Editor

आदित्य ठाकरे यांच्या आरोपावर एमएचटी-सीईटीचा खुलासा; परिक्षा पारदर्शकच आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी मंत्रालयात पत्रकार परिषद घेत केला खुलासा

व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया संगणकाधारित आणि केंद्रीय पद्धतीने राबविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. हीच पद्धत नंतर केंद्र सरकारने स्वीकारली आहे. ही पद्धत पूर्णपणे पारदर्शक आणि मानवी हस्तक्षेपरहीत आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी …

Read More »

उशीराने का होईना केंद्र सरकारला आली जागः पेपरफुटी रोखण्यासाठी नवा कायदा पेपरफुटी प्रकरणातील मुख्य आरोपीला १ कोटी रूपयांपर्यंतचा दंड

मागील जवळपास पाच ते सात वर्षात केंद्रात सत्तेवर असलेल्या सरकारला विविध स्पर्धात्मक परिक्षांमध्ये पेपरफुटीच्या घटना उघडकीस येऊनही त्यावर पायबंद घालून लाखो-करोडो युवकांचे वाया जाणारे भविष्य रोखण्यासाठी कोणताही कायदा आणला नाही की, दोषींच्या विरोधात कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली नाही. अखेर विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयाची पायरी चढल्यानंतर आणि विरोधकांनी केंद्र सरकारच्या विरोधात …

Read More »

एनटीएच्या परिक्षा पध्दतीत सुधारणा करण्याठी केंद्राकडून सात जणांची समिती इस्त्रोचे माजी प्रमुख करणार समितीचे नेतृत्व

एनटीए अर्थात नॅशनल टेस्टींग एजन्सीकडून घेण्यात आलेल्या एनईईटी परिक्षेत आणि मोठ्या प्रमाणावर सावळा गोंधळ निर्माण झाल्याची माहिती पुढे आली. तसेच एनटीएच्या विरोधात अनेक विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतली. त्यामुळे या परिक्षेत झालेल्या पेपरफुटी प्रकरणी अखेर केंद्र सरकारला पेपरफुटीच्या विरोधात काँग्रेस नेत्या राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत सरकारला चांगलेच धारेवर …

Read More »

नाना पटोले यांची मागणी, दलितांविरोधात नाशिकमध्ये पत्रकबाजी करणाऱ्याच्या मुसक्या आवळा आरक्षणप्रश्नी भाजपाकडून मराठा आणि OBC समाजाची फसवणूक

नाशिकमध्ये दलित समाजाविरोधात पत्रके वाटण्यात आली असून चातुर्वर्ण्य व्यवस्था आणण्याचा हा प्रयत्न दिसत आहे. शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात सामाजिक द्वेष पसरवणारे जातीवाचक प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. काही विकृत्त प्रवृत्ती महाराष्ट्रातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत पण तो यशस्वी होऊ दिला जाणार नाही. पत्रकातील भाषा पाहता महाराष्ट्रात …

Read More »

जलसंधारण विभागातील स्थापत्य गट-ब संवर्गातील ६७० पदांसाठीची फेरपरीक्षा जुलै महिन्यात घेणार असल्याची मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांची माहिती

जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट-ब संवर्गातील ६७० पदांसाठीच्या फेरपरीक्षा जुलै महिन्यात घेण्यात येणार आहे. ही परीक्षा  अधिक पारदर्शक, कोणत्याही तांत्रिक त्रुटींशिवाय पार पडावी असे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड  यांनी दिले. मृद व जलसंधारण विभागाच्या जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट-ब संवर्गातील ६७० पदांसाठीची फेरपरीक्षा आढावा बैठक मंत्रालय मध्ये आयोजित केली …

Read More »

तंबाखूवरील जीएसटी कर चुकविण्यासाठीही अशीही शक्कल कायद्यात दुरूस्ती मात्र दंडाची रक्कम अद्याप निश्चित नाही

चोरीला आळा घालण्यासाठी एक नवीन यंत्रणा तयार केल्यामुळे, पश्चिम उत्तर प्रदेश-आधारित ‘खैनी’ (च्यूइंग तंबाखू) उत्पादकाने वस्तू आणि सेवा कर (GST) चुकवण्यासाठी सुमारे ₹५०० कोटींचे उत्पादन वितरित करण्याचा एक अनोखा मार्ग शोधला. इतर तंबाखू उत्पादनांसह तंबाखू चघळण्यावर २८ टक्के जीएसटी GST आणि किरकोळ विक्री किमतीच्या ०.५६ पट उपकर लागू होतो ज्यामुळे …

Read More »

आयआयएमए मध्ये महिला विद्यार्थीनींची संख्या वाढतेय ४०४ विद्यांर्थ्यांपैकी एक चर्तुर्थांश महिला

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद अर्थात आयआयएमए IIMA मध्ये प्रवेश घेणाऱ्या महिला विद्यार्थ्यांची टक्केवारी वाढत आहे. गुरुवारी, संस्थेने व्यवस्थापनातील दोन वर्षांच्या पूर्ण-वेळ पदव्युत्तर कार्यक्रमाच्या (पीजीपी) ६१ व्या तुकडीचे स्वागत केले, ज्यामध्ये ४०४ गुणवंत विद्यार्थ्यांचा समावेश आहे, ज्यापैकी एक चतुर्थांश महिला आहेत. २०२४-२६ च्या PGP वर्गातील विविध शैक्षणिक, व्यावसायिक, सामाजिक-आर्थिक आणि …

Read More »

स्टॅनले लाइफस्टाईलचा आयपीओ बाजारात २४ जून रोजी बोली बंद होणार

स्टॅनले लाइफस्टाईल आयपीओ Stanley Lifestyles IPO ने २१ जून रोजी ५३७.०२ कोटी रुपये उभारण्यासाठी गुंतवणूकदारांसाठी इश्यू उघडला. कंपनीने आयचपीओ IPO प्राइस बँड प्रति इक्विटी शेअर ३५१ ते ३६९ रुपयांच्या श्रेणीत सेट केला आहे. हा इश्यू ताज्या शेअर्सचे संयोजन तसेच विक्रीसाठी ऑफर आहे. २०० कोटी रुपयांचा निधी उभारण्यासाठी कंपनी ५.४ दशलक्ष …

Read More »

एनपीएसची नवी योजना लवकरच मोहंती यांची माहिती

नॅशनल पेन्शन सिस्टीम पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (पीएफआरडीए) चे अध्यक्ष दीपक मोहंती यांनी सांगितले की, नॅशनल पेन्शन सिस्टम (एनपीएस) अंतर्गत एक नवीन योजना जुलै ते ऑगस्ट दरम्यान सुरू केली जाईल, जी इक्विटी करण्यासाठी ५०% गुंतवणूक कर्जासाठी ५०% वाटप करेल मदत करणार आहे. जोखीम आणि परतावा प्रभावीपणे संतुलित करणे …

Read More »

ओबीसी-मराठा वादावर छगन भुजबळ यांची माहिती, अधिवेशानात सर्वपक्षिय बैठक ओबीसी-मराठा आरक्षण आंदोलन कर्त्यांची एकत्रित बैठक घेणार

मागील काही महिन्यापासून राज्य मराठा आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावरून वादाची परिस्थिती आहे. तसेच दोन समाजात वितुष्ट निर्माण होत आहे. यापार्श्वभूमीवर आज राज्य सरकारच्या वतीने ओबीसी समाजाच्या आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीनंतर ओबीसी नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी …

Read More »