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी आणि धाराशिव अर्थात उस्मानाबादचे आमदार डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या भगिनी म्हणजे सुनेत्रा पाटील या होय. मात्र कालांतराने शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांचा विवाह हा सुनेत्रा पाटील यांच्याशी झाला. त्यामुळे पद्मसिंह पाटील आणि शरद पवार हे तसे नातेवाईक. तसेच …

Read More »

सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर दिली ही खाती राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या सहीने खात्याचे वाटप, वित्त विभाग गायब

अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे रिक्त झालेल्या पदावर अर्थात विधिमंडळ पक्षाच्या गटनेते पदी आणि उपमुख्यमंत्री पदी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची आज निवड करण्यात आली. त्यानंतर अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री असताना वित्त अर्थात अर्थ खाते त्यांच्याकडे होते. त्यामुळे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अर्थ खातेही सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात …

Read More »

उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार म्हणाल्या, अजितदादांचा लोकाभिमुख वारसा पुढे…. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर व्यक्त केल्या भावना

आज महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताना मन अत्यंत भावुक झाले आहे. आदरणीय अजितदादांनी आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि समाजातील वंचित घटकांसाठी जगण्याचा मंत्र दिला. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे नेताना ‘शिव–शाहू–फुले–आंबेडकर’ यांच्या विचारांवर निष्ठा ठेवून कर्तव्यभावनेने ही जबाबदारी स्वीकारत असल्याची भावना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पदाची शपथ …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, भाजपाला सत्तेचा अहंकार, राजकीय स्वार्थासाठी जाती-धर्मात तेढ जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रचार सभांचा धडाका

भारतीय जनता पक्ष हा सत्तेसाठी जाती धर्मात भांडणे लावून स्वतःचा राजकीय स्वार्थ साधत आहे. केवळ हिंदू मुस्लीम असा धार्मिक वाद निर्माण करण्यापर्यंतच ते थांबले नाहीत तर मराठा-ओबीसी, आदिवासी, दलित समाजातही भांडणे लावून महाराष्ट्रातील सामाजिक सलोख्याचे वातावरण बिघडवण्याचे पाप भाजपाने केले आहे, अशी टीका करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात सामाजिक तेढ …

Read More »

शरद पवार यांची स्पष्टोक्ती, उपमुख्यमंत्री पदाबाबत सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा नाही दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आल्याची घोषणा १२ फेब्रुवारीला करण्यात येणार होती

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे राज्याच्या विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटातील काही प्रश्न नव्याने निर्माण झाले आहेत. त्यातच अजित पवार यांच्या निधनामुळे राज्याच्या उपमुख्यमंत्री पदी आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून नव्याच सुप्त संघर्षाला सुरुवात झाल्याचे चित्र दोन्ही पवार कुटुंबियात पाह्यला मिळाले. अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या उपमुख्यमंत्री पदावर …

Read More »

सुनेत्रा पवार यांना पहिली महिला उपमुख्यमंत्री म्हणून राज्यपालांकडून शपथ विधिमंडळ पक्षाच्या नेते पदी निवड झाल्यानंतर संध्याकाळी शपथ

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या गटनेते पदी सुनेत्रा पवार यांनी निवड करण्यात आली. त्यानंतर संध्याकाळी पाच वाजता राजभवनावर झालेल्या छोटेखानी शपथविधी संमारंभात उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांना राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी शपथ दिली. मागील काही वर्षापासून पुरोगामी महाराष्ट्रात पहिली महिला मुख्यमंत्री पदी कधी विराजमान होणार असा सवाल उपस्थित करण्यात येत …

Read More »

अखेर सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षाच्या गटनेते पदी निवड विधानभवनात पक्षाच्या बैठकीत झाली निवड

अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे राज्याच्या विधिमंडळात आणि राजकारणातील त्यांच्या पक्ष नेतृत्वहीन बनला. त्यामुळे अजित पवार यांच्या जागेवर नियुक्त करण्यासाठी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि विधिमंडळ पक्षाच्या प्रमुख पदी नियुक्ती करण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची आज …

Read More »