राजकारण

कायद्यातील तरतूदींच्या नेमकी उलटी भूमिका सरसंघचालक मोहन भागवत यांची लोकसंख्या वाढीवरील नियंत्रणाच्या विरोधात समाजाचे नाव पुढे करत मांडली भूमिका

काही वर्षांपूर्वी साधारणतः जगभरातच अर्थात पश्चिम आशियाई देशातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करत अनेक देशांनी लोकसंख्या वाढीवर नियंत्रण आणण्याच्यादृष्टीने आणि उपलब्ध साधन संपत्ती सर्व लोकांना पुरवताना सरकारची दमछाक होऊ नये म्हणून हम दो हमारे दो चा नारा दिला. त्यात चीन सारखे राष्ट्र मागे राहिले नाही. चीनच्या धोरणानंतर भारतातही यासंदर्भात कायदा करत …

Read More »

शिवसेना-भाजपामधील वादानंतर आता अमोल मिटकरी-गुलाबराव पाटील यांच्यात नवा वाद सत्ता स्थापनेच्या आधीच महायुतीत रंगतोय वाद

राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत संशयातीत बहुमत मिळविलेल्या महायुतीत सत्ता स्थापनेच्या आधीच करबुरी वाढायला लागल्या आहेत. आधीच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपातील देवेंद्र फडणवीस यांच्यात मुख्यमंत्री पदावरून सुप्त संघर्ष सुरु झाला आहे. त्यामुळे दिल्लीत महायुतीचे तिन्ही नेते भाजपा नेते अमित शाह यांना मंत्री वाटपावरून भेटले तरी तिघांपैकी अजित पवार …

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या गटनेते पदी जितेंद्र आव्हाड तर मुख्य प्रतोद पदी रोहित पाटील यांची नियुक्ती

राज्यातील विधानसभा निवडणूकीत महायुतीने संशयातीत जागा मिळवित बहुमतापेक्षाही जास्त जागा जिंकल्या. तर महाविकास आघाडीतील घटक पक्षांना अवघ्या ४९ जागांवर समाधान मानावं लागलं. या पार्श्वभूमी महाविकास आघाडीला विधिसभेतील गटनेते, मुख्य प्रतोद आदी पदांच्या जबाबदारीसाठी ज्येष्ठांबरोबर नवख्या आमदारांची निवड करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आज बैठक झाली. या बैठकीत राष्ट्रवादीचे …

Read More »

संजय राऊत यांचा खोचक सवाल, बावनकुळे राज्यपाल आहेत का, की राज्यपालांनी सांगितलय सत्ता स्थापनेचा दावा न करताच शपथविधीचा कार्यक्रम

राज्यातील संशयातीत बहुमत मिळविणाऱ्या महायुती कडून अद्याप सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आलेला किंवा मुख्यमंत्री पदासाठी अधिकृत नावाची घोषणा केलेली नसतानाच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ५ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महायुती सरकारचा शपथविधी सोहळा होणार असल्याची घोषणा काल संध्याकाळी केली. त्यावरून शिवसेना उबाठा गटाचे खासदार तथा प्रवक्ते …

Read More »

काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे दरे गावाहून निघताना म्हणाले, मला गावी आल्यावर आनंद मिळतो सरकार स्थापनेबाबत आणि मंत्री पदाच्या मागणीवरून स्पष्ट केली भूमिका

राज्यातील विधानसभा निवडणूकीचा संशयातीत निकाल जाहिर होऊन आठ दिवस झाले तरी अद्याप राज्यातील संभावित मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरला नाही. तरीही भाजपाकडून मुख्यमंत्री पदाचे नाव न जाहिर करताच ५ डिंसेंबर रोजी राज्यातील महायुतीचा शपथविधी होणार असल्याचे जाहिर करत या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेते हजर राहणार आहेत. या …

Read More »

काँग्रेस पक्ष व प्रदेशाध्यक्षांची बदनामी करणाऱ्या नागपूरच्या बंटी शेळकेंना नोटीस बेशिस्त वर्तन करून पक्षाची प्रतिमा मलिन करणाऱ्यांवर काँग्रेस कारवाई करणार.

विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षातील ज्या पदाधिकाऱ्यांनी बेशिस्त वर्तन करून पक्षाच्या प्रतिमेला गालबोट लावण्याचे काम केले आहे. त्यांच्यावर कडक करवाई करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. बेशिस्त वर्तन करणाऱ्या या पदाधिकाऱ्यांवर प्रदेश काँग्रेसकडून कारवाईच्या नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार बंटी शेळके यांना काँग्रेस पक्ष व प्रदेशाध्यक्ष …

Read More »

बाबा आढावांच्या शेजारी बसून अजित पवार म्हणाले, आम्हाला ढवळाढवळ… निवडणूक आयोग स्वायत्त संस्था

लोकसभा निवडणूकीत घवघवीत यश मिळविणाऱ्या महाविकास आघाडीला चार महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणूकीत मात्र शंका उपस्थित व्हाव्यात इतक्या कमी जागांवर विजय मिळाला. त्यातच सर्वसामान्य नागरिकांमध्ये भाजपा महायुतीला मिळालेल्या जागांवरून तर्क वितर्क लढवित निवडणूक आयोगाच्या कारभारावर आणि भाजपाच्या विजयावर संशय व्यक्त करण्यात येऊ लागला. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्ये डॉ …

Read More »

महायुती सरकारचा आझाद मैदानावर शपथविधीः मुख्यमंत्री दोन दिवसात ५ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार कार्यक्रम

राज्यातील विधानसभा निवडणूकीत महायुतीला मिळालेल्या बहुमतावर सर्वसामान्य नागरिकांसह सर्वच राजकिय पक्षांकडून संशय व्यक्त करण्यात येत आहे. तसेच भाजपा आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. त्यातच भाजपाकडून सत्तास्थापनेसाठी का पुढाकार घेत नाही असा सवाल करत संशयातीत बहुमतामुळेच भाजपाकडून सत्तास्थापनेत उशीर करत असल्याची चर्चाही राज्यात रंगत आहे. या पार्श्वभूमीवर …

Read More »

प्रविण दरेकर यांची स्पष्टोक्ती, एकनाथ शिंदे आजही पंतप्रधानांचे लाडकेच एकनाथ शिंदे क्षमतावान! मेहेरबानीवर जगणारे नाही

एकनाथ शिंदे आजही पंतप्रधान आणि अमित शाह यांचे लाडकेच आहेत. जेव्हा जेव्हा पंतप्रधान महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले तेव्हा आपलेपणाची वागणूक दिलीय. अमित शाहनींही भावासारखे त्यांच्यावर प्रेम केलेय. सरकार आणण्यात एकनाथ शिंदे यांची मोठी भूमिका असल्याचे सगळ्यांना ज्ञात आहे. पंतप्रधान मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचेही भावासारखे प्रेम आणि आपुलकी शिंदेंविषयी …

Read More »

उद्धव ठाकरे यांची खोचक टीका, सत्तामेव जयते, पाशवी बहुमत मिळूनही काहीजण शेतात… सामाजिक कार्यकर्त्ये डॉ बाबा आढाव यांचे आत्मक्लेश आंदोलन मागे

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत संशयातीत बहुमत महायुतीतील घटक पक्षांना मिळाले. मात्र या निवडणूकीत ईव्हीएम मशिन्सचा गैरवापर करण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. तसेच यासंदर्भात लोकांमध्येही चर्चा सुरु आहे. यापार्श्वभूमीवर कालपासून ईव्हीएम मशिनच्या विरोधात आणि देशातील लोकशाही प्रणाली वाचविण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्ये डॉ बाबा आढाव यांनी आत्मक्लेश उपोषणाचे आंदोलन सुरु केले. या …

Read More »