मराठी ई-बातम्या टीम वाढत्या महागाईमध्ये सर्वसामान्यांना आणखी एक झटका बसू शकतो. येत्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेल आणखी महाग होऊ शकते. याचे कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीने ७ वर्षांच्या उच्चांकी पातळी गाठली आहे. सध्या कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल ८७ डॉलरच्या पुढे पोहोचली आहे. यापूर्वी जानेवारी २०१४ मध्ये कच्च्या तेलाची किंमत ८७ डॉलरच्या वर गेली होती. १ डिसेंबर २०२१ रोजी कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल ६८.८७ डॉलर होती. सध्या ही किंमत प्रति बॅरल ८६ डॉलरच्या वर पोहोचली आहे. म्हणजेच दीड महिन्यात कच्च्या तेलाच्या किंमती नीचांकी पातळीवरून २६ टक्क्यांनी वाढल्या आहेत. कच्चे तेल का महाग होत आहे? जग कोरोनाच्या संकटाशी झुंज देत आहे. याशिवाय मध्य पूर्वेतही तणावाचे वातावरण आहे. सोमवारी, संयुक्त अरब अमिरातीमधील विमानतळावर ड्रोन हल्ल्याने नवीन संकटाला जन्म दिला आहे, ज्याचा परिणाम तेल उत्पादनावर होण्याची अपेक्षा आहे. बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, या घडामोडींचा जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या उत्पादनावर …
Read More »Video: पंतप्रधानांच्या भाषणा दरम्यान काय घडले? त्यावर फोरमचे आयोजक काय म्हणाले पंतप्रधान मोदींसोबत घडलेल्या त्या गोष्टीवर काँग्रेससह नेटकऱ्यांकडून प्रतिक्रियांचा पाऊस
मराठी ई-बातम्या टीम वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संबोधित करणार होते. त्यानुसार साधारणत: काल रात्री ८.३० वाजता त्यांचे भाषणही सुरु झाले. त्याचे थेट प्रसारणही अनेक वृत्तवाहिन्यांनी सुरु केले. परंतु पहिल्या २ मिनिटातच पंतप्रधान मोदी यांना भाषण थांबावावे लागले. विशेष म्हणजे त्यानंतर मोदींनी शांतता बाळगणे पसंत केले. त्यामुळे नेमके …
Read More »नाना पटोले,’ त्या ‘ गुंडाची छायाचित्रासह माहिती प्रसिद्ध करा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांचे खुले आव्हान
मराठी ई-बातम्या टीम ‘मी पंतप्रधानांबद्दल बोललो नाही, माझ्या मतदारसंघातल्या गुंडाबद्दल बोललो’ हा नाना पटोले यांचा खुलासा धादांत खोटारडेपणा आहे’ असा आरोप महाराष्ट्र भाजपाचे उपाध्यक्ष माधव भांडारी ह्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.‘नाना पटोलेनी ह्या गावगुंडाचे छायाचित्र आणि संपूर्ण माहिती प्रसिद्ध करावी असे आव्हानही भांडारी ह्यांनी दिले. ‘स्वत:च्या मतदारसंघात जनतेला त्रास देणाऱ्या गावगुंडाचा कायदेशीर …
Read More »बँक एफडीचा लॉक इन पिरीअड ३ वर्षांचा ? IBA ने वित्त मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवला
मराठी ई-बातम्या टीम इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) ने बँक एफडी अधिक आकर्षक बनवण्यासाठी अर्थ मंत्रालयाला प्रस्ताव पाठवला आहे. अर्थसंकल्पात या एफडीचा लॉक इन पिरिअड ५ वर्षांवरून ३ वर्षांपर्यंत कमी करण्यात यावा. तसेच एफडीमधील गुंतवणूकीला करात सूट देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. बजेटच्या आधी, IBA ने बँकेच्या मुदत ठेवी (FDs) आकर्षक बनवण्याचा प्रयत्न करण्याची मागणी केली आहे. IBA ने म्हटले की, …
Read More »कालच्या तुलनेत बाधितांच्या संख्येत १० हजाराने घट तर २९ हजार बरे होवून घरी २२ लाख ६४ हजारावर होम क्वारंटाईन
मराठी ई-बातम्या टीम कालच्या तुलनेत आज कोरोनाबाधितांच्या रूग्णात चांगलीच घट झाल्याचे आढळून आले असून काल ४१ हजार रूग्ण आढळून आले होते. तर आज ३१ हजार १११ इतके रूग्ण आढळून आल्याने कालच्या तुलनेत १० हजार रूग्णांची कमी नोंद झाली आहे. तर सर्वात दिलासा दायक गोष्ट म्हणजे २९ हजार ९२ इतके रूग्ण …
Read More »पटोलेंच्या त्या व्हायरल व्हिडिओवरून भाजपाने दिला “हा” इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी पंतप्रधानांना धमकी दिलेली भाजपा सहन करणार नाही
