मराठी ई-बातम्या टीम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा व्यवस्थेत जाणीवपूर्वक त्रुटी ठेवणाऱ्या सर्व संबंधितांवर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी करत त्यानंतर काँग्रेस नेत्यांनी बेशर्मपणे प्रतिक्रिया व्यक्त करत निर्लज्जतेचा कळस गाठला असल्याची टीका केली. भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात फडणवीस बोलत होते. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, भाजपाच्या …
Read More »अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती मिळविण्यासाठी कृषी विभाग ही यंत्रणा बसविणार ६ हजार ग्रामपंचायतींमध्ये उभारणार स्वयंचलित हवामान केंद्रे-कृषिमंत्री दादाजी भुसे यांची माहिती
मराठी ई-बातम्या टीम तापमान, वाऱ्याची दिशा आणि वेग, सापेक्ष आर्द्रता, पर्जन्यमान यांची अद्यावत माहिती मिळण्यासाठी सध्या मंडळस्तरावर काही ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. ही केंद्रे आता ग्रामपंचायत स्तरावर बसविण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात राज्यातील ६ हजार ग्रामपंचायतीमध्ये ही केंद्रे उभारण्यात येणार आहेत. यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी …
Read More »मंत्री देशमुखांचा मोठा निर्णय: कोविड रूग्णासोबत एक नातेवाईक आता राहू शकणार सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठातांनी सतर्क राहावे
मराठी ई-बातम्या टीम कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत कोविड रूग्ण रूग्णालयात दाखल झाल्यानंतर त्याच्यासोबत कोणत्याही नातेवाईकासच नव्हे तर त्याची पत्नी, मुलगा यापैकी कोणालाही रूग्णालयात प्रवेश देण्यात येत नव्हता. मात्र आता राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी या नियमात बदल करत कोविडचा रूग्ण दवाखान्यात दाखल झाल्यानंतर संसर्गाचा जास्त फैलाव होवू …
Read More »मुख्यमंत्र्यांबरोबरील बैठकीत शरद पवारांनी केल्या या सूचना: लोकलबाबत निर्णय नाही आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली माहिती
मराठी ई-बातम्या टीम मुंबईसह राज्यातील वाढत्या कोरोना आणि ओमायक्रॉन संख्यावाढीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची एक आढावा बैठक झाली. त्यावेळी शरद पवार यांनी या वाढत्या रूग्णसंख्येवर नियंत्रण मिळण्याच्या अनुषंगाने काही सूचना केल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. …
Read More »मुंबईकरांच्या पाण्याचा “व्यापार” कसा सुरु भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांचे आवाहन
मराठी ई-बातम्या टीम मुंबई महापालिका समुद्राचे पाणी गोडे करण्यासाठी १८,००० कोटी खर्च करण्याचे प्रस्तावित करते आहे. त्यावेळी मुंबईत होणारी प्रचंड मोठी पाणी चोरी, टँकर माफीया आणि त्यातून होणारी अंदाजे ३,००० कोटींची बेकायदेशीर अनियंमित उलाढाल “हेही” एकदा तपासून पहा. ही चोरी रोखून, कारवाई करुन मुंबईकरांचा पैसा “पाण्यात” घालू नका, असे आवाहन …
Read More »वाढत्या रूग्णसंख्येसंदर्भात आयसीएमआरच्या शास्त्रज्ञांनी दिली ही माहिती तिसऱ्या लाटेमुळे रूग्णसंख्या जास्त असण्याची शक्यता
मराठी ई-बातम्या टीम डिसेंबर महिना अखेरपासून मुंबईसह राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे यासंदर्भात आज केंद्र सरकराकडून यासंदर्भातील माहिती प्रसारीत करण्यात आली असून देशातील आर व्हॅल्यू जे संक्रमणाचा प्रसार दर्शविते ते करोनाची दुसरी लाट पीकवर असताना १.६९ होते, ते आता २.६७ वर आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेत …
Read More »पंतप्रधानांसोबतच्या त्या घटनेची चौकशी करा, अन्यथा संशयाला वाव मिळेल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांची मागणी
मराठी ई-बातम्या टीम पंतप्रधानांच्या सुरक्षेत चूक होणे हा गंभीर विषय आहे त्यामुळे याप्रकरणी केंद्र किंवा राज्य सरकारने तपास न करता उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांच्या माध्यमातून तपास व्हावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली. पंतप्रधानांच्या सुरक्षेत चूक झाल्यानंतर भाजपा आणि काँग्रेसने राजकारण करायला …
Read More »केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांना कोरोनाची लागण ट्विट करून दिली माहिती
मराठी ई-बातम्या टीम मुंबईसह महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आलेल्या केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ. भारती पवार यांनाच आता कोरोनाची लागण झाल्याची माहिती पुढे आली आहे. यासंदर्भात कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्यांनी ट्विट करत दिली आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी विलगीकरणात रहावे आणि स्वत:ची चाचणी करून घ्यावी असे आवाहन त्यांनी ट्विट …
Read More »घरपोच बँकिंग सेवा, या टॉप ४ बँकांचा समावेश पण तुम्हाला देण्यात येत असलेल्या सेवेबद्दल बँक आकारणार चार्ज
मराठी ई-बातम्या टीम कोरोनामध्ये बँकिंग सेवा डिजिटल झाल्या आहेत. बँका आता तुमच्या दारी सेवा देत आहेत. जर तुम्हाला या सेवा घ्यायच्या असतील तर त्यासाठी शुल्क भरावे लागेल. मात्र, यासाठी वेगवेगळे शुल्कही आकारले जाते. सेवा प्रदान करण्यात या आघाडीच्या बँका एसबीआय, पीएनबी, एचडीएफसी बँक आणि कोटक महिंद्रा बँक या घरपोच सेवा …
Read More »चंद्रकांत पाटील म्हणाले, मी युतीबाबत बोलणार नाहीतर माझ्यावर… कोरोनाची रुग्णसंख्या वाढली तर निर्बंध चालतील, पण लॉकडाऊन नको
मराठी ई-बातम्या टीम गेली दोन वर्षे कोरोना महासाथीमुळे बिघडलेले अर्थकारण आता रुळावर यायला लागले असताना राज्य सरकारने पुन्हा लॉकडाऊन लागू करू नये. कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने सरकारने कडक निर्बंध लावले तर चालतील पण लॉकडाऊन नको, अशी भाजपाची भूमिका प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पिंपरी चिंचवड येथे पत्रकारांशी बोलताना जाहीर केली. निर्बंधांना विरोध …
Read More »
Marathi e-Batmya