Editor

जागतिक मानवी हक्क दिवस आणि भारतीय राज्यघटनेतील तरतूदी जगण्याचा सर्वांना समान अधिकार

सामंतवादी, हुकूमशाही प्रवत्तीमुळे जागतिकस्तरावर दोन महायुध्दे झाली. दुसऱ्या महायुध्दानंतर जगातील सर्वच देशातील सामाजिकस्तरावरील प्रश्नांनी उचल खाण्यास सुरुवात झाली. त्यामध्ये वंशभेद, वर्ण भेद, लिंग भेद आणि जगातील वाढती गरीबी या सारख्या महत्वाच्या प्रश्नांनी उचल खाण्यास सुरुवात केली. यासर्वांच्या मुळाशी आर्थिक असमानता, गरीबी आणि समान संधी नसल्याची बाब समोर आली. त्यानुसार १९४८ …

Read More »

आक्षेपार्ह वक्तव्य करणा-या संजय राऊतांच्या विरोधातही गुन्हा दाखल करा विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांची मागणी

मराठी ई-बातम्या टीम मुंबई महापालिका आणि महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराचे विरोधी पक्ष म्हणून आम्ही वाभाडे काढतोय. म्हणूनच विरोधकांवर अशा प्रकारे गुन्हे दाखल करून त्यांच्यावर सूडभावनेने कृती करण्याचा त्यांचा डाव आहे. आशिष शेलार यांना एक न्याय व संजय राऊत यांना काय बोलण्याचे फ्री लायसन्स दिले आहे का? कायद्यासमोर सगळे समान आहेत, …

Read More »

ऐन शेवटच्या घटकेला काँग्रेसने उमेदवार बदलला काँग्रेसकडून उशीराने उमेदवार बदलाची घोषणा

मराठी ई-बातम्या टीम राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास शिल्लक राहिलेले असताना, एक मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेसने ऐनवेळी आपला उमेदवार बदलला असून, आता छोटू भोयर यांच्या ऐवजी अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांनी पाठिंबा जाहीर केल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे काँग्रेसने तसे पत्रक देखील काढल आहे. …

Read More »

मोदी सरकारने शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने ‘जुमला’ ठरु नयेत शेतकऱ्यांच्या संघर्षाला यश; आता आश्वासनांची पुर्तता लवकर करा- नाना पटोले

मराठी ई-बातम्या टीम वर्षभर चाललेले शेतकरी आंदोलन संपवून शेतकरी आपल्या घरी जात आहेत ही देशासाठी आनंदाची बाब आहे. केंद्र सरकारने दिलेल्या लेखी आश्वासनानंतर शेतकरी संघटनांनी आंदोलन थांबवण्याचा निर्णय घेतला आहे परंतु मोदी सरकारचा आतापर्यंतचा अनुभव पाहता शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने ‘जुमला’ ठरु नयेत व एमएसपी कायद्यासह सर्व आश्वासनांची पूर्तता लवकरात लवकर …

Read More »

मोदी सरकारच्या लेखी हमीनंतर अखेर शेतकऱ्यांचे आंदोलन मागे शेतकऱ्यांशी चर्चा करूनच एमएसपीचे मुल्य ठरविणारा कायदा आणणार

मराठी ई-बातम्या टीम मोदी सरकारने मंजूर केलेल्या ३ कृषी कायद्याबरोबरच शेतमालाला एमएसपी अर्थात किमान मूल्य मिळावे या प्रश्नावरून जवळपास १ वर्ष १४ दिवसानंतर  दिल्लीच्या सीमावर्ती भागात आंदोलन करणाऱ्याचा शेतकऱ्यांचा अखेर विजय झाला आहे. ते ३ कृषी कायदे मागे घेतल्यानंतर मोदी सरकारने शेतकऱ्यांना शेतमालाला किमान मूल्य देण्यासंदर्भातील कायदा आणणार असल्याचे लेखी …

Read More »

शेलारांचा इशारा, सत्य समोर येईलच, अजून कडवा संघर्ष करेन पेडणेकरप्रकरणी सत्तेचा आणि पोलिस दलाचा गैरवापर

मराठी ई-बातम्या टीम अहंकाराने ग्रासलेल्या ठाकरे सरकार विरोधात कोणीही बोलले, भ्रष्टाचार उघड करु लागले की , मग सत्तेचा आणि पोलीस दलाचा गैरवापर कसा केला जातो, हे गेली दोन वर्षे जनता पाहते आहेच. मी जे बोललोच नाही, आणि जे बोललो त्याचा विपर्यास करुन जो बागुलबुवा उभा केला आहे, त्या विरोधात माझी …

Read More »

आशिष शेलार यांना अटक व जामीनावर सुटका उच्च न्यायालयात गुन्हा रद्द करण्यासाठी शेलारांची धाव

मराठी ई-बातम्या टीम दोन दिवसांपूर्वी भाजपाचे नेते तथा आमदार आशिष शेलार यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी त्यांच्यावर मरिन्स लाईन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानुसार त्यांना सकाळी पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्यांनी जामिनासाठी अर्ज केल्यानंतर शेलार यांना एक लाख रूपयांच्या टेबल बाँडवर जामिन मंजूर करत …

Read More »

अजित पवार म्हणाले, निवडणूका सगळ्याच एकत्र घ्या किंवा सर्वच थांबवा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाननंतर या मतावर राज्य सरकार ठाम

मराठी ई-बातम्या टीम निवडणूका सगळ्याच एकत्र घ्या किंवा थांबवायच्या असतील तर सर्वच थांबवा या मतावर राज्य सरकार ठाम असल्याचे मत उपमुख्यमंत्री अजित पवार आज राष्ट्रवादी काँग्रेस भवनात प्रसार माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना व्यक्त केले. चार – पाच राज्यात असाच प्रसंग आला होता. त्यावेळी न्याय व्यवस्थेने निकाल वेगळा दिला होता …

Read More »

ओबीसी प्रश्नी देशातील इतर राज्ये आणि महाराष्ट्राला वेगळा नियम का? ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी निष्णात वकिलांची फौज उभी करणार-अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

मराठी ई-बातम्या टीम ओबीसी आरक्षणावरून देशातील इतर राज्यांना वेगळा आणि महाराष्ट्राला वेगळा नियम का…? असा सवाल उपस्थित करत ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात किंवा सर्वच निवडणुका पुढे ढकला अशी मागणी राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केली. मंत्री छगन भुजबळ हे दिल्ली दौऱ्यावर …

Read More »

बी-बियाणे आणि कीटकनाशकांच्या ट्रॅकिंगसाठी लवकरच ई-मॉनिटरिंग कृषी मंत्री दादाजी भुसे यांची माहिती

मराठी ई-बातम्या टीम शेतकऱ्यांना वेळेत आणि वाजवी किमतीत बियाणे आणि किटकनाशके मिळावीत. उत्पादक कंपन्यानी तयार केलेली उत्पादने उत्तम दर्जाची असावीत. बी-बियाणे आणि किटकनाशकांची विक्री होताना त्यात कोणत्याही प्रकारची भेसळ होऊ नये, यासाठी उत्पादक कंपन्या आणि त्यांच्यामार्फत तयार होणारी उत्पादने यांचे ट्रॅकिंग होणारी यंत्रणा लवकरच कार्यांवित करण्यात येत असून यासाठी ई-मॉनिटरिंग …

Read More »