मराठी ई-बातम्या टीम गोव्यामध्ये राष्ट्रवादीचे १३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून प्रचारासाठी ९ ते १२ फेब्रुवारीपर्यंत गोव्यात राहणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. गोवा विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसची शिवसेनेबरोबर युती असली तरी आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकला चलो रे संकेत …
Read More »उत्पल पर्रिकरांना शिवसेनेचा पाठिंबा; भाजपाचा मुख्यमंत्री होणार नाही शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांची माहिती
मराठी ई-बातम्या टीम गोवा विधानसभा निवडणूकीसाठी जर स्व.मनोहर पर्रिकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रिकर निवडणूकीला उभे रहात असतील तर त्यांना शिवसेना पाठिंबा देणार असल्याची घोषणा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली होती. त्यानुसार उत्पल पर्रिकर यांनी आपला पणजीतून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर शिवसेनेने पणजीतून दिलेला उमेदवार मागे घेत आपला पाठिंबा पर्रिकर यांना …
Read More »महाविकास आघाडीकडून जाहीर पत्राद्वारे केले हे आवाहन सामाईक पत्र लिहून आवाहन
मराठी ई-बातम्या टीम राज्यात नुकत्यात झालेल्या नगरपंचायत निवडणूकीत महाविकास आघाडीला सर्वाधिक ठिकाणी विजय मिळविला. त्यानंतर आता नगरपंचायतीच्या अध्यक्षपदाची निवडणूक होणार असून सर्वाधिक नगरपंचायतीवर महाविकास आघाडीचा अध्यक्ष निवडूण आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना नेते सुभाष देसाई आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सहीने एका …
Read More »पेगॅसिसप्रकरणी नव्याने माहिती पुढे आल्याने शिवसेनेचा केंद्रावर निशाणा आम्हाला बोलूच दिले जात नाही पण आम्ही आवाज उठवत आलोय
मराठी ई-बातम्या टीम पेगॅसिस सॉफ्टवेअर प्रकरणी केंद्र सरकारकडून सातत्याने अधिकृत खुलासा करण्यापासून पळ काढण्यात येत असतानाच अमेरिकेतील न्युयॉर्क टाईम्स या वृत्रपत्राने याप्रकरणी नवी माहिती आणि दावे शुक्रवारच्या अंकात प्रसिध्द केले. त्यावरू शिवसेनेचे प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत म्हणाले की देशात आणीबाणीपेक्षा भयंकर परिस्थिती देशात असून लोकशाही कुठे आहे असा सवाल …
Read More »आणि उर्मिला मातोंडकरांनी दिले फडणवीसांना खोचक उत्तर, “शोभेकरता का होईना…” १२ आमदारांच्या निलंबनानंतर ट्विट करत दिले उत्तर
मराठी ई-बातम्या टीम भाजपाच्या १२ आमदारांच्या निलंबनाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयामुळे लोकशाहीचे संरक्षण झाल्याची प्रतिक्रिया ट्विटरद्वारे व्यक्त केले. त्यांच्या या ट्विटला शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी प्रत्युत्तर देत म्हणाल्या की, तसेच शोभेकरता का असेना वर्षभरापासून राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या प्रलंबित नियुक्तीवर …
Read More »न्यायालयाच्या निकालावर खा.संजय राऊत म्हणाले, “भाजपालाच दिलासे कसे मिळतात?” सत्यमेव जयते याचा नीट अर्थ समजून घ्या
मराठी ई-बातम्या टीम भाजपाच्या १२ आमदारांना वर्षभरासाठी निलंबित करण्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर शिवसेना प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना असे दिलासे आणि न्यायालयीन निर्णय एकट्या भारतीय जनता पार्टीलाच कसे मिळतात? असा सवाल करत आम्हाला दिलासे कसे मिळत नाहीत? असा प्रश्नार्थक सवाल करत त्या १२ नामनिर्देशित आमदारांच्या …
Read More »मलिक म्हणाले फडणवीसांना, “याअगोदर ‘कात्रजचा घाट’ दाखवला होता आता…” राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा इशारा
मराठी ई-बातम्या टीम पवारांवर बोलणाऱ्या फडणवीसांना यापूर्वी कात्रजचा घाट दाखवला होता आणि आताही बोलत राहिले तर पवारसाहेब काशीचा घाट दाखवल्याशिवाय राहणार नाही असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज दिला. राष्ट्रवादी काँग्रेस साडेतीन जिल्हयाचा पक्ष बोलणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना नवाब मलिक …
Read More »Video: स्टेडियमचे उद्घाटन करताना मुख्यमंत्र्यांनी सांगितला फुटबॉलचा “हा” किस्सा आणि आमचं गल्लीतलं क्रिकेट कधी रस्त्यावर आलंच नाही
मराठी ई-बातम्या टीम सिडकोकडून नवी मुंबईतील खारघर येथे उभारण्यात येत असलेल्या फुटबॉल महाराष्ट्र सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे झाले. या सेंटरमुळे जागतिक पातळीवर नावलौकिक मिळविणारा भारताचा संघ तयार होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त करत स्वत: तरूण असताना गल्लीत क्रिकेट खेळत असतानाचा आणि परदेशात …
Read More »महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपतींच्या पुतळ्यावरून अमरावतीत राजकारण विना परवानगी बसविलेला छत्रपतींचा पुतळा आणि पोलिस पोलिस प्रशासनाने काढला
मराठी ई-बातम्या टीम काही दिवसांपूर्वी झालेल्या दंगलीमुळे राज्यात चर्चेच्या केंद्रस्थानी आलेल्या अमरावतीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटविण्यावरून पुन्हा एकदा तणावपूर्ण वातावरण झाले आहे. येथील महापालिकाचे मुदत मागील महिन्याच्या डिसेंबर महिन्यात संपली आहे. मात्र या अद्याप निवडणूक आयोगाकडून आणि राज्य सरकारकडून येथे प्रशासक बसविण्याच्या कोणत्याही हालचाली नसल्याने आगामी महापालिका निवडणूकीच्या …
Read More »गोव्यात महाविकास आघाडी लढणार की नाही? नवाब मलिकांनी केले स्पष्ट एकला चलो रेचा राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार
मराठी ई-बातम्या टीम देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मणिपूर, उत्तर प्रदेश मध्ये काँग्रेस आणि समाजवादी पक्षाबरोबर आघाडी करून तर गोव्यात तृणमूल काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेसोबत महाविकास आघाडी करून लढणार असल्याचे सांगितले होते. मात्र आता गोव्यात एकला चलो रेचा विचार राष्ट्रवादी काँग्रेस …
Read More »
Marathi e-Batmya