मराठी ई-बातम्या टीम राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मुंबईकरांना नवं वर्षाची भेट देत ५०० चौरस फुटाच्या घरांवरील मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय आज जाहीर केला. त्यावर भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेना नेते तथा राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना त्यांनीच केलेल्या एका ट्विटचा संदर्भ देत खरे कोण? तुम्ही …
Read More »मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंची मुंबईकरांना नवं वर्ष भेट: ५०० चौ.फुटाच्या घरांना कर माफ ५०० चौ.फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर रद्द करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा
मराठी ई-बातम्या टीम ५०० चौरस फुटाच्या घरात राहणाऱ्या मुंबईकरांना त्यांचा मालमत्ता कर माफ करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज करत नववर्षाची एक आगवेगळी भेट मुंबईकरांना दिली. तसेच त्यासाठी आवश्यक ती कारवाई लवकरात लवकर पूर्ण करावी असे निर्देश राज्याचे मुख्य सचिव, नगरविकास विभागाचे सचिव डॉ.महेश पाठक यांच्यासह मंत्रालय …
Read More »मलिकांचा नारायण राणेंना टोला, गल्लीत जिंकणाऱ्यांकडून वर्ल्ड कपची भाषा अजित पवारांवर केलेल्या टीकेची मलिकांकडून परतफेड
मराठी ई-बातम्या टीम सिंधुदूर्ग जिल्हा निवडणूकीच्या निकालावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अजित पवार यांच्यावर पलटवार करत हीच अक्कल का? असा सवाल करत अक्कल असणाऱ्यांकडे बँक आल्याचे वक्तव्य करत आता पुढील लक्ष्य महाराष्ट्रात भाजपाचा मुख्यमंत्री हवाय असे जाहीर केले होते. नारायण राणे यांच्या या टीकेचा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक …
Read More »१ ल्याच दिवशी दुर्घटना: वैष्णोदेवी चेंगराचेंगरी प्रकरणी चौकशी आणि वारसांना मदत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्याकडून शोक
मराठी ई-बातम्या टीम जम्मू येथील जगप्रसिध्द देवस्थान असलेल्या वैष्णोमंदिरात पहाटे २.४५ वाजता झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू झाला. या घटनेची वृत्त कळत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी शोक व्यक्त केला आहे. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याप्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार असल्याची घोषणा करत …
Read More »राज्यात कालच्या तुलनेत कोरोनाबाधितांच्या संख्येत एकदम ३ हजाराने वाढ मुंबईत सर्वाधिक बाधितांची संख्या आढळून एक हजाराने वाढ
मराठी ई-बातम्या टीम नववर्षाचा अवधी जसजसा जवळ येत आहे. तसतसे कोरोनाबाधितांच्या संख्येत चांगलीच वाढ होत असून कालच्या तुलनेत राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत तीन हजाराने वाढ झाली आहे. तर मुंबईतील रूग्ण संख्येत जवळपास एक हजाराने वाढ होत ५५४३ इतके रूग्ण आढळून आले आहेत. तर राज्यात मुंबईसह राज्यात एकूण ८,०६७ इतके रूग्ण आढळून …
Read More »कमाईत अंबानी पडले मागे, गौतम अदानींच्या संपत्तीत ३.१५ लाख कोटींची वाढ अंबानींची कमाई ९८ हजार कोटी
मराठी ई-बातम्या टीम अदानी समूहाचे मालक गौतम अदानी यांच्या संपत्तीत २०२१ मध्ये ३.१५ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. तर या काळात गुंतवणूकदार आणि उद्योगपती अझीम प्रेमजी यांनी मुकेश अंबानींपेक्षा जास्त कमाई केली आहे. ब्लूमबर्गच्या इंडेक्स रिपोर्टनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांची संपत्ती ६.८१ लाख कोटी रुपये आहे. संपूर्ण …
Read More »सरत्या वर्षात सेन्सेक्सने दिला २४ टक्के परतावा गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ७५ लाख कोटींची वाढ
मराठी ई-बातम्या टीम या वर्षी कोरोनाच्या सावलीत भारतीय शेअर बाजाराने लक्षणीय वाढ केली आहे. जगभरातील शेअर बाजारांच्या तुलनेत भारतातील बाजारपेठ सातत्याने वाढली. जानेवारीपासून सेन्सेक्स २४ टक्के वाढला. तर याच कालावधीत गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ७५ लाख कोटी रुपयांची वाढ झाली. मात्र, रिटर्न देण्याच्या बाबतीत मोठ्या कंपन्या मागे पडल्या आहेत. जानेवारीमध्ये सेन्सेक्स ४६,२८५ …
Read More »मोठी बातमीः मिरजमधील ८२ डॉक्टरांना कोरोनाची लागण मिरज वैद्यकीय महाविद्यालयातील घटनेची वैद्यकीय शिक्षणमंत्री कडून तातडीने दखल
मराठी ई-बातम्या टीम मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ८२ शिकाऊ डॉक्टरांना करोनाची लागण झाल्याच्या घटनेची वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी गंभीर दखल घेतली आहे. या निष्काळजीपणाबाबत वस्तुस्थितीदर्शक अहवाल तातडीने सादर करावा अशा सूचना महाविद्यालयाच्या अधिष्ठाता यांना दिल्या आहेत. राज्यातील एकाचवेळी इतक्या मोठ्या प्रमाणावर डॉक्टरांना कोरोनाची लागण होण्याची ही पहिलीच वेळ …
Read More »मंत्री वडेट्टीवारांचा इशारा, तर जानेवारी आणि एप्रिलमध्ये विस्फोटक परिस्थिती लॉकडाऊन शिवाय दुसरा पर्याय दिसत नसल्याचाही अंदाज
मराठी ई-बातम्या टीम कोरोनावर वेळीच नियंत्रण मिळवले नाही, तर महाराष्ट्रात जानेवारी आणि एप्रिलमध्ये करोनाची विस्फोटक परिस्थिती निर्माण होईल. कोरोना वेगाने पसरतो आहे. त्यामुळे हे नियंत्रण लोकांच्या हातात आहे. आपण कसं राहायचे, काय नियम पाळावे, काय नियम पाळू नये हे लोकांनी ठरवायचे आहे. लोकांनी जर सर्व नियम पायदळी तुडवले तर लॉकडाऊनशिवाय …
Read More »बँकेच्या निकालानंतर नारायण राणे म्हणाले, अक्कल ज्यांना आहे त्याच्याकडे बँक आली अजित पवार यांच्यासह महाविकास आघाडीवर टीकास्त्र
मराठी ई-बातम्या टीम सिंधुदूर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूकीच्या निमित्ताने दस्तुरखुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह काँग्रेसचे नेते सतेज बंटी पाटील आणि उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्वतः लक्ष घालत मतदारांना महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडूण देण्याचे आवाहन केले. परंतु सिंधुदूर्ग वासियांनी भाजपाच्या पारड्यात मताचे दान टाकले या निकालानंतर केंद्रीय मंत्री नारायण …
Read More »
Marathi e-Batmya