शहरी वाहतूक व्यवस्थेसाठी ई-ट्रान्सीट हा एक चांगला पर्याय असून यासाठी अधिकाऱ्यांनी आर्थिक बाजू तपासून याबाबतचा अहवाल सादर करावा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. पिंपरी-चिंचवड महानगर क्षेत्रात प्रायोगिक तत्वावर ई-ट्रान्सीट सुरू करण्याविषयी हेस-एजी (HESS-AG) कंपनीच्या प्रतिनिधींसोबत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक संपन्न झाली. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. या प्रकल्पाची …
Read More »विजय वडेट्टीवार यांनी मंगेशकर कुटुंबावर केलेल्या टीकेवरून खा. सुनिल तटकरे यांची टीका सांस्कृतिक ठेवा जपणाऱ्या कुटुंबाचा अवमान हे भारतीय संस्कृतीला न शोभणारं
काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वड्डेटीवार यांनी मंगेशकर कुटुंबीयांविषयी केलेले विधान हे अत्यंत क्लेशदायक, निषेधार्ह व लांच्छनास्पद असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी म्हटले आहे. सुनील तटकरे पुढे म्हणाले की, “लता मंगेशकर, आशा भोसले, पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्यासह मंगेशकर कुटुंबियांनी देशाच्या सांस्कृतिक वैभवात मोलाचे योगदान दिले आहे. मास्टर …
Read More »आशिष शेलार यांची घोषणा, पुनर्विकासित कामाठीपुराला नामदेव ढसाळ नगर नाव सार काही समष्टीसाठी कार्यक्रमात केली घोषणा
ज्या कामाठी पुरातील व्यथा वेदना कवी नामदेव ढसाळ यांनी मांडल्या त्या कामाठी पुराच्या पुनर्विकास प्रस्तावित आहे. ज्यावेळी ही एक नवी मुंबई या भागात उभी राहिल तेव्हा या भागाला महान कवी नामदेव ढसाळ नगर असे यांचे नाव दिले पाहिजे, त्यासाठी आपण सगळ्यांनी पाठपुरावा करू या, अशी कल्पना सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. …
Read More »८ वा वेतन आयोग सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नव्या आरोग्य योजनेचा समावेश सीजीएचएस योजनेत करणार सुधारणा
केंद्र सरकारने या वर्षी जानेवारीमध्ये नवीन वेतन आयोगाची स्थापना करण्याची घोषणा केली. या आयोगाला देशातील सध्याच्या आर्थिक वास्तवाच्या आधारावर केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांच्या पगारात आणि पेन्शनमध्ये आवश्यक समायोजन सुचवण्याचे काम देण्यात येईल. असे मानले जाते की वेतन आयोगांचे एकमेव काम म्हणजे काही सूत्रानुसार कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ करावी हे …
Read More »प्राडा करणार लक्झरी क्षेत्रातील कॅप्री होल्डिंग्ज कंपनीचे अधिग्रहण १.२५ अब्ज युरोमध्ये करणार खरेदीचा करार
प्राडाने गुरुवारी कॅप्री होल्डिंग्जकडून व्हर्साचे १.२५ अब्ज युरोमध्ये अधिग्रहण करण्याचा ऐतिहासिक करार जाहीर केला, जो त्यांच्या ११२ वर्षांच्या इतिहासातील सर्वात मोठा करार आहे. या अधिग्रहणामुळे ६ अब्ज युरोपेक्षा जास्त उत्पन्न असलेला एक लक्झरी ग्रुप तयार होईल, ज्यामुळे प्राडा फ्रेंच समूह एलव्हीएमएच आणि केरिंगशी अधिक चांगली स्पर्धा करू शकेल. लक्झरी क्षेत्रातील …
Read More »अमेरिकेच्या आर्थिक परिषदेचे संचालक केविन हॅसेट यांची माहिती, १५ देशांना ऑफर टॅरिफ माफी आणि व्यापाराच्या अनुषंगाने चर्चेची तयारी
