फिल्मीनामा

टायगर आणि कृतीच्या ‘गणपत’ ची बॉक्स ऑफिसवर संथ सुरवात प्रदर्शापूर्वी चर्चेत असलेला गणपत चित्रपटाला प्रेक्षकांचा अल्पप्रतिसाद

अभिनेता टायगर श्रॉफ आणि कृती सेनन यांच्या ‘गणपत’ या चित्रपटाची त्यांचे चाहते आतुरतेने वाट पाहत असताना शुक्रवारी हा चित्रपट चित्रपटगृहात रिलीज झाला आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनीही या चित्रपटात काम केलं आहे. गणपत या चित्रपटाची प्रदर्शनापूर्वी खूप चर्चा झाली होती, पण या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात केली आहे. …

Read More »

इस्रायल आणि पॅलेस्टाईन युद्धावर या अभिनेत्रीची लक्षवेधी पोस्ट जर एखाद्याने मानवी मर्यादा ओलांडल्या आणि त्याचे भयंकर परिणाम होत असतील तर

सध्या  यांच्यात सुरू असलेलं युद्ध अधिक तिव्र झालं असून संपूणर जगाची चिंता वाढवली आहे. गाझा पट्टीजवळ इस्रायली सैन्य, रणगाडे सज्ज आहेत. कुठल्याही क्षणी इस्रायली सैन्य गाझावर हल्ला करतील अशी स्थिती आहे. त्याठिकाणी सध्या तणावग्रस्त वातावरण आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे संपूर्ण जग हदरलं आहे. युक्रेन आणि रशियामधील …

Read More »

‘सिंघम ३’मध्ये टायगर श्रॉफची एन्ट्री, ही निभावणार भूमिका रोहित शेट्टी दिग्दर्शक सिंघम ३ मध्ये जुनियर श्रॉफची एन्ट्री

दिग्दर्शक रोहित शेट्टीचा सिंघम अगेन हा चित्रपट सध्या चर्चेत असून प्रेक्षकांना सुद्धा या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. रोहितचा हा तिसरा चित्रपट आहे ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. रोहित शेट्टीच्या कॉप यूनिवर्समध्ये आता नवीन अधिकारी सामील होत आहेत. नुकताच दीपिका पदुकोणच्या लूक सर्वांसमोर आला होता. लेडी सिंघमला पाहिल्यानंतर चाहते खूपच …

Read More »

३८ व्या वर्षी हा अभिनेता आता चढणार तिसऱ्यांदा बोहल्यावर; बिगबॉस च्या घरात लग्नाच्या बंधनात अडकलेला हा अभिनेता करणार तिसरं लग्न

बिगबॉस हिंदी या शो ने अनेकांचं भाग्य बनवलं तर अनेकांच करियर सेट करू टाकलं अशातच आता सलमान खान होस्ट करत असलेल्या बिगबॉस च्या चौथ्या सिझनमध्ये सहभागी झालेला स्पर्धक अली मर्चंट नेहमीच आपल्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिला. ‘बिदाई’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सारा खानशी त्याने बिग बॉसच्या घरात नॅशनल टेलिव्हिजनवर …

Read More »

शिल्पाचा पती अखेर अडीज वर्षाच्या प्रतिक्षेनंतर दिसला विना मास्क राज कुंद्राने स्वत:च्याच आयुष्यावर बनवला सिनेमा म्हणाला की,

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती उद्योजक राज कुंद्रा पॉर्न चित्रपटाच्या प्रकरणावरून चांगलाच चर्चेत आला होता. तसेच या प्रकरणात तो तीन महिण्यासाठी जेलची वारी सुद्धा करून आला आहे. मात्र आता राज कुंद्राही अभिनयात पदार्पण करत आहे. राज कुंद्राच्या ‘UT 69′ हा सिनेमा येत आहे ज्याचं ट्रेलर नुकतंच प्रदर्शित झालं. हा सिनेमा म्हणजे …

Read More »

