राज्यातील नव्या सरकारचा शपथविधी होण्यास काही तासांचा अवधी शिल्लक राहिलेला असताना आता संभावित मंत्रिमंडळाच्या यादीत कोणाचा पत्ता कट झालेला असेल याचीच चर्चा सध्या जोरात सुरु आहे. त्यामुळे मंत्रिमंडळातील सहभागी होणाऱ्या आमदारांच्या अंतिम यादीत आपलेही स्थान असावे यासाठी अनेक आमदारांनी सत्तेत आपलाही हिस्सा असावा यासाठी नेत्यांकडे जोरदार लॉबिंग करण्यात येत असल्याची …
Read More »मुख्यमंत्री पदाचा शपथ विधीः नवरदेवाचा पत्ता नाही, पण लग्नाच्या वरातीची तयारी जोरात मुख्यमंत्री पदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात
राज्यात संशयातीत बहुमत मिळवत राज्यात सत्तास्थानी विराजमान होण्यासाठी भाजपा प्रणित महायुतीकडून शपथ विधी सोहळ्यासाठी जोराची तयारी सुरु झाली आहे. त्यातच आझाद मैदानापासून ते शपथविधी सोहळ्यासाठी कोण कोण हजर राहणार याची एक यादी आणि या सोहल्यासाठी किती लोक हजर राहु शकतील याची यादी भाजपाने तयार केली आहे. मात्र ज्या सोहळ्यासाठी भाजपाकडून …
Read More »दुप्पट फौजफाटा बोलावत मारकडवाडी ग्रामस्थांवर प्रशासनाचा दबावः मतदान स्थगित मात्र निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा आणि आंदोलन करणार
सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी येथे विधानसभा निवडणूकीत मतदाना दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारापेक्षा भाजपाच्या उमेदवाराला पडलेली मते जास्त होती. त्यामुळे ईव्हीएममधून इतक्या मोठ्या प्रमाणावर ही मते पडलीच कशी असा सवाल करत मारकडवाडी गावातील ग्रामस्थांनी ठराव करत स्वतःच्या पैशातून मतपत्रिकेवर पुन्हा निवडणूक घेणार असल्याचे जाहिर केले. मात्र स्थानिक प्रशासनाने आणि …
Read More »उपमुख्यमंत्री पदाच्या चर्चेवर खासदार श्रीकांत शिंदे यांची स्पष्टोक्ती, केंद्रात संधी… सत्तेतल्या पदाची लालसा नाही
राज्यातील महायुती सरकारच्या सत्ता स्थापनेच्या तयारी भाजपाकडून करण्यात येत असताना आणि सत्तेत कोण कोण विराजमान होणार याबाबत सर्वच प्रसारमाध्यमांकडून सूत्रांच्या हवाल्याने भाजपामधील अनेक आमदार आणि नेत्यांची नावे जाहिर केली. त्यातच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील दरे या गावी गेल्यानंतर उपमुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे यांच्याऐवजी त्यांचे सुपुत्र डॉ श्रीकांत शिंदे …
Read More »भाजपा तयारीत, शिंदे आरामात तर अजित पवार दिल्लीला शपथविधीवरून अद्यापही राजकिय परिस्थितीत तणाव
राज्यातील संशयातीत बहुमत मिळविलेल्या महायुतीकडून निकाल जाहिर झाल्यानंतर १० दिवस झाले तरी राज्यातील सत्ता स्थापनेबाबत अद्याप दावा केला नाही. त्यातच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ५ डिसेंबला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नव्या महायुती सरकारचा शपथविधी सोहळा होणार असल्याचे जाहिर केले. मात्र प्रत्यक्षात अद्यापही भाजपा आणि शिंदे यांच्या शिवसेनेत मुख्यमंत्री …
Read More »नाना पटोले यांची टीका, …भाजपा युती कडून तरुणांच्या स्वप्नावर नांगर फिरवण्याचे काम काँग्रेस पक्षाचा कंत्राटी नोकर भरतीला तीव्र विरोध, कंत्राटी भरती रद्द करा अन्यथा रस्त्यावर उतरू
राज्यात जवळपास २.५ लाख सरकारी पदे रिक्त आहेत. विविध विभागातील मागासवर्गिय पदांचा अनुशेषही भरला नाही. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून दहा दिवस झाले तरी राज्याचे मुख्यमंत्रीपद ही रिक्त आहे. बेरोजगारांची मोठी फौज राज्यात असून लाखो तरुण मुले मुली नोकरीची अपेक्षेने वाट पहात असताना सरकारने पुन्हा एकदा कंत्राटी भरती सुरु करून सुशिक्षित …
Read More »मुख्यमंत्री पदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात ? काहीजण खुलासा करतायत विनोद तावडे मुरलीधर मोहोळ, रविंद्र चव्हाण आणि देवयांनी फरांदे यांच्या नावाची चर्चा
राज्यातील संशयातीत बहुमताचा आकडा पार केलेल्या भाजपा आणि महायुतीत सध्या मुख्यमंत्री पदावरून सध्या संघर्ष चांगलाच पेटलेला दिसून येत आहे. एकाबाजूला सध्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी जो निर्णय घेतील तो मान्य करणार असल्याचा खुलासा केलेला असला तरी भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर त्यांचा मुख्यमंत्री …
Read More »शिवसेना-भाजपामधील वादानंतर आता अमोल मिटकरी-गुलाबराव पाटील यांच्यात नवा वाद सत्ता स्थापनेच्या आधीच महायुतीत रंगतोय वाद
राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत संशयातीत बहुमत मिळविलेल्या महायुतीत सत्ता स्थापनेच्या आधीच करबुरी वाढायला लागल्या आहेत. आधीच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपातील देवेंद्र फडणवीस यांच्यात मुख्यमंत्री पदावरून सुप्त संघर्ष सुरु झाला आहे. त्यामुळे दिल्लीत महायुतीचे तिन्ही नेते भाजपा नेते अमित शाह यांना मंत्री वाटपावरून भेटले तरी तिघांपैकी अजित पवार …
Read More »संजय राऊत यांचा खोचक सवाल, बावनकुळे राज्यपाल आहेत का, की राज्यपालांनी सांगितलय सत्ता स्थापनेचा दावा न करताच शपथविधीचा कार्यक्रम
राज्यातील संशयातीत बहुमत मिळविणाऱ्या महायुती कडून अद्याप सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आलेला किंवा मुख्यमंत्री पदासाठी अधिकृत नावाची घोषणा केलेली नसतानाच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ५ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महायुती सरकारचा शपथविधी सोहळा होणार असल्याची घोषणा काल संध्याकाळी केली. त्यावरून शिवसेना उबाठा गटाचे खासदार तथा प्रवक्ते …
Read More »काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे दरे गावाहून निघताना म्हणाले, मला गावी आल्यावर आनंद मिळतो सरकार स्थापनेबाबत आणि मंत्री पदाच्या मागणीवरून स्पष्ट केली भूमिका
राज्यातील विधानसभा निवडणूकीचा संशयातीत निकाल जाहिर होऊन आठ दिवस झाले तरी अद्याप राज्यातील संभावित मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरला नाही. तरीही भाजपाकडून मुख्यमंत्री पदाचे नाव न जाहिर करताच ५ डिंसेंबर रोजी राज्यातील महायुतीचा शपथविधी होणार असल्याचे जाहिर करत या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेते हजर राहणार आहेत. या …
Read More »
Marathi e-Batmya