नुकतेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जवळपास सहा महिन्यापासून कर्नाटक निवडणूक आयोगाच्या मतदार यादीचा अभ्यास करून मतचोरीचा भांडाफोड केला. त्यानंतर काल इंडिया आघाडीची बैठकही पार पडली. त्यानंतर आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार म्हणाले की, विधानसभा निवडणूीच्या आधी दोन व्यक्ती आपणास आणि राहुल गांधी यांना आणि मला भेटले. …
Read More »केशव उपाध्ये यांचा सवाल. हिंदूंना बदनाम करण्याच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का ? पत्रकार परिषदेत जितेंद्र आव्हाडांवरून केला सवाल
भगवा दहशतवादाच्या फेक नॅरेटिव्हचा कट कोर्टानेच उधळून लावल्यानंतर आता काँग्रेसी संस्कृतीने सनातन हिंदू धर्माच्या नावाने पुन्हा सुरू केलेला अपप्रचार म्हणजे महात्मा गांधींचा वारसा स्वतःच्या हाताने पुसून टाकण्याची तयारी असून, हिंदुत्वाचे मुखवटे धारण केलेल्या काँग्रेसच्या ताटाखालच्या मांजरांनी सनातन धर्मास दहशतवादी ठरविण्याच्या कटात सहभागी होऊन आपलाही मुखवटा उतरविल्याचे स्पष्ट झाले असल्याची टीका प्रदेश …
Read More »राज ठाकरे यांचे आवाहन, मी आणि उद्धव एकत्र येऊ शकतो तर… निवडणूकीच्या कामाला लागा, युतीचा निर्णय मी घेणार
मराठीच्या मुद्यावरून एकत्र आलेल्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी पक्ष कार्यकर्त्यांना एक संदेश देताना म्हणाले की, त्यांनी अंतर्गत मतभेद विसरून आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) निवडणुकीवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. मुंबईतील रंगशारदा सभागृहात झालेल्या …
Read More »उद्धव ठाकरे यांच्या ६५ व्या वाढदिनानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे मातोश्रीवर राज ठाकरे यांच्या स्वागताला उद्धव ठाकरे स्वतः खाली आले
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षांकडून पुन्हा एकदा आपपल्या मतदारांना गोंजारण्यासाठीचे निर्णय घेण्याचा सपाटा पुन्हा एकदा सुरु केला आहे. तर दुसऱ्याबाजूला मराठीच्या मुद्यावरून ठाकरे बंधुनी एकत्र यावे अशी अपेक्षा मराठी जणांकडून व्यक्त करण्यात येत होती. नेमक्या याच पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे …
Read More »एकनाथ शिंदे यांचा इशारा, काचेच्या घरात राहणाऱ्यांनी इतरांवर दगड मारू नये शासन आपल्या दारी विशेष शिबिरातून हजारो दाखल्यांचे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वाटप
काचेच्या घरात राहणाऱ्यांनी इतरांवर दगड मारू नये, असा इशारा शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज उबाठा गटाला दिला. उबाठाच्या नेत्यांनी शिवसेना नेते रामदास कदम आणि गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर अधिवेशनात आरोप केले होते. या आरोपांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कडक शब्दांत समाचार घेतला. …
Read More »उद्धव ठाकरे जनसुरक्षा विधेयकावर म्हणाले, विरोधकांना त्रास देण्यासाठी कायदा विधान परिषदेत विशेष जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात सभात्याग, बहुमताने विधेयक मंजूर
विधानसभेनंतर महाराष्ट्राचे बहुचर्चित जन सुरक्षा विधेयक शुक्रवारी विधान परिषदेत बहुमताने मंजूर करण्यात आले. प्रचंड गदारोळात गृह राज्यमंत्री (शहर) योगेश कदम यांनी सभागृहात विधेयक मांडले. विधानसभेत जन सुरक्षा विधेयक सादर केले. त्यावर चर्चा झाल्यानंतर, विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले. विधानसभेत मंजूर झाल्यानंतर योगेश कदम यांनी शुक्रवारी विधान परिषदेत हे विधेयक सादर …
Read More »शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद म्हणाले, ठाकरे मगधहून आलेले, मराठीसाठी तेच लढत आहेत राज-उद्धव ठाकरे यांची युती झाली तरी फार काळ टीकणार नाही
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आणि बिहार मधील विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या त्रिभाषा सुत्र आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या नावाखाली हिंदी भाषा लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यावरून मनसे प्रमुख आणि शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्रित येत राज्य सरकारच्या हिंदी निर्णयाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर राज्य सरकारने स्वतःच्या …
Read More »गिरीश महाजन यांचे आंदोलनकर्त्या शिक्षकांना आश्वासन, वाढीव वेतन शिक्षकांच्या खात्यात २०% वाढीव वेतन शिक्षकांच्या खात्यात जमा केले जाईल
पाच जुलै पासून आपल्या न्याय मागण्यासाठी आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या शिक्षकांना आज अखेर काही प्रमाणात दिलासा राज्य सरकारने दिला. राज्य सरकारच्या वतीने मंत्री गिरीश महाजन यांनी आज आझाद मैदानावर जात शिक्षकांच्या बँक खात्यावर वाढीव वेतन पावसाळी अधिवेशन झाल्यानंतर जमा करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. शिक्षकांना पाच जुलै पासून वाढीव वेतन …
Read More »उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल,.. भाजपा संपलेला भाजपा खासदार निशिकांत दुबे यांच्या वक्तव्यावरून केली टीका
मराठी माणसांसोबत गुण्या गोविंदाने राहणाऱ्या अन्य भाषिकांनीही दोन्ही भाऊ एकत्र आल्याबद्दल आनंद व्यक्त करत तुम्ही चांगले केल्याचे असल्याच्या प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या. परंतु भाजपाच्या बुडाला आग लागणे साहजिक आहे. भाजपाचे राजकारण तर तोडा, फोडा आणि राज्य करा असे झालेले आहे. लोकांच्या घरांच्या होळ्या पेटवायच्या त्यावर आपल्या राजकारणाची पोळी भाजून घ्यायच्या हाच …
Read More »आशिष शेलार यांची ठाकरे बंधूवर टीका, एकाचं भाषण अपूर्ण आणि दुसऱ्याचं अप्रासंगिक महाराष्ट्रात कायदेशी राहणाऱ्याला कोणी कारण नाही
दोन भाऊ एकत्र झाले खूप छान झालं. दोन कुटुंब एकत्र झाली आम्हाला आनंदच आहे, कारण हिंदू जीवन पद्धती आणि हिंदू व्यवस्था यामध्ये कुटुंबाचं महत्त्व खूप आहे आणि हे मानणारी आमची विचारधारा आहे. त्यांच्या भाषणाबद्दल सांगायचंच झालं तर, एकाचं भाषण अपूर्ण आणि दुसऱ्याचं भाषण अप्रासंगिक तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव, अशी टीका …
Read More »
Marathi e-Batmya