मराठी ई-बातम्या टीम विमानाने प्रवास करून मुंबईत पोहोचलेल्या एकूण प्रवाशांपैकी ४ प्रवाशी ओमायक्रॉन बाधित असल्याचे आढळून आले असून पुणे मध्ये १ तर पिंपरी-चिंचवड येथे १ असे मिळून ६ एकूण ओमायक्रॉन बाधित रूग्ण महाराष्ट्रात आढळून आले. मुंबईत आढळून आलेल्या रूग्णापैकी २ जण इंग्लडहून तर २ जण टांझानिया येथून मुंबईत आलेले आहेत. …
Read More »मातोश्रीवर झालेल्या “त्या” बैठकीतील तपशील शाहनी केला उघड शिवसेना नंतर उलटली असल्याचा केला उध्दव ठाकरेंवर आरोप
मराठी ई-बातम्या टीम २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणूकीच्या वेळी आणि सत्ता स्थापनेवेळी बोलणं झालं होतं. मी होतो. निवडणूक देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील. पण नंतर उलटले. त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं. त्यांनी आमच्यासोबत विश्वासघात केला, असा गंभीर आरोप अमित शाह यांनी मातोश्रीवरील त्या बैठकीतील चर्चेची माहिती …
Read More »अमित शाह यांचे मुख्यमंत्री ठाकरेंसह महाविकास आघाडीला आव्हान, “मैदानात या” भाजपाच्या कार्यकर्ता मेळाव्यात आघाडी सरकार हे पंक्चर झालेले सरकार असल्याची टीका
मराठी ई-बातम्या टीम पंतप्रधान मोदी यांनी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरची योजना सुरु केली. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीने त्याची नवी व्याख्या बनवली. काँग्रेसने त्यातील डी पकडला. त्यांनी डायरेक्ट ऐवजी डिलर शब्द घेतला. शिवसेनेने बी चा अर्थ ब्रोकर असा घेतला आणि राष्ट्रवादीने ट्रान्सफरमध्ये कटमनी सुरु केला. आम्ही डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणतो हे डिलर, …
Read More »क्षुल्लक घटना आहे म्हणणारे कर्नाटकचे मुख्यमंत्री आता म्हणतात… आदर राखला गेला पाहिजे माझे नागरीकांना आवाहन आहे
मराठी ई-बातम्या टीम शनिवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्यानंतर त्या घटनेचे पडसाद महाराष्ट्रात उमटण्यास सुरुवात झाली. त्यावरून कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना विचारणा केली असता त्यांनी ही क्षुल्लक घटना असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यामुळे आगीत आणखीनच तेल ओतले गेले. त्यामुळे या प्रकाराच्या निषेधार्थ बेळगावातील मराठी …
Read More »छत्रपती पुतळा विटंबनाप्रकरणी सेनेचा भाजपाला इशारा, ज्वालामुखी बाहेर येवू देवू नका… भाजपाचे सगळे पोपट गप्प कसे ? खासदार अरविंद सावंत यांचा संतप्त सवाल
मराठी ई-बातम्या टीम महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना बंगळूरु येथे झाल्याने शिवसेना आक्रमक झाली असून राज्यभरात निषेध केला जात आहे. मुंबईतही ठिकठिकाणी शिवसैनिकांकडून निषेध आंदोलन करण्यात येत असून यावेळी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त करताना म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं …
Read More »भाजपात फडणवीस विरूध्द पंकजा मुंडे संघर्ष संपुष्टात? मुंडेकडून चक्क कौतुक भरसभेत फडणवीसांच्या कौतुक आणि सल्ला दिल्याची कबुलीही
मराठी ई-बातम्या टीम मागील पाच वर्षात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये ग्रामविकास खात्याचे मंत्री असल्यापासून भाजपामध्ये देवेंद्र फडणवीस विरूध्द पंकजा मुंडे असा संघर्ष असल्याचे चित्र पाह्यला मिळत होते. तसेच ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून पंकजा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वीच फडणवीस यांच्यावर त्यांचे नाव न घेता टीका केली. त्यानंतर आज एकदम मुंडे यांनी …
Read More »सरसंघचालक भागवत म्हणाले, भारतातील सगळ्यांचा डिएनए एकच केंद्रातील मोदी सरकारवर संघाचा कंट्रोल नाही
मराठी ई-बातम्या टीम मागील ४० हजार वर्षापासून भारतातील सर्वांचा डिएनए सारखाच असल्याचे विधान राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी करत आमच्या पूर्वजांनी बलिदान दिलं आहे. त्याग केला आहे. त्यामुळे आपली संस्कृती आजही जिवंत आहे. आपला देश प्रगती करत आहे. आपण आपल्या पूर्वजांचंच अनुकरण करतो. त्यामुळेच त्यांच्या प्रती आपली निष्ठा …
Read More »देवेंद्र फडणवीस म्हणाले, आघाडी सरकार हरवलय…. हे सरकार गरीबांचे नव्हे तर दारू विकणाऱ्यांचे सरकार असल्याचा आरोप
मराठी ई-बातम्या टीम राज्यातील हे सरकार हे गरीबांचे सामान्य माणसांच नाही तर सामान्य माणसांच्या विरोधातील सरकार असून या सरकारला तुम्हीच खालू आणू शकता. तसेच हे सरकार काम करताना दिसत नसून आघाडी सरकार सध्या हरवलं आहे. या सरकारला शोधून देणाऱ्यास पुरस्कार देवू अशी उपरोधिक टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास …
Read More »सावधान ! राज्यघटनेतील “धर्मनिरपेक्षते” च्या विरूध्द वातावरण तयार होतेय भाजपापाठोपाठ काँग्रेसकडूनही आता उघडपणे आळवला जातोय “हिंदू (त्व)”चा राग
तरीही २०१९ च्या सार्वत्रिक निवडणूकीत काँग्रेससह त्यांच्या प्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीचा धुव्वा भाजपाने हिंदू आणि हिंदूत्वाच्या बळावर उडविलाच. परंतु त्यावेळी भाजपाच्या मदतीला पुलवामा येथील जवानांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेला हल्ला हा सहाय्यभूत ठरला. या हल्ल्याप्रकरणी तपास यंत्रणांनी एका स्थानिक काश्मीरी युवकास अटक करत त्याचे धागेदोरे पाकिस्तानातील दहशतवादी गटाशी असल्याचे सिध्द केले. …
Read More »५ वर्षांत बँक ग्राहकांसोबत सायबर फसवणूकीत २१ पटीने वाढ, महाराष्ट्रात सर्वाधिक खाजगी बँकांमध्ये सर्वाधिक प्रकरणे
मराठी ई-बातम्या टीम अलिकडच्या वर्षांत देशातील बँकांमध्ये डिजिटल व्यवहार वाढले आहेत. परंतु सायबर फसवणुकीच्या घटनांमध्येही झपाट्याने वाढ झाली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार, देशात सायबर आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये गेल्या ५ वर्षांत २१ पटीने वाढ झाली आहे. पैशाच्या बाबतीत अशा फसवणुकीत सुमारे ३०० टक्केवाढ झाली आहे. कार्ड/इंटरनेट फसवणुकीची प्रकरणे २०१६-१७ …
Read More »
Marathi e-Batmya