मुंबई बँक फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात अर्ज केला. न्यायालयानेही दरेकर यांच्यावर सोमवार पर्यत कोणतीही कारवाई करू नये असे निर्देश राज्य सरकारला देत सोमवारी याप्रकरणी सुणावनी घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर प्रविण दरेकर म्हणाले की, या कारवाईला मी मुळीच …
Read More »मुख्यमंत्री पदाची सुत्रे घेतल्यानंतर भगवंत मान यांनी केली “ही” घोषणा भ्रष्टाचाराची तक्रार करण्यासाठी सुरु करणार हेल्पलाईन
शहीद भगतसिंग आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न पूर्ण करणार असल्याचा नारा देत पंजाबची सत्ता मिळविणाऱ्या आम आदमी पक्षाच्या सरकारचा काल शपथविधी पार पडला. शपथविधी झाल्याबरोबर राज्यातील जनतेला भ्रष्टाचारापासून मुक्ती देण्यासाठी भ्रष्टाचाराची तक्रार करण्यासाठी राज्यस्तरीय हेल्पलाईन सुरु करण्याची घोषणा मुख्यमंत्री मान यांनी केली. भगवंत मान यांनी पंजाबमध्ये २३ मार्च रोजी …
Read More »फडणवीसांच्या सेलिब्रेशनवर मिटकरी म्हणाले…पोर्तुगीजांनीही गोवा जिंकल्यावर… अमोल मिटकरींची खोचक टीका
गोव्याचे प्रभारी म्हणून राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बजाविलेल्या कामगिरीमुळे गोव्यात भाजपाला यश मिळाले. गोव्यातील विजयानंतर फडणवीस पहिल्यांदाच नागपूरला परतत असल्याने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. तसेच विमानतळ ते नितीन गडकरी यांच्या घरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. तसेच गडकरी यांच्या निवासस्थानाजवळ झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी फडणवीसांचे कौतुक …
Read More »बृहन्मुंबई हद्दीत ८ एप्रिलपर्यंत जमावबंदी आदेश जारी मुंबई पोलिसांनी काढले आदेश
बृहन्मुंबई हद्दीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील अधिकारानुसार पोलीस उपआयुक्त (अभियान) यांनी बृहन्मुंबई हद्दीत ८ एप्रिल २०२२ पर्यंत जमावबंदी आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तिंचा जमाव करणे, मोर्चा काढणे, जमाव करुन ध्वनीवर्धकाचा, संगीतीय बँड, फटाके फोडणे यास प्रतिबंध घालण्यात आला …
Read More »सुप्यारदे सिंग हा बॉलिवूड मधला नवा फ्रेश चेहरा… तेलगू आणि तामिळ चित्रपटात सध्या ठरतेय हिट
बॉलिवूड मध्ये अनेक नवे चेहरे येतात आणि आपली छाप उमटवत आहेत, त्यात आत्ता नव्या चेहऱ्याची जोरदार चर्चा सुरू झालीय ती सुपारदे सिंग या अभिनेत्रीची. दीपक पांडे दिग्दर्शित I love us या वेब सिरीज द्वारे तिचं पदार्पण झालंय. एका वेगळ्या प्रेमकहाणी वर आधारित ही वेब सिरीज EOR TV आणि ओ टी …
Read More »शिवसेना प्रवक्ते संजय राऊत म्हणाले, तर ठाकरे चित्रपटही टॅक्स फ्री केला नाही… द काश्मीर फाईल्स चित्रपटावरून भाजपाला टोला
राज्यात द काश्मीर फाईल्स चित्रपटाला टॅक्स फ्री करण्यास राज्य सरकारने नुकताच नकार दिल्यानंतर भाजपाकडून महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठविली. या टीकेला उत्तर देताना शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत म्हणाले की, आम्ही सिनेमा काढून कधी प्रचार केला नाही. सध्या लोकशाहीचे भविष्य धओक्यात …
Read More »द काश्मीर फाईल्सवरून नाना पाटेकर म्हणाले… इथल्या हिंदू-मुस्लिमानी एकत्रच रहावं...पण मी चित्रपट पाहिला नाही
मागील काही दिवसांपासून द काश्मीर फाईल्स या चित्रपटावरून विविध मत-मतांतरे पहायला मिळत असताना आणि या चित्रपटावरून राजकारणालाही सुरुवात झालेली असून त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वक्तव्य करत आणखीन भरच घातली आहे. यापार्श्वभूमीवर हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील कलावंत नाना पाटेकर यांनी या चित्रपटाविषयी आपली भूमिका स्पष्ट केली. पुण्यातल्या सिम्बायोसिसमध्ये विद्यापीठात आयोजित एका कार्यक्रमास …
Read More »होळी, धुलिवंदन व रंगपंचमीवर निर्बंध नाहीत, मात्र या पध्दतीने साजरे करा मार्गदर्शक सूचना जाहीर
होळी, धूलिवंदन व रंगपंचमीबाबत गृह विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. होळी, धूलिवंदन व रंगपंचमी उत्सव नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन अथवा गर्दी करुन साजरे न करता स्वतःच्या व इतरांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून काळजी घेऊन साजरे करावे, असे गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे. होळी / शिमगा हा सण …
Read More »केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले, “कामाला लागा”, तर फडणवीसांचा नारा राज्यात स्वबळावर सत्ता २०२४ च्या निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपा स्वबळावर सत्ता स्थापन करेल-देवेंद्र फडणवीस
येत्या २०२४ च्या निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप स्वतः च्या बळावर सत्ता स्थापन करेल असा दावा राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात केला. देशात भाजपची शक्ती वाढली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सकारात्मक दृष्टीकोन आहे. त्यांच्या नेतृत्वात आणि टिम गोवा भाजपाच्या मेहनतीमुळेच गोव्यात भाजपाची एक हाती सत्ता आली आहे. त्यांच्यावतीनेच …
Read More »काश्मीर फाईल्स प्रकरणी फडणवीसांनी स्व.बाळासाहेबांवरून मुख्यमंत्र्यांवर साधला निशाणा बाळासाहेब आणि उध्दव ठाकरेंच्या भूमिकेत जमीन-आस्मानचा फरक
मागील काही दिवसांपासून ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटावर संपूर्ण देशात वाद निर्माण झालेला असतानाच या चित्रपटाला महाराष्ट्रात कर मुक्त करण्याची मागणी भाजपाने केली. परंतु भाजपाच्या या मागणीच राज्य सरकारने नुकताच नकार दिला. त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्यावरून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. कश्मीर …
Read More »
Marathi e-Batmya