उर्वशीचा आयफोन चोरणाऱ्या व्यक्तीने केली ही मागणी उर्वशीचा फोन चोरणाऱ्या व्यक्तीचा मेल म्हणाला की

अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पार पडलेल्या भारत विरुद्ध पाकिस्तानच्या मॅचदरम्यान अनेक बॉलीवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी अभिनेत्री उर्वशी रौतेलानेही भारत पाक सामन्याचा आनंद घेण्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडियमवर उपस्थित होती मात्र यावेळी तिचा अत्यंत महागडा फोन हरवला. याबद्दलची माहिती तिने सोशल मीडियाद्वारे दिली होती. इतकंच नव्हे तर तो फोन …

Read More »

थलपती विजयच्या ‘लियो’ सिनेमा रिलीजवर बंदी; नेमकं काय आहे प्रकरण ? तामिळनाडू सरकारने 'लियो'च्या रिलीजसाठी या ठेवल्या अटी मात्र...

दाक्षिणात्य सुपरस्टार थलपती विजय त्याच्या आगामी ‘लियो’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. ‘लियो’ या सिनेमाची चाहते प्रतीक्षा करत आहेत. अॅडव्हान्स बुकिंगमध्येही हा सिनेमा घसघशीत कमाई करत आहे. पण आता या सिनेमासाठी प्रेक्षकांना आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. हैदराबाद न्यायालयाने थलापती विजयच्या बहुप्रतिक्षित ‘लियो’ सिनेमाच्या रिलीजला २० ऑक्टोबरपर्यंत स्थगिती दिली आहे. …

Read More »

राज्य सरकारवर टीका करताच अभिनेत्रीचा ट्वीटर (एक्स)वरील ब्लू टिक गायब कोंबडं झाकल्याने सूर्य उगवायचा राहात नाही... थेट तेजस्विनी पंडित ने साधला राज्य सरकारवर निशाणा

    मुंबई : सिंधुताई सकपाळ या चित्रपटात सिंधुताई यांच्या भूमिकेतून घराघरात पोहचलेली आपल्या अभिनयाच्या जोरावर आपला प्रेषक वर्ग निर्माण करणारी मराठी चित्रपट सृष्टीतील डॅशिंग अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिला राज्य सरकार विरोधात भूमिका मांडणे चांगलंच महागात पडलं आहे. एकीकडे टोलचा मुद्धा राज्यात तापत असताना दुसरीकडे काल ट्वीटरच्या माध्यमातून तेजस्विनीने थेट …

Read More »

दाक्षिणात्य अभिनेता प्रकाश राज यांनी थेट नाना पाटेकरांना डिवचलं 'द व्हॅक्सिन वॉर' चित्रपटातील नाना पाटेकर यांच्या संवादावर प्रकाश राज यांची टीका

  मुंबई : ‘द कश्मिर फाईल्स’ चित्रपटाला संपूर्ण देशभरात घवघवीत यश मिळाल्यानंतर या चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री ‘द व्हॅक्सिन वॉर’ हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात भारतीय शास्त्रज्ञांनी बनवलेल्या लसीचा प्रवास दाखवला आहे. कोविड काळात भारतीय लसीला संपूर्ण जगभरात मोठ्या प्रमाणात मागणी वाढली होती तसेच अनेकांचे प्राण …

Read More »

वहिदा रेहमान यांना यंदाचा दादासाहेब फळके पुरस्कार केंद्रीय माहिती व नभोवाणी मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली घोषणा

केंद्रीय सांस्कृतिक मंत्री अनुराग ठाकूर यांनी यंदा दादासाहेब फाळके पुरस्काराची घोषणा केली. हा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांना हा सर्वोच्च पुरक्रार देण्यात येणार आहे. केंद्र सरकारे यंदाच्या दादासाहेब फाळके हा पुरस्कार हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्याची किंवा अभिनेत्रीची निवड केली जाते. त्यानुसार यंदाच्या वर्षीसाठी वहिदा रेहमान यांची निवड करण्यात आली. …

Read More »