मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसने बिहार निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल पटेल यांनी प्रदेश कार्यालयात माध्यमांना दिली. काँग्रेस आणि राजदसोबत एकत्र निवडणूक लढण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतली होती. बिहार काँग्रेसचे प्रभारी शक्ती सिंह गोहिल, वरिष्ठ नेते अहमद पटेल, तसेच राजदचे तेजस्वी यादव यांच्याशी …
Read More »सुशांतसिंग राजपुतप्रकरणातील फेसबुक आणि ट्वीटर फेक अकाऊंटचे मालक कोण? राष्ट्रवादी काँग्रेसचा सवाल
मुंबई : प्रतिनिधी फेसबुक आणि ट्वीटरने फेक अकाऊंटचे मालक कोण? ही फेक अकाऊंट कुठल्या आयपी अड्रेसवरून करण्यात आली याची माहिती द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी पत्रकार परिषदेत केली. महाविकास आघाडी सरकारला आणि मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचा प्रयत्न भाजपाच्या आयटी सेलच्या माध्यमातून करण्यात आल्याचा आरोप करत …
Read More »राज्यातील गुंतवणूकीसाठी पवारांनी साधला आखातातील अनिवासी भारतीयांशी संवाद अनिवासीय मराठी भारतीयांच्या विविध संघटनांची ऑनलाईन झूम मीटिंगद्वारे शरद पवारांनी घेतली बैठक
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र सरकारच्या नव्या औद्योगिक धोरणात अनेक सुविधा आहेत. त्यामुळे मराठी अनिवासी भारतीयांना त्यांच्या कौशल्याचा व अनुभवाचा निश्चितच फायदा होईल. अनिवासीय भारतीय त्यांचे उद्योग व्यवसाय राज्यात स्थापित करू शकतात व त्याद्वारे महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीत सहभाग घेऊ शकतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आखाती देशातील …
Read More »हाथरसला चाललेल्या राहुल गांधी, प्रियंका गांधीला दिलेल्या पोलिस वागणूकीचे तीव्र पडसाद राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसच्या नेत्यांकडून निषेध
मुंबई : प्रतिनिधी उत्तर प्रदेशातील हाथरस येथील एका दलित मुलीवर सामुदायिक बलात्कार करून तिला मारहाण केली. त्यानंतर सदर मुलीवर दिल्लीतील सफदरजंग रूग्णालयात उपचार सुरु असताना तिचे निधन झाले. सदर मुलीचे पार्थिव तिच्या कुटुंबियांच्या हाती देण्याऐवजी पोलिस प्रशासनाने परस्पर स्मशानभूमीत नेवून अंत्यसंस्कार केले. त्यामुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारच्या आणि पोलिस प्रशासनाच्या …
Read More »बाबरी विध्वंस प्रकरणी न्यायालयाने निकाल दिला तो अपेक्षितच आम्हाला निकालानंतर आश्चर्य वाटत नाही- नवाब मलिक
मुंबई : प्रतिनिधी बाबरी विध्वंस प्रकरणाचा आज न्यायालयाने निकाल दिला आहे तो अपेक्षितच होता. त्यामुळे आम्हाला निकालानंतर आश्चर्य वाटत नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मत मांडले. पुराव्याअभावी आरोपींची न्यायालयाने सुटका केली आहे. परंतु युट्यूबवर गेलात तर जगामध्ये व्हिडीओ उपलब्ध आहेत. ६ डिसेंबर …
Read More »उपमुख्यमंत्री अजित पवारांचे ते ट्विट आणि फडणवीस-राऊत यांची भेट पू्र्व नियोजित भेट असल्याचा दोघांकडून खुलासा
मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यातील शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार कसे कुचकामी आहे ? हे सिध्द करण्यासाठी भाजपाकडून जंगजंग पछाडले जात असतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांची काल भेट झाली. मात्र ही भेट गुप्त नव्हे तर सामनासाठी द्यायच्या मुलाखतीसाठी अटी निश्चित करण्यसााठी असल्याचा खुलासा …
Read More »शरद पवारांनी या रूग्णांसाठी तात्काळ दिली १ हजार रेमडेसिवीर इंजेक्शन्स आरोग्य मंत्री राजेश टोपेंची घेतली भेट
मुंबई : प्रतिनिधी राज्यात रेमडेसिवीरचा तुटवडा भासत असल्याचे समजताच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी तात्काळ १ हजार इंजेक्शन्स उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली. आज आरोग्यमंत्री राजेश टोपे हे जनता दरबार उपक्रमांतर्गत राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात उपस्थित असतानाच अचानक शरद पवार यांनी त्यांची भेट घेतली. सर्वप्रथम गरजू आणि गरीब …
Read More »पाठिंबा म्हणून एक दिवस अन्नत्याग; उपाध्यक्षांच्या भूमिकेने त्या पदाचे प्रचंड अवमूल्यन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची टीका
मुंबई : प्रतिनिधी राज्यसभेच्या उपाध्यक्षांची भूमिका ही सदनाकडे व सदस्यांकडे बघण्याची ती त्या सदनाच्या प्रतिष्ठेची त्या पदाचा प्रचंड अवमूल्यन करणारी आहे. त्यामुळे सदस्यांनी जे अन्नत्याग उपोषण केले त्याला पाठिंबा देत आज एक दिवसाचे अन्नत्याग करत उपाध्यक्षांच्या तथाकथित गांधीगिरीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आज …
Read More »जयंत पाटील म्हणाले की, सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इनकमिंग वाढलेय गंगाखेडचे माजी आमदार व त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश
मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या इनकमिंगचे प्रमाण वाढले असून परभणी जिल्ह्यातील माजी आमदार सिताराम घनदाट यांनी व त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज जाहीर प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील, राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, आमदार …
Read More »राज्यपाल कोश्यारींनी जलसंपदा मंत्र्यांना दिले आदेश पूर्णत्वाकडे पोहोचलेल्या व प्रलंबित जलसंपदा प्रकल्पांची माहिती सादर करा
मुंबई : प्रतिनिधी बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील जिगांव प्रकल्पास अनुशेषासाठी राखीव निधीव्यतिरिक्त अतिरिक्त निधीच्या तरतुदीसाठी विशेष बाब म्हणून विचार व्हावा या मागणीवर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून राज्यातील पाच हजार कोटी रूपयांवरील प्रकल्प जे पूर्णत्वाकडे पोहचले आहेत, त्याचबरोबर पर्यावरण परवानगी किंवा इतर काही कारणांसाठी प्रलंबित असलेल्या प्रकल्पांची माहिती सादर …
Read More »
Marathi e-Batmya