स्वातंत्र्यानंतर काँग्रेसच्या सरकारने देशात सुईपासून रॉकेट पर्यंतचा विकास केला. चंद्रावर चांद्रयान-३ सोडले त्या इस्रोची स्थापनासुद्धा काँग्रेस सरकारच्या काळातच झाली. २०१४ साली भाजपाचे सरकार सत्तेवर आले पण या सरकारने मागील ९ वर्षात नवीन काहीच उभे केले नाही. उलट काँग्रेस सरकारने उभे केलेल्या सर्व बँका, रेल्वे, विमानतळे, विमा कंपन्या विकून टाकल्या. देश …
Read More »भाजपा झाली चिंतीत, ४० टक्क्याच्या रिपोर्ट कार्ड वाल्यांना घरचा रस्ता अजित पवार यांच्या येण्याने भाजपाची गोची वाढली, तर एकनाथ शिंदेंना तुमचं तुम्हीच बघा म्हणण्याच्या तयारीत
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणे २०२४ च्या निवडणूकीतही आपणच पंतप्रधान पदी परत येणार असल्याची घोषणा विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावरून भाषण करताना केली. तसेच लोकसभा निवडणूकीत जागा वाढविण्यासाठी लहान-मोठ्या प्रादेशिक पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर फुट पाडण्याचे कामही सुरु करण्यात आले. परंतु आता हेच फुट पाडणे भाजपाच्या …
Read More »उद्धव ठाकरे यांचा टोला, सरकार आपल्या दारी दुष्काळ उरावरी…. अहमद नगरच्या दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर केली टीका
काल मी असं ऐकलं की वीमा कंपन्यांना २५ टक्के रक्कम देता येतेय का ते पाहा, असं सरकारने सांगितलं. पण २५ टक्के कुठून काढलंत आपण. १०० टक्के नुकसान झाल्याचं दिसतंय, तिथे पंचनामे कधी करणार? पाऊस लागला तर सरकार म्हणेल की पाऊसच पाऊस चहुकडे. अशा परिस्थितीत सरकार आपल्या दारी आणि दुष्काळ उरावरी …
Read More »एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता
गणेशोत्सवाच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३४ टक्क्यांवरुन ३८ टक्के करण्याच्या प्रस्तावावर आज मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. सध्या राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेतनासाठी शासनाकडून अर्थसहाय देण्यात येते. त्यामुळे महागाई भत्त्यामध्ये ४ टक्क्यांची वाढ झाल्याने सरकारवर ९ …
Read More »मुंबई महापालिका शाळांमध्ये रात्र अभ्यासिका सुरू; सुमारे ४ लाख विद्यार्थ्यांना लाभ मंत्री मंगल प्रभात लोढा यांची माहिती
मुंबई महापालिकेच्या शालेय इमारतींमध्ये सायंकाळच्या वेळेत रात्र अभ्यासिका सुरू करण्याचे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी महापालिकेच्या शालेय शिक्षण विभागाला दिले होते. त्याची अंमलबजावणी विभागाने सुरू केली असून, त्या अंतर्गत अंधेरी पूर्व येथील कोल डोंगरी परिसरातील नित्यानंद मार्ग पब्लिक स्कूल येथे पंडीत दीनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत रात्र अभ्यासिका …
Read More »नाना पटोले म्हणाले, राहुल गांधींची लढाई देश, लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी भारत जोडो यात्रा देशाच्या राजकारणाला व भविष्याला दिशा देणारी – थोरात
भारत जोडो यात्रेच्या वर्षपूर्तीनिमित्त गुरुवारी ७ सप्टेंबर रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये काँग्रेस पक्षातर्फे पत्रकारपरिषदा, भारत जोडो पद यात्रा आणि सभांचे आयोजन करण्यात आले होते. काँग्रेस नेत्यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पत्रकारिषदा घेऊन महागाई वाढवून सर्वसामान्यांची लूट करणा-या मोदी सरकारची पोलखोल केली व त्यानंतर पदयात्रा काढून सभा घेतल्या. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले …
Read More »मेसन व्हॉल्व्ह इंडियाचा आयपीओ आज उघडला, किंमत बँडसहीत इतर तपशील जाणून घ्या गुंतवणूकदारांना कमाईची संधी
आयपीओ गुंतवणूकदारांना कमाईची संधी उपलब्ध झाली आहे. पुणेस्थित व्हॉल्व्ह पुरवठादार कंपनी मेसन व्हॉल्व्ह इंडियाचा आयपीओ आज म्हणजे ८ सप्टेंबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडला आहे. या आयपीओमध्ये कंपनी ३०.४८ लाख नवीन शेअर्सच्या विक्रीतून ३१.०९ कोटी रुपये उभारणार आहे. कंपनीने या आयपीओसाठी प्रति शेअर १०२ रुपये किंमत बँड आहे. गुंतवणूकदारांना या आयपीओमध्ये १२ …
Read More »कोरोना काळात महापालिकेच्या खिचडी वाटपात कोट्यवधींचा भ्रष्टाचार खा. संजय राऊत यांच्या नातलगांना झाला लाभ -भाजपा नेते माजी खा. डॉ. किरीट सोमैया यांचा आरोप
कोरोना काळात मुंबई महापालिकेने स्थलांतरीत कामगारांना खिचडी देण्यासाठी राबविलेल्या योजनेत कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला असून खा. संजय राऊत यांची कन्या, भाऊ तसेच निकटवर्तीयांना या भ्रष्टाचारात लाखो रुपयांचा लाभ झाला आहे , असा आरोप भारतीय जनता पार्टीचे नेते माजी खा. डॉ . किरीट सोमैया यांनी शुक्रवारी केला. भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयात …
Read More »क्रेडिट कार्डच्या वाढत्या व्याजदरांमुळे चिंतेत आहात? अशा प्रकारे व्याजदर कमी करा या गोष्टींचे पालन करा
आजकाल बहुतेक लोक क्रेडिट कार्ड वापरतात. रिवॉर्ड पॉइंट्स, कॅशबॅक इत्यादी आकर्षक ऑफर्समुळे लोक क्रेडिट कार्डचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. परंतु क्रेडिट कार्डचा योग्य वापर न केल्यास आणि तुमचे क्रेडिट कार्डचे बिल वाढू शकते. क्रेडिट कार्ड वापरताना काय धोके आहेत याबद्दल लोकांना माहिती नसते. क्रेडिट कार्ड बिलांमध्ये त्या कार्डद्वारे केलेल्या खरेदीची …
Read More »मलाही कमी वेळेत श्रीमंत व्हायचेय? गुंतवणूकीचे हे ५ पर्याय उपयुक्त ठरतील गुंतवणूकीच्या या आहेत टीप्स
अनेक गुंतवणूकदार विचार न करता गुंतवणूक करतात. त्यामुळे त्यांना नंतर अनेक वेळा पश्चात्ताप होतो. जेव्हा पैशांची गरज असते तेव्हा तुमच्या गुंतवणुकीतून पैसे काढावे लागतात. येथे तुम्हाला असे पर्याय सांगितले जात आहेत ज्यात हुशारीने गुंतवणूक केली तर तुम्हा चांगला परतावा मिळू शकतो. तसेच पैशांची गरज भासल्यास कोणतीही अडचण येणार नाही. बँक …
Read More »
Marathi e-Batmya