Editor

केंद्र सरकारने यंदाच्या वर्षीचा गुड गर्व्हनन्सचा इंडेक्स गुंडाळला आता थेट पुढील वर्षी करणार जाहिर

केंद्र सरकारने गुड गव्हर्नन्स इंडेक्स २०२३, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे द्विवार्षिक रँकिंग सुशासन सप्ताह (१९ डिसेंबर ते २५ डिसेंबर) दरम्यान जाहीर न करण्याचा निर्णय घेतला आहे आणि आता पुढील आवृत्ती २०२५ साली प्रकाशित करण्याची योजना आहे. दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी २५ डिसेंबर २०१९ रोजी सुशासन दिन म्हणून पाळण्यात …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाची समिती करणार शेतकरी संघटनांशी चर्चा ३ जानेवारीला सर्वोच्च न्यायालयाची समिती आणि शेतकरी संघटना यांच्यात होणार चर्चा

पंजाबमध्ये शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने निवृत्त न्यायमूर्ती नवाब सिंग यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली असून या समितीने शेतकरी संघटना संयुक्त किसान मोर्चाच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यासाठी निमंत्रण पाठविले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या समितीने संयुक्त किसान मोर्चा (SKM) ला ३ जानेवारीला चर्चेसाठी आमंत्रित केले होते. एसकेएम SKM अर्थात संयुक्त …

Read More »

अतुल लोंढे यांचा सवाल, नितेश राणेसारख्या व्यक्तीला मंत्रीपदावर राहण्याचा अधिकार आहे का?… धर्मांधता व द्वेषाच्या राजकारणामुळे महाराष्ट्राची देशात पिछेहाट

देशाची एकता व अखंडता राखण्याची शपथ घेऊन मंत्री झालेले नितेश राणे केरळला भारताचा पाकिस्तान म्हणतात आणि भारतीय जनता पक्षाला मतदान न करता काँग्रेस व इतर विरोधी पक्षांना मतदान करणाऱ्यांना दहशतवादी म्हणतात, अशा व्यक्तीला मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार आहे का? अशी मागणी करत हे राष्ट्र प्रथम म्हणणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे स्पष्ट करावे, …

Read More »

छगन भुजबळ यांची मागणी, तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा

अवकाळी पावसामुळे येवल्यासह नाशिक जिल्ह्यातील नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. याबाबत माजीमंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मदत व पुर्वसनमंत्री मकरंद पाटील यांच्यासह नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना पत्र दिले आहे. माजी मंत्री छगन …

Read More »

प्रियांका गांधी वड्रा यांचा आरोप, सरकारने डॉ मनमोहन सिंह यांचा अपमान केला स्मारकाच्या जागेवरून काँग्रेसचा भाजपावर हल्लाबोल

माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याच्या काही तासांनंतर, राजधानीतील त्यांच्या स्मारकाच्या जागेवरून शनिवारी काँग्रेस आणि सत्ताधारी भाजपामध्ये एकमेकांच्या विरोधात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडायला सुरुवात झाली. विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि वायनाडच्या खासदार प्रियांका गांधी वड्रा यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल करत म्हणाल्या की, सरकारने निगमबोध घाट स्मशानभूमीत त्यांचे अंत्यसंस्कार …

Read More »

जितेंद्र आव्हाड यांचा सवाल, भाषण संपताच तो व्हॉट्स चॅट बाहेर आलाच कसा आव्हाडांची पोलिसात तक्रार

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला जवळपास २० दिवस झाले. तरीही पोलिसांकडून अद्याप कोणालाही अटक झाली नाही. मात्र या निर्घुण हत्येमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला. त्यातच या प्रणातील संशयित आरोपी म्हणून मंत्री धनंजय मुंडे यांचे विश्वासू सहकारी वाल्मिकी कराड याचे नाव पुढे येत असून वाल्मिकी कराडला धनंजय मुंडे यांचे …

Read More »

दक्षिण कोरियात विमान लॅण्डींगवेळी अपघात १२०-१२४ प्रवाशांचा मृत्यू पक्षाने धडक दिली आणि लॅडिंग गेअर मध्ये बिघडले

दक्षिण कोरियाच्या विमानतळावरील धावपट्टीवरून घसरून भीतींला घडकल्याने एका प्रवासी विमानाला रविवारी आग लागली आणि समोरील लँडिंग गियर करण्यात अयशस्वी झाल्यामुळे ते एका काँक्रीटच्या कुंपणावर आदळले, आणि विमानाला आग लागली. आणि लँडिंग गियर मध्ये बिघाड झाल्याने ते एका काँक्रीटच्या भिंतीवर आदळले, आणि विमानाला आग लागली. या आगीत किमान १२०-१२४ लोकांचा मृत्यू …

Read More »

उत्तम जानकर यांचा खळबळजनक दावा, १५० मतदारसंघात ईव्हीएम गडबड, युगेंद्र पवारच विजयी महायुतीला फक्त १०७ जागेवरच विजय

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर यांच्या मतदारसंघातील मारकडवाडी गावात त्यांच्यापेक्षा भाजपाच्या उमेदवाराला मतदान जास्त झाल्याच्या मुद्यावरून गावात मतपत्रिकेवर मतदान घेण्याच्या हालचाली सुरु केल्या. मात्र त्यास निवडणूक आयोगासह स्थानिक प्रशासनाने आक्षेप घेतला. त्यामुळे पुढील होणारा संभावित संघर्ष टळला. त्याचबरोबर निवडणूक आयोग जर मतपत्रिकेवर मतदान घेणार असेल तर आपण आमदारकी …

Read More »

२०३२ पर्यंत प्री- स्कूल बाजारपेठ तीन पटींची असणार १०.२ युएस डॉलरची बाजारपेठ होण्याची शक्यता

२०२४ हे वर्ष जवळजवळ संपुष्टात आले असताना, पालकांच्या दृष्टीकोनातील बदलामुळे भारतातील प्रीस्कूल शिक्षणाच्या लँडस्केपमध्ये महत्त्वपूर्ण परिवर्तन झाले आहे. एकेकाळी लहान मुलांच्या आयुष्यातील पर्यायी टप्पा म्हणून ज्याला पाहिले जात होते ते आता त्यांच्या विकासाचा आधारस्तंभ म्हणून ओळखले जात आहे. संख्या मोठ्या प्रमाणात बोलतात: भारतीय प्री-स्कूल/चाइल्डकेअर मार्केट रिपोर्टनुसार, २०२३ मध्ये $४.२ अब्ज …

Read More »

२०२५ मध्ये मोठ्या संख्येने आयपीओ बाजारात येणार २०२४ पेक्षा २०२५ ला मोठी संख्या

भारताचे इनिशियल पब्लिक ऑफरिंग अर्थात आयपीओ IPO मार्केट २०२५ मध्ये आणखी मोठ्या यशासाठी तयार आहे, २०२४ मध्ये दिसलेली मजबूत वाढ चालू राहण्याचा अंदाज दर्शविते. ग्लोबल डेटा GlobalData च्या अहवालानुसार, २०२५ साठी आयपीओ IPO पाइपलाइनने गेल्या वर्षीच्या रेकॉर्डब्रेकला मागे टाकण्याचे वचन दिले आहे. वाढीव किरकोळ सहभाग, भरीव देशांतर्गत आवक आणि लवचिकता …

Read More »