मराठी ई-बातम्या टीम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने बँक खात्यात नो युवर कस्टमर (केवायसी- KYC) करण्याची मुदत वाढवली आहे. आता मार्च २०२२ पर्यंत बँक खात्यात KYC करता येणार आहे. आतापर्यंत याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२१ होती. आरबीआयने गुरुवारी यासंदर्भात अधिसूचना जारी केली. कोरोनाचे नवीन प्रकार ओमिक्रॉनच्या वाढत्या प्रकरणांमुळे …
Read More »पुढील वर्षापासून कार महाग, मारुती, टाटासह १० कंपन्यांनी किंमती वाढवल्या या कारणामुळे वाढविल्या किंमती
मराठी ई-बातम्या टीम मारुती सुझुकी, टोयोटा, स्कोडा आणि टाटा सारख्या अनेक कार कंपन्यांनी जानेवारी २०२२ पासून त्यांच्या मॉडेल्सची किंमत वाढवण्याची घोषणा केली आहे. मात्र, कार कंपन्यांनी वर्षाच्या सुरुवातीलाच किंमती वाढवणे ही नवीन गोष्ट नाही. सर्व कंपन्यांनी विनिमय दरातील चढउतार आणि कच्च्या मालाच्या वाढत्या खर्चाला किंमत वाढण्याचे कारण दिले आहे. 1.मारुती …
Read More »पवारांच्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले,… विश्वास कोण ठेवणार? राज्यात सरकार स्थापन करण्याबाबत मोदींशी चर्चा झाल्याच्या पवारांच्या वक्तव्यावर भाजपा प्रदेशाध्यक्षांची प्रतिक्रिया
मराठी ई-बातम्या टीम राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात राज्यात सरकार स्थापन करण्याच्या अनुषंगाने चर्चा झाल्याची माहिती शरद पवार यांनीच काल एका कार्यक्रमात दिल्यानंतर त्यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पवारांवर खोचक टीका करत यांचा इतिहासच खोटे बोलण्याचा आहे. त्यामुळे यांच्या बोलण्यावर विश्वास कोण ठेवणार असला …
Read More »उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील निवडणूकांबाबत निवडणूक आयोगाने केली ही घोषणा कोविड नियमांचे पालन करत होणार निवडणूका
मराठी ई-बातम्या टीम देशातील उत्तर प्रदेशसह पंजाब, मणिपूर आणि गोवा राज्यातील विधानसभा निवडणूकांच्या दृष्टीने जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराची रणधुमाळी सुरु केलेली असतानाच दुसऱ्या बाजूला देशभरातील कोरोनाबाधितांच्या संख्येतही वाढ होत आहे. यापार्श्वभूमीवर निवडणूका होणार की नाही याबाबत अनिश्चिततचे वातावरण निर्माण झालेले असतानाच निवडणूका नियोजित वेळेतच होणार असल्याची घोषणा केंद्रीय निवडणूक …
Read More »शरद पवारांचे ते वक्तव्य आणि राज्यपालांच्या भूमिकेवरून अजित पवार म्हणाले… मला वाटेल त्यावेळी मी बोलेन पण आम्ही राज्यपालांना समजावून सांगू
मराठी ई-बातम्या टीम विधानसभेच्या रिक्त अध्यक्षपदाच्या निवडणूकीवरून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी घेतलेल्या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर आधीच राज्यातील वातावरण तापलेले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्यात सरकार स्थापनेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर चर्चा झाल्याचे सांगत फडणवीसांबरोबरील त्या औट घटकेच्या सरकार मागे आपण नसल्याचे काल स्पष्ट केले. त्यानंतर यावर राज्याचे उपमुख्यमंत्री …
