मराठा आरक्षणावर आता खूप लोकांनी बोलून गोंधळ घालू नये. नेमकेपणाने तो प्रश्न कसा सुटेल त्यादिशेने विचार करण्याची गरज आङे. कोणालाही काही विचारलेय आणि कोणी काहीही बोलतेय असा त्याचा विचका करू नये नेमकेपणाने काम करून मराठा समाजाला न्याय दिला गेलाच पाहिजे. ती आमचीही मागणी आहे. आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी …
Read More »नाना पटोले यांचा आरोप, हिरे उद्योगासह उर्वरित उद्योग गुजरातला नेण्यासाठी मोदी महाराष्ट्रात मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या वकील सदावर्तेचा बोलविता धनी कोण?
महाराष्ट्रातील मोठे उद्योग राज्यातून पळवून गुजरातला नेण्याचे ‘उद्योग’ मागील दीड वर्षांपासून सातत्याने सुरु आहेत. वेदांता-फॉक्सकॉनसह अनेक उद्योग गुजरातला देऊन शिंदे-फडणवीस-पवार हे महाराष्ट्राला अधोगतीकडे घेऊन जात आहेत. मुंबई व महाराष्ट्राचे महत्व कमी करण्यात विद्यमान भाजपा सरकार कसलीही कमतरता भासू देत नाही. आता मुंबईतील मोठ्या हिरे उद्योगासह इतर उर्वरित उद्योगही सुरतला घेऊन …
Read More »भागधारकांसाठी खूशखबर या दोन कंपन्यांकडून लाभांश जाहीर
एफएमसीजी क्षेत्रातील दिग्गज हिंदुस्तान युनिलिव्हर आणि टेक महिंद्राने भागधारकांना खूशखबर दिली आहे. टेक महिंद्रानेने आपल्या भागधारकांना २४० टक्के लाभांशही जाहीर केला आहे. आयटी सेवा कंपनी टेक महिंद्राने चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. यावेळी लाभांशाची घोषणा केली आहे. टेक महिंद्राचा निव्वळ नफा जुलै-सप्टेंबर तिमाहीत वार्षिक आधारावर ६१.६ …
Read More »क्रेडिट स्कोअर खराब असला तरी टेन्शन नाही एफडीवर मिळेल सहज कर्ज
जेव्हा कोणतीही आर्थिक आणीबाणी उद्भवते तेव्हा आपण अनेकदा कर्ज घेतो. अशा परिस्थितीत तुमचा क्रेडिट स्कोअर कमी असेल तर तुम्हाला कर्ज मिळण्यात अडचणी येऊ शकतात. मात्र, आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आपल्या देशातील जवळपास प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबाकडे काही ना काही मुदत ठेव (FD) असते. तुमचे क्रेडिट खराब असले तरीही तुम्ही …
Read More »यंदा दिवाळीत शेअर बाजारात मुहूर्त ट्रेडिंग, ही असेल संभाव्य वेळ १२ नोव्हेंबर रोजीची असणार वेळ
यंदा दिवाळी रविवार, १२ नोव्हेंबर २०२३ रोजी साजरी होत आहे. या दिवशी शेअर बाजाराला साप्ताहिक सुट्टी राहील. मात्र, दरवर्षीप्रमाणेच दिवाळीच्या दिवशीही शेअर बाजारात मुहूर्त ट्रेडिंग होईल. मुहूर्त ट्रेडिंग हा गुंतवणूकदारांसाठी अत्यंत शुभ मानला जातो. त्यामुळे मुहूर्त ट्रेडिंगला अनेक गुंतवणूकदार गुंतवणूक करण्यासही प्रारंभ करतात. परंपरा ५१ वर्ष जुनी दिवाळीच्या दिवशी शेअर …
Read More »नवरात्रीत मुंबईत रोज ५१० घरांची विक्री, राज्य सरकारला घसघशीत महसूल शासनाच्या तिजोरीत ४३५ कोटी जमा
नवरात्रीच्या काळात मुंबई महानगर प्रदेशातील मालमत्ता नोंदणीत गेल्या वर्षीच्या तुलनेत ३७.४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. घरांचा विक्री मोठ्या प्रमाणात वाढल्याने राज्य सरकारच्या महसुलात चांगली वाढ झाली आहे. नवरात्रीमध्ये झालेल्या मालमत्ता नोंदणीतून ४३५ कोटी रुपये राज्याच्या तिजोरीत जमा झाले आहेत. रिअल इस्टेट कन्सल्टन्सी फर्म नाइट फ्रँकने जाहीर केलेल्या आकडेवारीतून ही माहिती …
Read More »अखेर फडणवीस आणि चव्हाण यांच्या भेटीनंतर निलेश राणे यांचा संन्यास मागे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासोबतच्या मतभेदातून निलेश राणे यांनी राजकारण सोडल्याची होती चर्चा
माजी खासदार निलेश राणे यांनी तडकाफडकी राजकीय निवृत्ती जाहीर केल्यानंतर एकच चर्चा रंगली.मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासोबतच्या मतभेदातून निलेश राणे यांनी सक्रीय राजकारण सोडल्याची चर्चा होती.त्यानंतर आज मंत्री रवींद्र चव्हाण यांनी स्वत: निलेश राणे यांची त्यांच्या मुंबईतील घरी जाऊन भेट घेतली. निलेश राणे यांच्या भेटीनंतर मंत्री रवींद्र चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद …
Read More »शिंदे – फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना मराठा आरक्षणासह मंत्रिमंडळ विस्तारावरही होणार चर्चा
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी दिली ४० दिवसांची मुदत ,सोबतच जरांगे पाटील पाटील यांनी पुन्हा उगारले उपोषणाचे हत्यार जागोजागी नेत्यांना करण्यात आलेली गावबंदी, आमदार अपात्रता सुनावणी तसेच मंत्रिमंडळाचा संभाव्य विस्ताराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दुपारी तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत . या दोघांच्या या …
Read More »NCERT च्या नव्या पुस्तकांमध्ये ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’ केंद्र सराकरकडून एकमताने प्रस्ताव मंजूर
देशाच्या राजकारणात काही दिवसांपूर्वी ‘भारत’ विरुद्ध ‘इंडिया’ असा वाद रंगला होता. भारतात पार पडलेल्या जी- २० शिखर परिषदेच्या आमंत्रण पत्रिकेतही ‘प्रेसिडेंट ऑफ इंडिया’ ऐवजी ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ असा उल्लेख करण्यात आला होता. भारत विरुद्ध इंडिया या वादाच्या वेळी G- 20 नेत्यांच्या शिखर परिषदेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टेबलवरील …
Read More »२४ कॅरेट सोन्याचा आणि चांदीच्या दर माहित आहेत का? जाणून घ्या ६० हजारापार सोने तर चांदी ७१ हजारावर
भारतात सणासुदीला सुरुवात झाली आहे. आता काही दिवसांत दिवाळी सण साजरा केला जाईल. अनेक लोक सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी करतात. तुम्ही आज सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सोन्याचे दर जाणून घ्या. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचा भाव किंचित वाढीसह व्यवहार करत आहे. सुरुवातीच्या टप्प्यात सोन्याचा वायदा बाजार …
Read More »
Marathi e-Batmya