मागील काही दिवसांपासून राज्यात भाजपा आणि शिवसेने दरम्यान आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण चांगलेच तापले होते. त्यामुळे शिवसेना नेते संजय राऊत कोणता आरोप करतात आणि त्यास भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या हे कोणते प्रत्युत्तर देत नवा आरोप करणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहीलेले असायचे. आता त्यानंतर पुढील …
Read More »शेलारांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन, “शरद पवारांच्यासमोर झुकू नका तर…” देव, देश धर्मासाठी बोलून नाही, तर करून दाखवा
अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या हस्तकांशी थेट आर्थिक व्यवहार करणा-या नवाब मलिक यांची मंत्री मंडळातून कालपट्टी करा, देव देश आणि धर्मासाठी आता बोलून नाही तर करून दाखवा, असे जाहीर आवाहन भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांनी मुख्यंत्री उध्दव ठाकरे यांना आज येथे केले. अन्यथा भाजपा आंदोलन अधिक तीव्र करेल, असा इशाराही त्यांनी …
Read More »युक्रेनमध्ये अडकून पडलेला विद्यार्थी सांगतोय, मोदी सरकारची ती अफवा भारत सरकारचा आमच्याशी संपर्कच झालेला नाही
रशियाकडून युक्रेनवर हल्ला करण्यात येणार असल्याचा अंदाज असतानाही काहीही न करणाऱ्या भारत सरकारकडून कोणतीही हालचाल केली नाही. रशियाकडून प्रत्यक्ष हल्ल्याला सुरुवात झाली. त्यानंतर युक्रेनमध्ये अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु केलेल्या भारत सरकारकडून तेथील अनेक विद्यार्थ्यांशी संपर्क साधल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र प्रत्यक्षात भारत सरकारचा असा कोणताही संपर्क …
Read More »…तर भाजपा अधिवेशन चालू देणार नाही प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा इशारा
मुंबई बॉम्बस्फोटात शेकडोंचे बळी घेणारा आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिम याच्यासाठी मनी लाँडरिंग केल्याच्या आरोपावरून अटक झालेले मंत्री नवाब मलिक यांना महाविकास आघाडीने पाठिंबा देणे म्हणजे दाऊद इब्राहिमला साथ देणे आहे. देशद्रोही गुन्ह्यात अटक झालेल्या नवाब मलिक यांचा मंत्रिपदाचा राजीनामा उद्या बुधवार २ मार्चपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील अशी अपेक्षा आहे. …
Read More »रशियाच्या हल्ल्यात कर्नाटकच्या विद्यार्थ्याचा मृत्यू खारकीव्ह मध्ये करण्यात आलेल्या रॉकेट हल्ल्यात झाली दुर्घटना
मागील सहा दिवसापासून रशियाकडून युक्रेनवर सातत्याने हल्ले करण्यात येत आहेत. मात्र युक्रेनला रस्त्यावरून महत्वाच्या शहरांकडे सरकणाऱ्या रशियन सैन्याला रोखण्यात काही प्रमाणात यश आलेले असले तरी रॉकेट हल्ला, मिसाईल हल्ला किंवा विमानातून बॉम्बहल्ला रोखण्यात युक्रेनला आणखी म्हणावे तसे यश आलेले नाही. यापार्श्वभूमीवर खारकीव्ह मधील एका इमारतीवर आज रशियाने रॉकेट हल्ला केला. …
Read More »महाराष्ट्रातील “या” सहा शिक्षकांना ‘राष्ट्रीय आयसीटी पुरस्कार’ आयसीएसई खाजगी शैक्षणिक संस्था पुरस्कृत शाळेच्या शिक्षिकाही पुरस्काराने गौरवित
शालेय शिक्षण अधिक सुलभ आणि गुणात्मक होण्यासाठी माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणाऱ्या महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या सहा शिक्षकांना केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय आयसीटी पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. पुणे, उस्मानाबाद, पालघर, नाशिक आणि यवतमाळ जिल्हयातील जिल्हा परिषद शाळेच्या सहा शिक्षकांना यावेळी गौरविण्यात आले. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या केंद्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था आणि राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या …
Read More »राज्याच्या मुख्य सचिवपदी मनुकुमार श्रीवास्तव यांची नियुक्ती देबाशिष चक्रवर्ती यांच्याकडून स्विकारला पदभार
राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे हे सेवानिवृत्त झाल्यापासून रिक्त असलेल्या राज्याच्या मुख्य सचिव पदाची जबाबदारी आता गृहविभागाचे अप्पर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीवास्तव यांनी राज्याचे प्रभारी मुख्य सचिव असलेल्या देबाशिष चक्रवर्ती यांच्याकडून मुख्य सचिव पदाचा पदभार आज स्विकारला. मनुकुमार श्रीवास्तव हे १९८६ च्या तुकडीचे …
Read More »छत्रपतींना प्राण पणाला लावावे लागले हा महाराष्ट्राचा अपमान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया
महाविकास आघाडी सरकारच्या आश्वासनानंतर छत्रपती संभाजी राजे यांनी मराठा समाजासाठी सुरू केलेले उपोषण मागे घेतल्यामुळे त्यांचे प्राण वाचले आहेत. तथापि, राज्य सरकारला सहजपणे यापूर्वीच मान्य करता येण्यासारख्या मागण्यांसाठी छत्रपतींचे प्राण पणाला लागणे ही महाराष्ट्रासाठी शरमेची बाब आहे. महाविकास आघाडी सरकार किमान या छोट्या आश्वासनांचे पालन करेल आणि छत्रपतींची तसेच मराठा समाजाची …
Read More »संभाजी राजेंनी उपोषण मागे घेतल्यानंतर म्हणाले, आता केंद्राने आरक्षण मिळवून द्यावे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या हस्ते फळांचा रस घेत सोडले उपोषण
मराठी समाजाच्या विविध मागण्यांप्रश्नी भाजपाचे खासदार संभाजी राजे यांनी राज्य सरकारच्या विरोधात आमरण उपोषणाचा निर्णय घेत मागील तीन दिवस उपोषण सुरु केले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी संयोगिताराजे यांनीही आझाद मैदानावर उपोषण सुरु केले. आज सकाळी संभाजी राजे यांच्या शिष्टमंडळ आणि राज्य सरकारमध्ये चर्चेची फेरी पार पडली. यावेळी राज्य सरकारकडून राजे …
Read More »मुंबईचे नवे पोलिस आयुक्त संजय पांडे तर हेमंत नगराळे सुरक्षा मंडळाचे संचालक राज्य सरकारकडून बदलीचे आदेश जारी
फोन टॅपिंग प्रकरणात पोलिस महासंचालक पदाचा तात्पुरता कार्यभार असलेले संजय पांडे यांनी आपला अहवाल दिल्यानंतर आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर राज्य सरकारने गुन्हा दाखल केला. त्यानंतर आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पूर्णवेळ पोलिस महासंचालक पदावर राजीव सेठ यांची नियुक्ती राज्य सरकारने केली. त्यामुळे नाराज झालेल्या संजय पांडे यांनी सुट्टीवर जाण्याची …
Read More »
Marathi e-Batmya