नागपूर: प्रतिनिधी ज्युलिओ रिबेरो हे अनुभवी आणि अतिशय चांगली व्यक्ती आहेत. परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपाची केवळ ते चौकशी करणार का? कि गृहमंत्र्यांचीही चौकशी करणार असा खोचक सवाल देवेंद्र फडणवीस शरद पवार यांना करत १५-२० वर्षांपूर्वी निवृत्त झालेल्या पोलिस अधिकार्यांनी करावी, असे शरद पवार यांना सूचवायचे आहे का? असा उपरोधिक …
Read More »देशमुखांवरील आरोपाची केंद्रीय यंत्रणेमार्फत किंवा कोर्ट मॉनिटर तपास करा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मागणी
नागपूर : प्रतिनिधी मुंबईचे माजी पोलिस आयुक्त आणि विद्यमान महासंचालक, होमगार्ड परमबीर सिंग यांनी लिहिलेले हे पत्र केवळ खळबळजनक नाही, तर अतिशय धक्कादायक आहे. एखादा विद्यमान अधिकारी थेट राज्याच्या गृहमंत्र्यांबद्दल अशाप्रकारचे पत्र लिहिण्याची ही महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिलीच वेळ आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा केंद्रीय यंत्रणांमार्फत वा न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास व्हावा …
Read More »भाजपाने दिली महाविकास आघाडीला “हुकूमशाही” सरकारची उपमा नावाजलेल्या पोलिसांना नको ती कामे करावी लागत असल्याचा आरोप
मुंबईः प्रतिनिधी अॅन्टालिया बंगल्याजवळ स्फोटक सापडल्याप्रकरणी अटक झालेल्या मुंबई पोलिस दलातील अधिकारी सचिन वाझे प्रकरणावरून भाजपाकडून सातत्याने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठविण्यात येत आहे. त्याता आता महाविकास आघाडी सरकारचे नामकरण करत “हुकूमशाही ठाकरे सरकार” अशी उपहासात्मक उपमा ट्विट करत दिली. हि स्फोटक ज्या गाडीत आढळून आले. त्या गाडीचा …
Read More »फडणवीसांचा गौप्यस्फोट, वाझेसाठी उध्दव ठाकरेंनी मला फोन केला मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंवर थेट निशाना
नवी दिल्ली: प्रतिनिधी मनसुख हिरेन प्रकरणात सचिन वाझे किंवा मुंबईचे पोलिस आयुक्त परमवीर सिंग हे फार लहान आहेत. त्यामुळे केवळ पोलिस आयुक्तांची बदली करून चालणार नाही, तर सचिन वाझे यांना ऑपरेट करणारे किंवा त्यांचे राजकीय हँडलर कोण, याचा शोध घेतला पाहिजे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज …
Read More »हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे! देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत?
मुंबई: प्रतिनिधी अँटिलियासमोरील स्फोटकांनी भरलेली गाडी सापडल्याचे प्रकरण व हिरेन मृत्यू प्रकरणामध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते बेफामपणे कोणत्याही पुराव्याशिवाय महाराष्ट्र विकास आघाडी सरकारवर आरोप करत आहेत. आता एनआयएने जप्त केलेल्या मर्सिडीस गाडीतून १७ फेब्रुवारी रोजी मनसुख हिरेन यांनी प्रवास केला होता असे म्हटले जाते. सदर गाडीबरोबर एका फोटोत ठाणे भाजपाचा …
Read More »केवळ पोलीस आयुक्तांची बदली नको, गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्या भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मागणी
मुंबईः प्रतिनिधी सचिन वाझे यांची पाठराखण करणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने आता मुंबई पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांची बदली करून मोठी कारवाई केल्याचा आव आणला असला तरी ही कारवाई म्हणजे वरवरची मलमपट्टी आहे. राजकीय आशिर्वादामुळे एक पोलीस अधिकारी सरकारी यंत्रणा वापरून गुन्हे करत असल्याचे चित्र निर्माण झाले असून राज्यातील कायदा …
Read More »सरदेसाईंचा पलटवार, मी उच्च शिक्षित तर राणेंची पार्श्वभूमी फडणवीसांनी सांगितलीय राणेंच्या आरोपावर सरदेसाईंचे उत्तर
मुंबई: प्रतिनिधी मी मुंबईत दहावी, १२ वीच्या परिक्षेत डिस्टींक्शन मिळविले होते. त्यानंतर मुंबई विद्यापीठाच्या इंजिनियअरींगच्या अभ्यासक्रमात आणि ज्या ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर शिकले त्या परदेशातील कॉलेजमध्येही मी डिस्टींक्शनमध्ये उच्च शिक्षण घेतले आहे. त्यामुळे मला भाजपाचे आमदार नितेश राणे आरोप केल्याप्रमाणे मला तशी कोणतीही गोष्ट करण्याची गरज नसल्याचे सांगत केवळ माझे राजकिय …
Read More »वाझेंसह शिवसेना नेते वरूण सरदेसाई यांचीही चौकशी करा भाजपा आमदार नितेश राणे यांची मागणी
मुंबईः प्रतिनिधी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर आढळलेल्या स्फोटकांनी भरलेल्या वाहन प्रकरणी पोलिस अधिकारी सचिन वाझें यांचीच नव्हे तर मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय वरूण सरदेसाई यांचीही चौकशी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) करावी अशी मागणी करत मुख्यमंत्री ठाकरे हे सचिन वाझेंची एवढी वकिली का करत आहेत असा सवाल भारतीय जनता पार्टीचे आ. नितेश …
Read More »फडणवीस म्हणाले, सचिन वाझे यांच्या अटकेमुळे अर्ध्ये सत्य बाहेर आणखीही बरेच बाहेर येईल
पुणे : प्रतिनिधी अंबानी यांच्या घराबाहेर आढळून आलेल्या स्फोटकप्रकरणी पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेमुळे सध्या अर्ध्ये सत्य बाहेर आले असून आणखी बरेच काही तपासात उघड होईल असे सूचक वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. पुण्यात प्रसारमाध्यमांशी सचिन वाझे यांच्या अटकप्रकरणी प्रतिक्रिया देत होते. स्फोटकप्रकरणी मनसुख हिरेन यांचा मृत्यूदेह …
Read More »शरद पवार यांचा राज्यपाल कोश्यारींवर पुन्हा निशाणा लोकशाही आणि राज्यघटनेची जबाबदारी न पाळणारा राज्यपाल महाराष्ट्राने कधी पाहिला नाही
बारामती : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या इतिहासात लोकशाही आणि राज्यघटनेची असलेली जबाबदारी न पाळणारा राज्यपाल महाराष्ट्राने कधी पाहिला नाही. हा चमत्कार सध्याच्या राज्यपालांनी केला असल्याची नाराजी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केली. राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्ती संदर्भात राज्य सरकारने प्रस्ताव पाठवूनही राज्यपालांनी अद्याप त्यावर निर्णय घेतला नसल्याच्या …
Read More »
Marathi e-Batmya