Editor

दिलीप कुमार यांनी दिल्या होत्या नवख्या कलाकारांसाठी “या” टीप्स मी प्रचारकी चित्रपटाच्या विरोधात

मराठी ई-बातम्या टीम बॉलीवूडचे अनभिषिक्त सम्राट, अभिनयाचे विद्यापीठ, ट्रेजडी किंग सारख्या अनेक लोक पदव्यांनी ज्यांचे नाव आजही आदराने घेतले जाते, त्या दिलीप कुमार यांचा ९९ वा जन्मदिवस. ७ जुलै २०२१ ला जरी त्यांचे निधन झालेले असले तरी त्यांच्या चित्रपटाच्या माध्यमातून ते आजही आपल्या अवतीभवती आहेत. चित्रपट क्षेत्रात असूनही एक सुजाण …

Read More »

ओमायक्रोनचा अजून अभ्यास झाला नाही, पण आपण डेंजर झोनमध्ये राष्ट्रीय टास्क फोर्सचे सदस्य डॉ.व्हि.के.पॉल यांचा इशारा

मराठी ई-बातम्या टीम जगभरात करोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे भितीचं वातावरण आहे. हा व्हेरिएंट आधीच्या डेल्टा किंवा डेल्टा प्लसपेक्षा कमी घातक असल्याचं जरी बोललं जात असलं, तरी अद्याप त्याचा पूर्ण अभ्यास होणं बाकी असल्यामुळे शास्त्रज्ञ आणि संशोधक अजूनही छातीठोकपणे निर्धोक राहण्याचा सल्ला देत नाहीत. पण लसीकरणामुळे आपण मास्क घालण्याकडे दुर्लक्ष करत असल्याने …

Read More »

राज्यात ओमायक्रोन रूग्णांची संख्या १७ वरः मुंबईत आढळले तीन रूग्ण पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी ४ रूग्ण सापडले

मराठी ई-बातम्या टीम कल्याण, पिंपरी चिंचवड नंतर आता ओमायक्रोन विषाणूचा शिरकाव मुंबईतही झाला असून मुंबईत आज एकदम तीन रूग्ण आढळून आल्याची माहिती पुढे आली असून हे तिघेही दक्षिण आफ्रिका खंडातील देशातून प्रवास करून आलेले होते अशी माहिती आरोग्य विभागाने दिली. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या ताज्या अहवालानुसार ,आज राज्यात ओमायक्रॉन …

Read More »

जयंत पाटील यांनी दिला शेलारांना सल्ला म्हणाले, महिला भगिनीबाबत… २०२४ पर्यंत उद्धव ठाकरेच नेतृत्व करणार

मराठी ई-बातम्या टीम भाजपाचे आमदार आशीष शेलार यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना उद्देशून आक्षेपार्ह शब्द वापरला होता. याप्रकरणी पेडणेकर यांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी एफआयआर दाखल केला. त्यांनतर शेलार यांची जामिनावर सुटका करण्यात आली. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही आक्षेपार्ह शब्द वापरल्याचे सांगत भाजपानेही त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी …

Read More »

सीडीएस बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नीला अखेरचा निरोप, मुलीने दिला मुखाग्नी लष्करी इतमामात १७ फैरींची सलामी देत अंत्यसंस्कार

मराठी ई-बातम्या टीम देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ असलेले बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार कऱण्यात आले. यावेळी ल्ष्कराकडून त्यांना १७ फैरींची सलामी दिली. रावत यांची मुलगी कृतिका आणि तरीणी या दोन मुलींनी रावत पती-पत्नीला मुखाग्नी दिला. तामीळनाडूतील नीलगीरी पर्वत रांगेत झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत …

Read More »

एसटी कर्मचारी संपः सोमवार पर्यंत हजर राहीलात तर निलंबन मागे अन्यथा… संप मागे घेण्याचे पुन्हा एकदा आवाहन-मंत्री, ॲड. परब

