मुंबई : प्रतिनिधी उच्च शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या विविध शिक्षण संस्थांमधील शिक्षक व शिक्षक समकक्ष संवर्गांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सुधारित शैक्षणिक अर्हता लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. उच्च शिक्षण विभागांतर्गत राज्यातील अकृषि विद्यापीठे, विधि विद्यापीठे व संलग्नित अशासकीय अनुदानित महाविद्यालये, शासकीय महाविद्यालये, …
Read More »३ हजार क्षमतेच्या चारा छावण्यांना मान्यता देणार महसूल मंत्री चंद्रकात पाटील यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता ज्या जिल्ह्यांमध्ये जनावरांसाठी छावण्यांचे प्रस्ताव आले आहेत, तेथील प्रस्ताव तातडीने मंजूर करून छावण्या सुरू कराव्यात. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वितरित केलेल्या निधीतील सुमारे २७०० कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. आतापर्यंत राज्यात २८ चारा छावण्या सुरू झाल्या आहेत. ज्या जिल्ह्यात चारा छावण्यांची …
Read More »१५ दिवसात २ लाखाहून अधिक असंघटीत कामगारांची श्रमयोगी योजनेत नोंद अग्रक्रम पुढेही ठेवण्याचे केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांचे आवाहन
मुंबई : प्रतिनिधी केंद्र शासनाच्या अंतरिम अर्थसंकल्पात पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजना आणली गेली. या योजनेची १५ फेब्रुवारीपासून अंमलबजावणी सुरु करण्यात आली. आणि अवघ्या १८ दिवसात महाराष्ट्राने सव्वा दोन लाखांहून असंघटित कामगारांची नोंद पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजनेअंतर्गत केली असून आता महाराष्ट्राने हा अग्रक्रम येणाऱ्या काळात टिकवून ठेवत अधिकाधिक असंघटित कामगारांची नोंद …
Read More »माकप नेते आडम मास्तरांच्या निलंबनावर भाजपची टीका कम्युनिस्टांच्या असहिष्णुतेचे बेशरम प्रदर्शन -माधव भांडारी
मुंबई : प्रतिनिधी सोलापूर शहरातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे नेते आणि माजी आमदार नरसय्या आडम उर्फ आडम मास्तर यांना माकपने तीन महिन्यांसाठी पार्टीच्या मध्यवर्ती समितीतून निलंबित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या सभेत सहभागी होऊन त्या दोघांचीही स्तुती केल्याचा अक्षम्य अपराध केल्याबद्दल मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीने ही कारवाई केली आहे. माकपची …
Read More »दिल्लीतून होणार भाजपच्या खासदारांचा प्रचार प्रत्येक राज्यातील राजकिय, जातनिहाय आणि प्रश्नांची माहिती मुख्यालयात जमा
मुंबई: प्रतिनिधी आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकिय पक्षांनी तयारी सुरु केलेली आहे. मात्र सत्ताधारी भाजपने मोठ्या प्रमाणावर तयारी सुरु केल्याचे दिसून येत असून यंदाच्या निवडणूकीत संख्याबळ वाढविण्यासाठी प्रत्येक राज्यातील स्थानिक पातळीवरील खासदाराच्या प्रचारासाठी दिल्लीतून यंत्रणा हालविण्यात येणार असल्याची माहिती भाजपमधील विश्वसनीय सूत्रांनी दिली. सद्यपरिस्थितीत प्रत्येक राज्यातील भाजपची मूळ असलेली …
Read More »केंद्र सरकारच्या भूमिकेवर माझी शंका सत्ता हातातून जाणार असल्याने भाजप रडीचा डाव खेळणार : शरद पवार
नाशिक : प्रतिनिधी राजकीय गरज भागविण्यासाठी भाजपाने देशात जी आपत्ती आणली आहे, तिचे निवारण करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. राज्य आणि केंद्र सरकारच्या भूमिकेवर माझी शंका आहे. त्यामुळे बुथप्रमुखांनी सतर्क राहून काम करावे आणि सकाळीच मतदानयंत्रे तपासून घ्यावी. कारण ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांच्या हातातून ती जात असल्याने भाजपा रडीचा …
Read More »आंबेडकरांच्या मागणीप्रमाणे आरएसएसला कायद्याच्या कक्षेत आणू काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांचे मसुद्यावर सही करण्याचे आश्वासन
नांदेड : प्रतिनिधी प्रकाश आंबेडकर यांच्या बहुजन वंचित आघाडीने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांच्या महाआघाडीमध्ये सामील व्हावे ही आमची इच्छा आहे. यासंदर्भात आंबेडकर यांच्याशी चर्चाही सुरु आहे. प्रकाश आंबेडकर यांनी विविध जाहीर सभांमधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संविधानाच्या चौकटीत आणण्याबाबत आपल्याला काँग्रेसकडून लेखी हवे असल्याचे म्हटले आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने आंबेडकर यांना …
Read More »शहिद निनाद मांडवगणे यांच्या कुटुंबियांची विरोधी पक्षनेत्यांनी घेतली भेट सरकारबरोबरच प्रवरा परिवारही पाठीशी उभारणार असल्याची मांडवगणे कुटुंबियांना ग्वाही
नाशिक : प्रतिनिधी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी वीरवैमानिक शहिद निनाद मांडवगणे यांच्या परिवाराची आज नाशिक येथे सांत्वनपर भेट घेतली. तसेच राज्य सरकारबरोबरच प्रवरा परिवार त्यांच्या पाठीशी उभा राहणार असल्याची ग्वाही विखे-पाटील यांनी मांडवगणे कुटुंबियांना दिली. शहिद निनाद मांडवगणे हे प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या सिन्नर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे …
Read More »होमगार्डना ५७० तर पोलीस पाटीलांना साडेसहा हजार रुपये मानधन पेन्शन आणि आरोग्य योजनेचाही लाभ देण्याचा सरकारचा निर्णय
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील पोलीस पाटील आणि होमगार्डच्या कर्तव्य भत्त्यात भरीव वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीने शुक्रवारी घेतला. पोलीस पाटलांना साडेसहा हजार रुपये मानधन, तर होमगार्डना ५७० रुपये कर्तव्यभत्ता देण्यास समितीने मान्यता दिली. तसेच या दोन्ही पदावरील कर्मचाऱ्यांना आरोग्य व अटल पेन्शन योजनेचा लाभ …
Read More »शरद पवारांना नक्षलवाद्यांचा पुळका का ? भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांचा सवाल
मुंबईः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना देशाची घटना आणि संसदीय लोकशाही नाकारणाऱ्या नक्षलवाद्यांचा पुळका का आला ?, की आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि महागठबंधनचा धुव्वा उडणार असल्याच्या भीतीने पवारांनी आता ही वेगळी वाट स्वीकारली का? असा सवाल भाजप प्रवक्ते माधव भांडारी यांनी केला. शरद पवार यांनी पुण्यात …
Read More »
Marathi e-Batmya