मराठी ई-बातम्या टीम काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून मारण्याची व शिव्या देण्याची धमकी दिली आहे, हा प्रकार भारतीय जनता पार्टी सहन करणार नाही. भाजपाचे कार्यकर्ते जिल्ह्या जिल्ह्यात याबाबत पटोले यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल करतील व पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही तर भाजपा न्यायालयात …
Read More »“मोदींना मारू शकतो आणि शिव्या देवू शकतो” व्हायरल व्हिडिओवर पटोलेंचा खुलासा ते वाक्य पंतप्रधान मोदींना उद्देशून नव्हे तर स्थानिक गांवगुंडाबाबतचे
मराठी ई-बातम्या टीम काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा एक व्हिडिओ समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाला असून त्या व्हिडिओत त्यांनी “मी मोदींना मारू शकतो आणि शिव्या देऊ शकतो” असे वादग्रस्त वक्तव्य केल्याचे दिसून येत असतानाच या वक्तव्याबाबत दस्तुर खुद्द प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबतचा खुलासा करत ते वक्तव्य नरेंद्र मोदींच्याबाबत नव्हते असे सांगत …
Read More »मलिक म्हणाले फडणवीसांना, “याअगोदर ‘कात्रजचा घाट’ दाखवला होता आता…” राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा इशारा
मराठी ई-बातम्या टीम पवारांवर बोलणाऱ्या फडणवीसांना यापूर्वी कात्रजचा घाट दाखवला होता आणि आताही बोलत राहिले तर पवारसाहेब काशीचा घाट दाखवल्याशिवाय राहणार नाही असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज दिला. राष्ट्रवादी काँग्रेस साडेतीन जिल्हयाचा पक्ष बोलणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना नवाब मलिक …
Read More »शिवरायांच्या अमरावतीतील पुतळ्याची सन्मानपूर्वक प्रतिष्ठापना करा भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची मागणी
मराठी ई-बातम्या टीम अमरावतीमध्ये पोलिसांनीच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविल्यामुळे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या शिवरायांविषयीचे राज्य सरकारचे प्रेम बेगडी असल्याचे उघड झाले असून हा पुतळा अनधिकृत असल्याचे कारण देत तो हटविण्याऐवजी, त्याची तातडीने सन्मानाने अधिकृतपणे स्थापना करावी अशी मागणी भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोमवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात …
Read More »धक्कादायक बातमी: कोरोना काळात देशातील श्रीमंतांच्या संपत्तीत मोठी वाढ ऑक्सफॉमच्या अहवालानुसार देशातील टॉप १० श्रीमंताकडे ४५ टक्के संपत्ती
मराठी ई-बातम्या टीम कोरोना महामारीच्या काळात एकीकडे देशातील गरीब जनतेसमोर खाण्यापिण्याचे संकट असताना दुसरीकडे या काळात देशातील श्रीमंतांची संख्या वाढली आहे. वर्ष २०२१ मध्ये भारतातील अब्जाधीशांची संख्या १०२ वरून १४२ झाली असल्याचे एनजीओ ऑक्सफॅम इंडियाच्या अहवालातून समोर आले आहे. आज वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम २०२२ चा पहिला दिवस आहे. या निमित्ताने ऑक्सफॅम इंडियाने वार्षिक असमानता सर्वेक्षण प्रसिद्ध केले आहे. यानुसार, कोरोनाच्या काळात भारतीय अब्जाधीशांची एकूण संपत्ती दुप्पट झाली आहे. त्यांच्या संपत्तीचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की टॉप १० श्रीमंतांकडे इतकी संपत्ती आहे की ते पुढील २५ वर्षे देशातील सर्व शाळा आणि महाविद्यालये चालवू शकतात. कोरोनामुळे विषमता इतकी वाढली आहे की देशातील सर्वात श्रीमंत १०% लोकांकडे देशातील ४५% संपत्ती आहे. त्याच वेळी देशातील ५०% गरीब लोकांकडे फक्त ६% संपत्ती आहे. अहवालात म्हटले आहे की, जर भारतातील टॉप १०% श्रीमंत लोकांवर १% अतिरिक्त कर लावला गेला तर त्या पैशातून देशाला १७.७ लाख अतिरिक्त ऑक्सिजन सिलेंडर मिळतील. त्याच वेळी देशातील ९८ श्रीमंत कुटुंबांवर १% अतिरिक्त कर लावला, तर त्या पैशातून आयुष्मान भारत कार्यक्रम पुढील सात वर्षे चालवता येईल. आयुष्मान भारत हा जगातील सर्वात मोठा आरोग्य विमा कार्यक्रम आहे. या आर्थिक असमानता अहवालानुसार, देशातील १४२ अब्जाधीशांची एकूण संपत्ती ७१९अब्ज डॉलर म्हणजेच ५३ लाख कोटी रुपये आहे. ९८ श्रीमंत लोकांकडे ५५५ कोटी गरीब लोकांइतकीच संपत्ती आहे. ही संपत्ती सुमारे ६५७ अब्ज डॉलर म्हणजे ४९ लाख कोटी रुपये आहे. या ९८ कुटुंबांची एकूण संपत्ती भारत …
Read More »
Marathi e-Batmya