मराठी ई-बातम्या टीम शिवसेना नेते रामदास कदम यांनी अनिल परब यांना गद्दार म्हणून आरोप करत मला आणि माझ्या मुलाला संपविण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप केला. त्यावर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना यासंदर्भात विचारले असता ते म्हणाले की, मी एक शिवसैनिक आहे. मी यावर काहीही बोलू इच्छित नाही. नो …
Read More »आणि रामदास कदमांनी “त्या” प्रश्नी मौन सोडत अनिल परबांबद्दल म्हणाले… मी गद्दार नाहीतर अनिल परबच गद्दार
मराठी ई-बातम्या टीम काही दिवसांपूर्वी राज्याचे परिवहन मंत्री तथा शिवसेना नेते अनिल परब यांच्या विरोधातील अनेक कागदपत्रे भाजपाचे माजी खा.किरीट सोमय्या यांना पोहोचविल्याची आणि रामदास कदम सोमय्या यांच्यातील चर्चेची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या रामदास कदम यांनी त्यासंदर्भात आपले मौन सोडत मी कधीही किरीट सोमय्या यांना भेटलो नाही …
Read More »विद्यापीठाचे कुलगुरू युवा सेनेच्या किचन कॅबिनेटमध्ये ठरवणार भूखंड लाटण्यासाठी असे कायदा बदल करण्यास सुरुवात -भाजपा नेते आमदार ॲड. आशिष शेलार
मराठी ई-बातम्या टीम विद्यापीठ कुलगुरु नेमण्याचा राज्यपालांकडे असलेला अधिकार राज्य शासनाने आपल्याकडे घेतल्यामुळे यापुढे राज्यातील विद्यापीठातील कुलगुरू युवा सेनेच्या किचन कॅबिनेटमध्ये ठरवला जाईल, एखाद्या “सचिन वाझे” सारख्या व्यक्तीला कुलगुरू करायचे आहे का? अशा व्यक्तीच्या स्वाक्षरीने विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देणार का? अशी प्रश्नांची सरबती करत भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार …
Read More »शिवसेना-राष्ट्रवादीच्या युतीवरून राज ठाकरेंनी म्हणाले, पोर होणार का?… जातीपातीमधून बाहेर पडल्याशिवाय चांगला महाराष्ट्र मिळणार नाही
मराठी ई-बातम्या टीम राज्यात आगामी महानगरपालिका निवडणूकांमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात युती होणार का असा प्रश्न सध्या नाशिक दौऱ्यावर असलेल्या मनसेप्रमुख राज ठाकरे यांना प्रसार माध्यमांनी विचारला असता ते म्हणाले, ते मला काय माहित, तो प्रश्न त्यांना विचारा, त्याचं उत्तर मी कसे देऊ शकतो. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ साहित्य संमेलनासाठी नाशिकमध्ये …
Read More »“त्या” फोटाेवरून ट्रोल झालेल्या संजय राऊतांनी दिले “हे” उत्तर ज्यांना त्याचे उत्तर हवेय त्यांनी नेमकचि बोलणे पुस्तक वाचावे
मराठी ई-बातम्या टीम काही दिवसांपूर्वी दिल्लीत शरद पवारांना खुर्ची देतानाचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. त्यावरून माझ्यावर टीका फार टीका करण्यात आल्या. पण त्यांना बसण्यासाठी मी खुर्ची का दिली हे समजून घ्यायचे असेल त्यांनी ते पुस्तक वाचले पाहिजे. जे अत्यंत विकृतपणे त्या प्रसंगावर टीका करत होते त्यांनी हा …
Read More »आक्षेपार्ह वक्तव्य करणा-या संजय राऊतांच्या विरोधातही गुन्हा दाखल करा विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांची मागणी
मराठी ई-बातम्या टीम मुंबई महापालिका आणि महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराचे विरोधी पक्ष म्हणून आम्ही वाभाडे काढतोय. म्हणूनच विरोधकांवर अशा प्रकारे गुन्हे दाखल करून त्यांच्यावर सूडभावनेने कृती करण्याचा त्यांचा डाव आहे. आशिष शेलार यांना एक न्याय व संजय राऊत यांना काय बोलण्याचे फ्री लायसन्स दिले आहे का? कायद्यासमोर सगळे समान आहेत, …
Read More »शेलारांचा इशारा, सत्य समोर येईलच, अजून कडवा संघर्ष करेन पेडणेकरप्रकरणी सत्तेचा आणि पोलिस दलाचा गैरवापर
मराठी ई-बातम्या टीम अहंकाराने ग्रासलेल्या ठाकरे सरकार विरोधात कोणीही बोलले, भ्रष्टाचार उघड करु लागले की , मग सत्तेचा आणि पोलीस दलाचा गैरवापर कसा केला जातो, हे गेली दोन वर्षे जनता पाहते आहेच. मी जे बोललोच नाही, आणि जे बोललो त्याचा विपर्यास करुन जो बागुलबुवा उभा केला आहे, त्या विरोधात माझी …
Read More »संजय राऊत म्हणाले, विरोधकांच्या फ्रंटसाठी राहुल गांधी य़ांनी पुढाकार घ्यावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबरोबरील भेटीनंतर राऊतांची प्रतिक्रिया
मराठी ई-बातम्या टीम आम्ही हे अगोदरपासूनच म्हटलेलं आहे की, जर कोणता विरोधकांचा एक फ्रंट बनत असेल, तर काँग्रेसशिवाय तो शक्य नाही. राहुल गांधी लवकरच मुंबईत येणार आहेत, त्यांचा एक कार्यक्रम तयार होत आहे. मला वाटतं की जास्त बोलणं इथे योग्य नाही. मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करेन, नंतर मी …
Read More »आशिष शेलारांची मागणी, मुख्यमंत्र्यासह महापालिकेने खुलासा करावा कोस्टल रोड प्रकल्पातील गैरप्रकारांवर 'कॅग' चे ताशेरे; राज्य सरकार महापालिकेने खुलासा करावा
मराठी ई-बातम्या टीम मुंबईकरांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असलेल्या कोस्टल रोड प्रकल्पातील गैरप्रकारांवर नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांनी (कॅग) आपल्या अहवालात ताशेरे ओढल्याने या संदर्भात मुख्यमंत्री , पर्यावरण मंत्री आणि मुंबई महापालिका आयुक्तांनी तसेच महापालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेनेने खुलासा करावा अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे अॅड. आशीष शेलार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला. …
Read More »महाराष्ट्रात “गब्बर”सारखा कारभार सुरु सभागृहातील गोंधळात ३४ कोटींचा भूखंड पळवून बिल्डरच्या घशात घातला- भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार
मराठी ई-बातम्या टीम नागरिक, संपादक, पत्रकार बोलले तर त्यांना घरात घुसून, मारले जाते, गुन्हे दाखल केले जातात, आमदारांनी सभागृहात प्रश्न उपस्थितीत केले तर त्यांना निलंबित केले जाते. मंत्रीच महिलांवर अत्याचार करतात, पोलिसांना वसूली करायला लावली जाते, आता मुंबईकरांनी निवडून दिलेल्या नगरसेविकांना असभ्य बोलले जाते त्यांना मारण्यासाठी गुंडे बोलवले जातात महाराष्ट्रात …
Read More »
Marathi e-Batmya