मराठी ई-बातम्या टीम ‍विलिनीकरणाच्या मागणीसाठी संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांनी तातडीने सेवेत रूजू व्हावे. रूजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर पूर्वलक्षीप्रभावाने कोणतीही कारवाई केली जाणार नाही.‍ तथापि, संपकाळात ज्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली आहे, असे कर्मचारी सोमवारपर्यंत कर्तव्यावर हजर झाल्यास त्यांच्यावरील निलंबनाची कारवाई रद्द करण्यात येईल, असे निसंदिग्ध आश्वासन देतानाच परिवहन मंत्री तथा एसटी …

Read More »

नवाब मलिक यांनी मागितली माफी न्यायालयाला दिलेल्या प्रतिज्ञा पत्रातील हमीचे उल्लघंन केल्याप्रकरणी

मराठी ई-बातम्या टीम एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे आणि त्यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या अवमानकारक याचिका दाखल करण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने त्यांना बोलण्यास मनाई करत त्यासंदर्भात प्रतिज्ञा पत्र सादर करण्यास सांगितले होते. मात्र त्यानंतरही त्यानी अप्रत्यक्षरित्या वानखेडे यांच्या अनुषंगाने वक्तव्य केल्याने त्यांनीच दिलेल्या प्रतिज्ञा पत्राचा …

Read More »

समीर वानखेडे आणि पत्नी क्रांती यांची गुगल, फेसबुक आणि ट्विटर विरोधात धाव दिंडोशी कोर्टात दाखल केली याचिका

मराठी ई-बातम्या टीम एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे आणि त्यांची पत्नी क्रांती रेडकर यांनी त्यांच्या विरोधात प्रसारीत होणाऱ्या बदनामीकारक वृत्तांना आणि कॉंमेंटना रोखण्यासाठी थेट गुगल, फेसबुक आणि ट्विटर या सामाजिक प्रसार माध्यमांना अटकाव करावा यासाठी दिंडोशी न्यायालयात धाव धेत एक सिव्हील सुट आज दाखल केला. जवळपास मागील एक महिन्याहून अधिक …

Read More »

आरोग्य विभागातील परीक्षा भ्रष्टाचार हा वसुलीबाज ‘वाझें’चाच पराक्रम आरोग्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची भाजपची मागणी

मराठी ई-बातम्या टीम आरोग्य विभागातील क आणि ड वर्गाच्या परीक्षांच्या पेपरफुटी प्रकरणात खात्याच्या काही अधिकाऱ्यांचाच हात असल्याचे उघड होऊ लागल्याने या परीक्षेतील गोंधळाची थेट जबाबदारी आता आरोग्यमंत्र्यांवर आली आहे. ही परीक्षा देणाऱ्या सुमारे दहा लाख उमेदवारांचे नुकसान केवळ माफी मागून किंवा दिलगिरी व्यक्त करून भरून निघणारे नसून विद्यार्थ्यांच्या फसवणूक प्रकरणी …

Read More »

जागतिक मानवी हक्क दिवस आणि भारतीय राज्यघटनेतील तरतूदी जगण्याचा सर्वांना समान अधिकार

सामंतवादी, हुकूमशाही प्रवत्तीमुळे जागतिकस्तरावर दोन महायुध्दे झाली. दुसऱ्या महायुध्दानंतर जगातील सर्वच देशातील सामाजिकस्तरावरील प्रश्नांनी उचल खाण्यास सुरुवात झाली. त्यामध्ये वंशभेद, वर्ण भेद, लिंग भेद आणि जगातील वाढती गरीबी या सारख्या महत्वाच्या प्रश्नांनी उचल खाण्यास सुरुवात केली. यासर्वांच्या मुळाशी आर्थिक असमानता, गरीबी आणि समान संधी नसल्याची बाब समोर आली. त्यानुसार १९४८ …

Read More »