राष्ट्रीय आर्थिक परिषदेचे संचालक केविन हॅसेट यांच्या मते, अमेरिकेला सुमारे १५ देशांकडून टॅरिफ कराराच्या ऑफर मिळाल्या आहेत, ज्यांनी म्हटले आहे की परस्पर टॅरिफमध्ये ९० दिवसांचा विराम हा जागतिक भागीदारांसोबतच्या “चांगल्या विश्वासाच्या संभाषणाचा” परिणाम आहे. बातम्यांनुसार, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना स्पष्ट ऑफर देणाऱ्या यादीतील शीर्ष देशांमध्ये भारताचा समावेश आहे. “हा …
Read More »अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरील २६ टक्के टॅरिफला दिली स्थगिती, पण…. ९ जुलै पर्यंत भारतावरील टॅरिफला स्थगिती दिली
अलीकडील कठोर व्यापार भूमिकेतून तात्पुरते बदल करताना, अमेरिकेने भारतीय आयातीवरील अतिरिक्त कर ९० दिवसांसाठी थांबवले आहेत, ज्यामुळे वाढीव शुल्क आकारणाऱ्या निर्यातदारांना एक महत्त्वाचा दिलासा मिळाला आहे. व्हाईट हाऊसच्या कार्यकारी आदेशांद्वारे औपचारिकरित्या स्वीकारलेल्या या निर्णयामुळे २ एप्रिल रोजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील व्यापार तूट कमी करण्यासाठी आणि देशांतर्गत उद्योगांना बळकटी …
Read More »अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन वरील कर १४५ इतका वाढविला चीनची भूमिकेमुळे करात केली आणखी वाढ
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार धोरणाअंतर्गत चिनी वस्तूंवर लावण्यात आलेले एकूण शुल्क आता १४५% झाले आहे, जे एक दिवस आधी त्यांनी लावले होते. हे पाऊल व्यापार तणावातील तीव्र वाढीचा एक भाग आहे आणि जागतिक वित्तीय बाजारपेठेत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत, असे सीएनबीसीने गुरुवारी वृत्त दिले. इतर सर्व आयात केलेल्या …
Read More »शासकिय आयएएस अधिकाऱ्यांची अदानी कंपनीच्या प्रसिद्धी पत्रकातून माहिती मिठागराच्या जमिनी विकासासाठी सुरक्षितच धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे सीईओ एसव्हीआर श्रीनिवास यांची माहिती
धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली अर्ध्याहून अधिक मुंबईतील शासकिय जमिनी राज्यातील भाजपाच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने अदानी कंपनीच्या घशात घातल्या. त्या विरोधात दस्तूरखुद्द धारावी करांसह राज्यातील प्रमुख राजकिय पक्षांकडूनही यासंदर्भात सातत्याने आवाज उठविला. मात्र त्यांचा आवाज सत्ताधारी भाजपाच्या कानावर ऐकायला गेला असला तरी सत्ताधाऱ्यांचे कान बहिरे असल्याचे दिसून आले. हे कमी की काय …
Read More »एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका, काहींचा चेहरा एफबी, भानगडी सोळा… सांगोल्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
सर्वसामान्यांच्या आयुष्यात सोन्याचे दिवस यावेत, यासाठी मुख्यमंत्री असताना पायाला भिंगरी लावून अडीच वर्ष काम केले, मात्र काहींनी बंगल्यात राहून ‘एफबी’वर सरकार चालवले. घरात बसून ‘फुकट बाबुराव’प्रमाणे सरकार चालत नाही, अशी खरमरीत टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उबाठावर केली. सांगोला विद्या मंदिर प्रशाळेच्या मैदानात आयोजित जाहीर आभार सभेत ते बोलत होते. तत्पूर्वी …
Read More »
Marathi e-Batmya