पहिल्या महायुध्दानंतर जर्मनीच्या सत्तास्थानी हिटलर आला. त्यानेही आपले प्रसिध्दी आणि संघटनेचे आकर्षण लोकांमध्ये सातत्याने निर्माण व्हावे या उद्देशाने सतत इव्हेंट करायचा. नेमकी तीच गोष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून होत असून तेही सातत्याने हिटलरप्रमाणे इव्हेंट करत असल्याचे सांगत मोदी हिटलरला फॉलो करत असल्याचे शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी सांगितले. शिवसैनिकांच्या सोशल …
Read More »भाग-१: भाजपात येणार म्हणून “त्या” नेत्याच्या संस्थेला मंत्री चंद्रकांत पाटलांनी दिला भूखंड शर्तभंग झालेला असतानाही ज्ञानेश्वरी शिक्षण संस्थेवर मेहरनजर
फडणवीस सरकारच्या काळात अनेक गोष्टींवर बंधन घालत एकही काम नियमबाह्य करायचे नाही असा दावा त्यावेळी भाजपा सरकारकडून सातत्याने करण्यात येत होते. मात्र नेमके त्यावेळी काँग्रेसमध्ये असलेला कोकणातील वजनदार नेता भाजपात येत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल शर्तभंगाचा अहवाल आणि महालेखापाल अर्थात कॅगने ताशेरे मारलेले असतानाही शासन जमा केलेला शासकिय भूखंड तत्कालीन महसूल …
Read More »आषाढ वारीच्या पार्श्वभूमीवर पालखी सोहळ्यांचा कार्यक्रम जाहिर २० आणि २१ जून रोजी तुकोबा आणि ज्ञानेश्वर महाराजांची पालखी मार्गस्थ होणार
मागील दोन वर्षे कोरोनामुळे इच्छा असूनही आषाढवारी आणि कार्तिक वारीच्या निमित्ताने पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांना पायी जाता येत नव्हती. मात्र यंदा जवळपासच सर्वच निर्बंध शिथील अर्थात काढून टाकण्यात आलेले असून कोरोनाचा प्रादुर्भावही नगण्य स्वरूपात राहीला असल्याने यंदाची आषाढ वारी उत्साहात साजरी करण्याच्या अनुषंगाने आषाढवारीसाठी पालखी सोहळ्यांच्या तारखा जाहिर करण्यात आल्या …
Read More »सदावर्ते म्हणाले, आमची लढाई विना दारू-मटण आणि पैशाची पण… एसटी बँकेच्या निवडणूकीत सदावर्तेंचे पॅनल उभारणार
एसटी विलनीकरणाच्या मागणीवरून अॅड.गुणरत्न सदावर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या विरोधात रणशिंग फुकले. मात्र पवारांच्या निवासस्थानावरील हल्ल्याप्रकरणी सदावर्ते यांना १८ दिवसांचा पोलिस तुरूंगवास आणि गुन्हे महाराष्ट्र दौऱा केल्यानंतर जामिनावर बाहेर असलेल्या सदावर्ते यांनी पुन्हा एकदा शरद पवारांना आव्हान देत एसटी महामंडळ कर्मचारी बँकेच्या निवडणूकीत आपले पॅनल उभारणार असल्याची …
Read More »निष्ठावान वसंत मोरेंना राज ठाकरेंचा सल्ला, मिसळ महोत्सव घे महाआरतीला गैरहजर राहिल्यानंतर राज ठाकरेंनी दिला सल्ला
३ मे रोजी मनसेच्या पाडवा मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मस्जिदीवरील भोंग्याच्या विरोधात भूमिका घेतली. त्यावेळी पुण्याचे मनसे नेते वसंत मोरे यांनी याबाबत जाहिर भूमिका मांडत या भोंग्याबाबतचा मुद्दा अडचणीचा ठरू शकतो अशी भूमिका घेत भोंग्याच्या विरोधात हनुमान चालिसा वाजविणार नाही असे जाहिर केले. त्यावरून राज ठाकरे यांनी मोरे …
Read More »किशोरी पेडणेकरांचे नवनीत राणाला प्रत्युत्तर, मागे अॅम्पलिफायर लावल्याने ती खाज वाढतेय शिवसैनिक अक्कल ठिकाणावर आणतील
१४ दिवसांच्या तुरुंगवासानंतर लीलावती रूग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी दाखल झालेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या आज बाहेर पडल्या. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना पुन्हा एकदा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना खुले आव्हान देत दम असेल तर लोकांमध्ये या आणि कोणत्याही ठिकाणाहून निवडणूक लढवा मी तुमच्या विरोधात लढवून दाखवेन असा थेट इशारा देत …
Read More »रूग्णालयातून बाहेर पडल्यानंतर नवनीत राणांचे मुख्यमंत्र्यांना आव्हान, दम असेल तर… पूर्ण ताकदीने प्रचारात सहभागी होणार
हनुमान चालिसा प्रकरणावरून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह शिवसेनेला आव्हान देणाऱ्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी लीलावती रूग्णालयात पाठीच्या दुखण्याच्या कारणाखाली वैद्यकीय तपासणी करून घेण्यासाठी दाखल झाल्या. त्यानंतर तीन ते चार दिवस रूग्णालयात राह्यल्यानंतर आज त्या अखेर बाहेर आल्या. बाहेर आल्या आल्या त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि शिवसेनेला आव्हान …
Read More »अजित पवार म्हणाले, मेळ बसतयं का पहा नाहीतर अजित पवार आडवा आला तरी उचला डिवायएसपींना दिले आदेश
आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे आणि प्रसंगी आपले पदही बाजूला ठेवून नागरीकांसाठी प्राधान्य देणारे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सर्वश्रुत आहेच. मात्र आपल्याच मतदारसंघात नागरीकांच्या वादावर अजब तोडगा सुचविण्याचा अजित पवारांचे वेगळेपण दाखवून गेले. झाले असे की एक तास राष्ट्रवादीसाठी या उपक्रमातंर्गत उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीतील आपल्या मतदारसंघात तेथील स्थानिकांशी त्यांच्या सभेच्या माध्यमातून …
Read More »मुख्यमंत्री म्हणाले, मला अनेकांच्या चेहऱ्यावरचे मास्क काढायचेत १४ तारखेच्या जाहिर सभेत बोलणार
आता आपण मास्क काढून माईकवर बोलायला लागलो आहोत. मनात भरपूर बोलायचं आहे. बरच साचलंय नव्हे मला मनातलं मोकळं ढाकळं बोलायचे आहे. अनेकांच्या चेहऱ्यावर असलेले मास्क काढायचे आहेत असा सूचक इशारा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज विरोधकांचे नाव न घेता दिला. मुंबई महापालिकेच्या सर्वांसाठी पाणी या अभियानाचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. …
Read More »भाजपा आमदाराचा गौप्यस्फोट, २५०० कोटी रूपयांच्या बदल्यात मला मुख्यमंत्री पदाची ऑफर काँग्रेसकडून चौकशीची मागणी
नवी दिल्लीतील काही लोकांनी २५०० कोटी रुपये भरल्यास त्यांना मुख्यमंत्री करण्याची ऑफर घेऊन आले होते. त्यांनी मला विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देण्याचे आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या भेटींचे आश्वासन दिले होते असा गौप्यस्फोट कर्नाटकातील विजयपुरा येथील भाजपाचे विद्यमान आमदार बसनगौडा पाटील-यत्नल यांनी केला. भाजपाच्या आमदाराने …
Read More »
Marathi e-Batmya