मुंबई : प्रतिनिधी राज्यसभेच्या उपाध्यक्षांची भूमिका ही सदनाकडे व सदस्यांकडे बघण्याची ती त्या सदनाच्या प्रतिष्ठेची त्या पदाचा प्रचंड अवमूल्यन करणारी आहे. त्यामुळे सदस्यांनी जे अन्नत्याग उपोषण केले त्याला पाठिंबा देत आज एक दिवसाचे अन्नत्याग करत उपाध्यक्षांच्या तथाकथित गांधीगिरीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आज …
Read More »कोरोना : बाधित रूग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची रेकॉर्ड ब्रेक नोंद ३२ हजार ०७ रुग्ण घरी, १५ हजार ७३८ नवे बाधित ३८४ मृतकांची नोंद
मुंबई : प्रतिनिधी राज्यात आज सलग चौथ्या दिवशी कोरोनामुक्त झालेल्या रुग्ण संख्येची विक्रमी नोंद झाली असून ३२ हजार ०७ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत एकूण ९ लाख १६ हजार ३४८ रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७४.८४ टक्के इतके नोंदविले गेले असून …
Read More »शेतकऱ्यांसाठीही ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’ राज्यातील पिकांचा नकाशा तयार करण्याचे उद्दिष्ट- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : प्रतिनिधी ई-पीक पाहणी मोबाईल ॲपमुळे शेतकऱ्यांचे कष्ट कमी होण्याबरोबरच त्यांच्या मालाला योग्य भाव आणि चांगली बाजारपेठ मिळण्यास मदत होणार आहे. हे ॲप शेतकऱ्यांसाठी ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’ ठरणे आवश्यक असल्याने येणाऱ्या काळात राज्यातील पिकांचा नकाशा तयार करण्याचे उद्दिष्ट आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मुख्यमंत्री यांच्या वर्षा निवासस्थानी ई–पीक …
Read More »प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांना कॉलेजमधील १०० टक्के उपस्थितीचा निर्णय रद्द : वाचा नवा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत याची माहिती
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील सर्व काँलेजमधील प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आपल्या आस्थापना कार्यालयात १०० टक्के उपस्थित रहावे असे आदेश राज्य सरकारने काही दिवसांपुरते दिले होते. मात्र त्यावर सर्वचस्तरातून प्रतिक्रिया उमटू लागल्याने अखेर राज्य सरकारने हा निर्णय मागे घेत परिक्षेच्या कालावधीत आवश्यक असलेल्या कर्मचाऱ्यांना उपस्थित राहणे बंधनकारक करत इतरांना त्या त्या वेळेनुसार …
Read More »नरेंद्र मोदींचे असत्य कथन उठले देशाच्या मुळावर शेतकरी आत्महत्या लपवण्याची दिक्षा मोदींकडूनच इतर राज्यात !-सचिन सावंत
मुंबई: प्रतिनिधी महत्वाच्या विषयांवरील आकडेवारी लपवून सरकारचे अपयश झाकण्याचे मोदी सरकारचे लोण शेतकरी आत्महत्या लपवण्यापर्यंत पोहचले आहे. काही राज्य सरकार शेतकरी आत्महत्यांची माहिती देत नसल्याने त्याचा अहवाल देण्यास एनसीआरबीने असमर्थता दर्शवल्याचे केंद्रीय गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात सांगितले आहे. हा प्रकार अत्यंत दुर्दैवी असून शेतकरी आत्महत्या …
Read More »आरक्षण अंतरिम स्थगिती विरोधात सर्वोच्च न्यायालयात विनंती अर्ज दाखल राज्य सरकारची माहिती
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाच्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर न्यायालयाच्या याच निर्णयाच्या विरोधात राज्य सरकारने पुन्हा विनंती अर्ज आज दाखल केला. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या या निकाल जर रद्द केला तर राज्यातील मराठा समाजाला पुन्हा एकदा आरक्षणाचा लाभ मिळणे शक्य होणार आहे. मराठा आऱक्षण देण्यावर मुंबई उच्च न्यायालयाने …
Read More »काँग्रेसका हाथ किसानोंके खिलाफ भाजपाची टीका
मुंबई: प्रतिनिधी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठीच ३ विधेयके तयार केली असून कृषी सुधारणा विधेयकाना विरोध करीत ‘काँग्रेसका हाथ, दलालोके साथ, किसानोंके खिलाफ’ असल्याचे सिध्द केले आहे. ‘खंडीभर पिकवून टीचभर पैसा’ मिळवणाऱ्या शेतकऱ्यांची सुटका या विधेयकामुळे होणार असून विधेयकाविरोधातील अपप्रचाराविरोधात शेतकरी उभा राहिल असा विश्वास भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी व्यक्त केला. भारतीय जनता …
Read More »भिवंडीतील दुर्घटनाग्रस्त इमारतीतील मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
ठाणे: प्रतिनिधी भिवंडीतील पटेल कंपाउंड येथील जीलानी ही तीन मजली इमारत कोसळून मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांची मदत राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणार असल्याचे ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. सोमवारी पहाटे पावणे चारच्या सुमारास ही इमारत कोसळून १० जण मृत्युमुखी पडले, तर किमान ३० ते ३५ जण …
Read More »मराठा आरक्षण वाचवा: ठिकठिकाणी आंदोलन आमदार आणि खासदाराच्या घरासमोर निदर्शने
मुंबई: प्रतिनिधी मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीकरीता राज्यात विविध जिल्ह्यात आंदोलन करण्यात आले. पुणे, नाशिक, मराठवाड्यातील औरंगाबादेत, सोलापूरसह अनेक ठिकाणी मराठा समाजाच्यवतीने आंदोलने करण्यात आले. यावेळी मराठा समाजाकडून बहुतांश लोकप्रतिनिधींच्या घरासमोर आंदोलने करण्यात आली. त्यामुळे अनेक आमदार, खासदारांना घराच्या बाहेर पडणे मुश्किल झाले. सोलापूरात खासदार डॉ.जयसिध्देश्वर यांच्या मठासमोर …
Read More »पोलिस यंत्रणेला चकमा देत मनसे कार्यकर्त्यांचा लोकलने प्रवास ठिकठिकाणी सविनय कायदेभंग आंदोलन
मुंबई: प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि उपनगरावासियांची जीवन वाहिनी असलेल्या लोकलने प्रवास करण्यास सर्वांना प्रवास करण्यास राज्य सरकारने बंदी आणली असून फक्त सरकारने परवानगी दिलेल्यांनाच प्रवास करण्याची मुभा दिली. मात्र मुंबईसह उपनगरातील नागरीकांना दैनदिन कामासाठी एक तर एस.टी अथवा खाजगी बसने प्रवास करावा लागतो. त्यामुळे वेळेचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत …
Read More »
Marathi e-Batmya