मुंबई : प्रतिनिधी राज्यातील शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी उत्पादक गटांचा भाजीपाला, फळे थेट ग्राहकांपर्यत पोहचविण्याकरता ‘नोगा’ ब्रँडखाली मुल्यसाखळी विकसित करण्यावर भर द्यावा. शहरी भागातील रहदारीच्या ठिकाणी व महामंडळाची मालकी असलेल्या जागेवर ‘नोगा’ उत्पादनांची विक्री स्थळे उभारावीत, असे निर्देश कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिले. मंत्रालयात झालेल्या बैठकीत महाराष्ट्र राज्य कृषि उद्योग …
Read More »भाजप, रासपाच्या कार्यकर्त्याबरोबर भिवंडीतील या नेत्यांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झाला सोहळा
मुंबई: प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत दौंड तालुक्यातील भाजप व रासपाच्या कार्यकर्त्यांनी मुंबई येथे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर व माजी आमदार रमेश थोरात यांच्या पुढाकाराने दौंड येथील तात्यासाहेब ताम्हाणे, पोपटराव बोराटे, …
Read More »दोन नव्या पुरस्कारांसह शेतकऱ्यांचा करणार सन्मान आता ६३ ऐवजी ९९ पुरस्कारांनी शेतकऱ्यांना सन्मानित करणार असल्याची कृषी मंत्री भुसे यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी शेतीमध्ये नवनविन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनासाठी कृषी विभागामार्फत देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची संख्या वाढविण्यात आली असून आता ६३ ऐवजी ९९ पुरस्कार दरवर्षी दिले जातील. यावर्षांपासून ‘युवा शेतकरी’ आणि शास्त्रज्ञांसाठी ‘कृषी संशोधक’ या नव्या पुरस्कारांचा समावेश करण्यात आला असून काही पुरस्कारांचे निकष बदलण्यात आल्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. …
Read More »राज्यातील नौकाविहार, पर्यटनस्थळे नागरीकांसाठी झाले खुले राज्य सरकारकडून आदेश जारी
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील शहरांमध्ये असलेले तलाव, नौकानयनासाठी असलेले प्रसिध्द असलेली ठिकाणी नौकानयन पुन्हा सुरु करण्यासाठी राज्य सरकारने परवानगी आज दिली. त्याचबरोबर पर्यटनस्थळेही खुली करण्यास परवानगी देण्यात आली असून ही सर्व स्थळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या असलेल्या नियम व अटींची पालन करून या गोष्टी सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. राज्य …
Read More »चाचण्यांचे प्रमाण वाढवा, मास्कचा वापर बंधनकारक करा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश
मुंबई : प्रतिनिधी ब्रिटन आणि इतर काही देशांमध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळून आला आहे. या दुसऱ्या प्रकारच्या कोरोना विषाणूचा प्रसार अतिशय वेगाने होत असल्याचे त्यांच्या निष्कर्षावरून स्पष्ट होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्व प्रशासकीय यंत्रणांनी सावध राहतानाच चाचण्यांचे प्रमाण वाढवा, मास्कचा वापर बंधनकारक करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. …
Read More »होतकरु तरुणांच्या स्टार्टअप्सच्या पेटंटसाठी १० लाखापर्यंतचे अर्थसहाय्य देणार कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी राज्यात स्टार्टअप्सना चालना देण्यासाठी होतकरु तरुणांच्या नवनवीन संकल्पनांवर आधारित स्टार्टअप्सना पेटंट मिळविण्यासाठी अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा कौशल्यविकास मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केली. तरुणांनी त्यांचे कौशल्य, गुणवत्ता आणि नवनवीन संकल्पना वापरुन विकसित केलेल्या स्टार्टअप्सना देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय पेटंट मिळविण्यासाठी मोठा खर्च होतो. बरेच होतकरु …
Read More »कोरोना: बाधितांच्या एकूण संख्येने ओलांडला १९ लाखाचा टप्पा ३ हजार १०६ नवे बाधित, ४ हजार १२२ बरे झाले तर ७५ मृतकांची नोंद
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील एकूण बाधितांची संख्येने १९ लाखांचा टप्पा ओलांडला असून मागील ९ महिन्यातील ही एकूण संख्या आहे. तर यापैकी १७ लाख ९४ हजार ८० इतके रूग्ण बरे झाले आहेत. मागील चार महिन्यात सरासरी एक ते दिड लाख रूग्ण संख्येने वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मागील २४ तासात राज्यात …
Read More »देवेंद्र फडणवीसांची मागणी उपमुख्यमंत्र्यांनी केली पूर्ण सर्वच इंटर्नशीप करणार्या डॉक्टरांना कोरोना काळासाठी मिळणार अतिरिक्त भत्ता
मुंबई : प्रतिनिधी मुंबई, पुण्याप्रमाणेच आता राज्यातील सर्वच इंटर्नशीप करणार्या डॉक्टरांना कोविड काळातील सेवेसाठी अतिरिक्त भत्ता देण्यात येईल, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता आणि आज त्यासाठी एक बैठक सुद्धा आयोजित करण्यात आली. आभासी पद्धतीने झालेल्या या …
Read More »मेट्रो कारशेडच्या भाजपा विरोधामागचे काँग्रेसने फोडले बींग भारतीय जनता पक्ष बिल्डरांचे एजंट म्हणून काम करत होते का ? सचिन सावंत यांचा सवाल
मुंबई : प्रतिनिधी फडणवीस सरकारने कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेड करिता निर्धारीत असलेल्या जमिनीवर ११ जून २०१९ रोजी मोदी सरकारच्या हाऊसिंग फॉर ऑल २०२२ या उद्दिष्टांकरिता एक लाख परवडणाऱ्या घरांचा शापूरजी पालनजी या बांधकाम व्यावसायिकाने शासनाला दिलेला प्रस्ताव स्विकारून त्यावर अप्पर मुख्य सचिव (वित्त) यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती गठीत केली …
Read More »मुख्यमंत्री महोदय, अकरावी प्रवेशांमधील घोळ आता आवरा माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार अँड आशिष शेलार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबई : प्रतिनिधी यावर्षी कोविड मुळे अकरावी प्रवेशाची प्रक्रिया विलंबाने होत असून यामध्ये प्रचंड घोळ सुरू असल्याच्या तक्रारी येत आहेत. अद्याप १ लाख विद्यार्थी प्रवेशापासून वंचित असून हा घोळ मिटवा, विद्यार्थी, पालकांना होणारा त्रास थांबवा अशी विनंती करीत भाजपा नेते माजी शिक्षण मंत्री आमदार अँड आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे …
Read More »
Marathi e-Batmya