Editor

अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक म्हणाले की, आता सवलतीची मुदत नाही १ ऑगस्टपासून निश्चित केलेले टॅरिफच लागू होणार

वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक यांनी पुष्टी केली की येणाऱ्या टॅरिफ डेडलाइनमध्ये कोणतीही वाढ केली जाणार नाही. “कोणतीही वाढ नाही, आणखी सवलतीची मुदत नाही. १ ऑगस्टपासून टॅरिफ निश्चित केले आहेत. ते लागू होतील. कस्टम पैसे वसूल करण्यास सुरुवात करतील आणि आम्ही निघून जाऊ,” लुटनिक यांनी २७ जुलै रोजी फॉक्स न्यूजवर सांगितले. …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांची राहुल गांधी यांच्या त्या वक्तव्यावरून टीका जातीय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर बहुजनांवर केलेला गुन्हा आहे

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अलीकडेच दिलेल्या एका वक्तव्यात “जातीय जनगणना न होणं ही माझी चूक होती” असे म्हणत एक प्रकारे आपल्या पक्षाच्या ऐतिहासिक अपयशावर झाक घालण्याचा प्रयत्न केला, मात्र वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी यावर कठोर ट्विटच्या माध्यमातून टीका म्हणाले की, जातीय जनगणना रोखणं ही …

Read More »

बनावट दूतावास ३०० कोटींचा घोटाळा १६२ परदेश दौऱेः हर्षवर्धन जैन यांचा कारनामा २५ बोगस कंपन्या, उत्तर प्रदेशातील स्पेशन टास्क फोर्सच्या चौकशीत माहिती पुढे

गाझियाबादमधील एका आलिशान बंगल्यातून अनेक सूक्ष्म राष्ट्रांचे “राजदूत” म्हणून भासवणारे आणि बनावट दूतावास चालवणारे हर्षवर्धन जैन यांनी एका दशकात १६२ परदेश दौरे केले आणि ३०० कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्याशी त्यांचे संबंध असू शकतात, असे उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) ने सुरू असलेल्या चौकशीत उघड झाले आहे. वेस्टार्टिका, सेबोर्गा, पौलविया …

Read More »

उत्तराखंड मध्ये मानसी देवी मंदिरात चेंगराचेंगरीः आठ जणांचा मृत्यू मृतांमध्ये १२ ते ६० वर्षे वयोगटातील व्यक्तींचा समावेश, तर ३० जण जखमी

रविवार (२७ जुलै २०२५) सकाळी उत्तराखंडमधील हरिद्वार येथील मानसा देवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत आठ जणांचा मृत्यू झाला आणि सुमारे ३० जण जखमी झाले. अधिकाऱ्यांनी सांगितले की मंदिराच्या पायऱ्यांच्या मार्गावर मोठी गर्दी जमली होती आणि वीज तार तुटल्याची अफवा पसरल्याने भाविकांमध्ये घबराट निर्माण झाली. मृत्यू झालेल्यांमध्ये उत्तर प्रदेश, बिहार आणि उत्तराखंडमधील …

Read More »

पंतप्रधान मोदी म्हणाले, चोल साम्राज्य आधुनिक भारताला दिशा देते तामिळनाडूत चोल साम्राज्याचा एकतेचा महत्व सांगत नाण्याचे अनावरण

तामिळनाडूतील राजेंद्र चोल आणि त्यांचे वडील राजराजा चोल यांच्या लष्करी पराक्रमाला आणि प्रशासकीय कौशल्याला ज्वलंत श्रद्धांजली वाहताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (२७ जुलै २०२५) सम्राटांनी गाठलेली उंची प्रेरणास्थान असल्याचे सांगितले आणि देशाला विकसित राष्ट्र बनण्यासाठी एक प्राचीन रोड मॅप प्रदान केला. पंतप्रधान मोदी म्हणाले की, “चोल काळात मिळवलेली आर्थिक …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही, पुढील चार वर्षात देशातील सर्वोत्तम आरोग्य व्यवस्था महाराष्ट्रात सिकलसेल, थॅलेसिमिया, ॲनिमियावरील उपचारासाठी नवीन योजना तयार करणार

प्राथमिक आरोग्य सुविधांच्या दृष्टीने प्रत्येक तीन किलोमीटरमध्ये आरोग्यसेवांचे जाळे निर्माण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. येत्या चार वर्षांत देशातील सर्वोत्तम आरोग्य व्यवस्था महाराष्ट्रात निर्माण करण्यात येणार आहे. यासाठी स्वयंसेवी संस्था तसेच नागरिकांचाही सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे. येत्या काळात सिकलसेल, थॅलेसिमिया, ॲनिमियावरील महागड्या उपचारासाठी एक नवीन योजना तयार करणार असल्याचे प्रतिपादन …

Read More »

रायगड जिल्हा, पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट हवामान खात्याच्या माहितीच्या आधारे सरकारचा इशारा

रायगड जिल्हा आणि पुणे घाट, सातारा घाट परिसरात पुढील २४ तासांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संभाव्य आपत्तीच्या अनुषंगाने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांना आपत्कालीन परिस्थितीकरिता सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून …

Read More »

‘महा स्माईल्स’ मोहिमः विदर्भातील निष्पाप चेहऱ्यांवर फुलणार हसू मुख्यमंत्री यांच्या संवेदनशील पुढाकाराने शक्य

बालकांच्या चेहऱ्यावरील दुभंगलेले ओठ (क्लेफ्ट) व फाटलेल्या टाळू (पॅलेट) या जन्मजात विकारावर उपचार आणि जनजागृती करून या बालकांच्या निरागस चेहऱ्यावर हसू फुलविण्याचे काम महा स्माईल्स मोहीमेमुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सवंदेनशील पुढाकारातून हे शक्य होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हे ध्येय असून यासाठी त्यांनी विदर्भातील अशा बालकांवर उपचार …

Read More »

उद्धव ठाकरे यांच्या ६५ व्या वाढदिनानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे मातोश्रीवर राज ठाकरे यांच्या स्वागताला उद्धव ठाकरे स्वतः खाली आले

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षांकडून पुन्हा एकदा आपपल्या मतदारांना गोंजारण्यासाठीचे निर्णय घेण्याचा सपाटा पुन्हा एकदा सुरु केला आहे. तर दुसऱ्याबाजूला मराठीच्या मुद्यावरून ठाकरे बंधुनी एकत्र यावे अशी अपेक्षा मराठी जणांकडून व्यक्त करण्यात येत होती. नेमक्या याच पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे …

Read More »

रेव्ह पार्टी प्रकरणी प्राजल खेवलकर अटकेनंतर अजित पवार म्हणाले, कोणीही चुकीचं… एकनाथ खडसे यांच्या जावयाला अटक केल्यानंतर राजकिय पडसाद

पुण्यातील खराडी परिसरात आयोजित करण्यात आलेल्या रेव्ह पार्टी वर पहाटे ३.३० वाजता पोलिसांनी धाड टाकत या कारवाई केली. यावेळी पोलिसांनी केलेल्या कारवाईत हुक्का बारचे साहित्य, त्याचे फ्लेवर, अंमली पदार्थ, चरस गांजा आदी साहित्य जप्त करण्यात आले. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी एकनाथ खडसे यांचे जावई तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या …

Read More »