Read More »रिलायन्समध्ये नेतृत्वबदलाचे मुकेश अंबानीं यांचे संकेत अंबानी कुटुंबियांच्या तिसऱ्या पिढीकडे वर्ग होणार जबाबदारी
मराठी ई-बातम्या टीम देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि सर्वात श्रीमंत उद्योगसमूहांपैकी एक असलेले मुकेश अंबानी आणि रिलायन्समध्ये आता मोठा नेतृत्वबदल होण्याची शक्यता आहे. खुद्द रिलायन्स समूहाचे सीएमडी मुकेश अंबानी यांनी त्यासंदर्भात सूतोवाच केले आहेत. रिलायन्स फॅमिली डेच्या निमित्ताने मुकेश अंबानी यांनी रिलायन्स समूहातील सर्व अधिकारी-कर्मचारी आणि भागधारकांशी संवाद साधला. यावेळी …
Read More »मुंबई ठरले महागडे शहर अहमदाबाद परवडणाऱ्या घरांसाठी अव्वलस्थानी
मराठी ई-बातम्या टीम अहमदाबाद शहर परवडणाऱ्या घरांसाठी अव्वल स्थानावर असून मुंबई हे महागडे शहर ठरले आहे. एकूण उत्पन्नाच्या प्रमाणात मोठा ईएमआय पडत असल्याने ते परवडत नसल्याचे नाईट फ्रँकच्या अहवालात म्हटले आहे. नाईट फ्रँकच्या परवडणाऱ्या घराच्या इंडेक्स २०२१ अहवाल बुधवारी जाहीर करण्यात आला. त्यात परवडणाऱ्या घरांच्याबाबतीत भारतीय बाजारपेठ दशकातील सवोर्त्तम असल्याचे …
Read More »मुंबईत ओमायक्रॉन आणि कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ ओमायक्रॉन ३४ तर कोरोनाबाधित २४४५ इतके रूग्ण आढळले
मराठी ई-बातम्या टीम नववर्षाचे आगमन जसे जसे जवळ येत आहे तस तसे मुंबईसह राज्यातील ओमायक्रॉन आणि कोरोनाबाधितांच्या रूग्णसंख्येत वाढ होताना दिसून येत आहे. आज दिवसभरात ओमायक्रॉनचे ८५ रूग्ण राज्यात आढळून आले तर त्यापैकी ३४ रूग्ण एकट्या मुंबईत आढळून आले. तर राज्यात कोरोनाबाधित ३ हजार ९०० इतके रूग्ण आढळून आले असून …
Read More »शरद पवारांचा गौप्यस्फोट, सरकार स्थापनेसाठी मोदींसोबत चर्चा झालेली पण अजित पवारांना पाठविले नव्हते
मराठी ई-बातम्या टीम राज्यात २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीच्यावेळी महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा आघाडीचे सरकार स्थापन करण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा झाली होती असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज केला. इंडियन इक्सप्रेस ग्रुपच्या मराठी वर्तमानपत्र संस्थेकडून शरद पवार यांच्यावरील अष्टावधानी पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर …
Read More »सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, ठाकरे सरकारला वठणीवर आणल्याशिवाय राहणार नाही महाविकास आघाडी सरकार म्हणजे चेहरा लोकशाहीचा कृती हुकूमशाहीची घटनाबाह्य कार्यपद्धतीचा गाठला कळस
मराठी ई-बातम्या टीम घटनाबाह्य कृती, लोकशाही विरोध आतंक, सत्तेची मस्ती, आणि प्रशासनाचा दुरुपयोग अश्या कितीतरी अनैतिक कृत्यांची शृंखला महाविकास आघाडी सरकारमध्ये सुरू आहे; चेहरा लोकशाहीचा आणि कृती मात्र हुकूमशाहीची असे मुख्यमंत्र्यांविना अधिवेशन चालविणारे सरकार राज्यातील जनतेला संकटाच्या दरीत लोटत आहे. भारतीय जनता पार्टी या अहंकारी सरकारला वठणीवर आणल्याशिवाय राहणार नाही, यासाठी राज्यभर एल्गार आंदोलन पुकारण्यात …
Read More »
Marathi e-Batmya