राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. राष्ट्रवादी काँग्रेसने २३ आणि २५ ऑक्टोबर रोजी ४५ उमेदवारांची यादी जाहीर केली होती आणि आज ४ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केलेली विधानसभा उमेदवारांची यादी खालीलप्रमाणे : गेवराई – विजयसिंह पंडित फलटण – सचिन …
Read More »विरोधानंतरही नवाब मलिक म्हणाले, निवडणूक लढणार आणि जिंकणारही अजित पवार, प्रफुल पटेल यांच्या भेटीनंतरही उच्चार
भाजपाच्या विरोधाला न जुमानता निवडणूक लढवणारच, असा निर्धार राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांनी केला. आपण मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याचे नवाब मलिक यांनी जाहीर केले असून ते २९ ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचेही जाहिर केले. नवाब मलिक यांना उमेदवारी देण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी …
Read More »काँग्रेसची १६ उमेदवारांची तिसरी यादी जाहिर माणिकराव ठाकरे यांना पुन्हा उमेदवारी तर प्रवक्ते सचिन सावंत यांना संधी
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून रात्री उशीरा १६ उमेदवारांची यादी जाहिर केली. या उमेदवारी यादीत माजी मंत्री तथा आमदार माणिकराव ठाकरे यांना पुन्हा एकदा विधानसभेसाठी उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. तर पक्षाचे प्रवक्ते सचिन सावंत यांना पहिल्यांदा अंधेरीतून उमेदवारी जाहिर करण्यात आली. याशिवाय असिफ झकेरीया, दिलीपकुमार सानंदा यांनाही उमेदवारी जाहिर करण्यात …
Read More »संजय राठोड यांच्या अडचणी वाढल्याः उच्च न्यायालयाचे आदेश निष्कर्ष कशाच्या आधारे ? तपासाचा तपशील सादर करा
महायुतीतील मंत्री तथा शिवसेना शिंदे गटाचे दिग्रसचे आमदार संजय राठोड हे मागील काही वर्षापासून संशयाच्या भोवऱ्यात आहेत. त्यातच त्यांच्याकडे कार्यकर्ती म्हणून रूजू झालेली एक मुलगी गर्भवती राहिली. तसेच त्या तरूण मुलीने आत्महत्या केल्याचे प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणात राज्यात एकच गदारोळ उडाला. त्याचबरोबर संजय राठोड आणि त्या मुलीचे कथित प्रेमसंबध …
Read More »शिवसेना उबाठा गटाकडून दुसरी आणि तिसरी उमेदवारांची यादी जाहिर मुंबई-ठाणेसह बहुतांष जागांवर उमेदवार जाहिर
राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील जागा वाटपाच्या चर्चेनंतर शिवसेना उबाठा पक्षाने जवळपास दुसरी आणि तिसरी यादी जाहिर जाहिर करण्यात आली. त्याचबरोबर मुंबई आणि ठाणेसह इतर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांना ए बी फॉर्मचे वाटपही आज शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्रीवर केले. दुसऱ्या आणि तिसऱ्या यादीत शिवसेना उबाठा …
Read More »भाजपाकडून विधानसभा निवडणूकीसाठी २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहिर नाराज आमदारांना स्थान देत काही नवे चेहरे
राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडी या सर्वांपेक्षा मात्र वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारी यादीनंतर भाजपाने विधानसभा निवडणूकीची पहिली ९९ उमेदवारांची यादी जाहिर केली. त्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचे दोन दिवस राहिल्यानंतर भाजपाने आज दुसरी यादी जाहिर केली. या उमेदवारांच्या यादीत पहिल्या यादीत स्थान न मिळालेल्या उमेदवारांना दुसऱ्या यादीत स्थान देण्यात आले …
Read More »तिसऱ्या आघाडीच्या बच्चु कडूंच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे भाजपात माजी आमदार प्रकाश डहाके यांच्या पत्नी सई डहाके यांचाही भाजपा प्रवेशः प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले स्वागत
तिसऱ्या आघाडीच्या स्थापनेत पुढाकार घेणारे प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे यांनी शनिवारी आपल्या सहकाऱ्यासह भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अनिल गावंडे यांचे स्वागत करत त्यांची भाजपा प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात प्रदेश उपाध्यक्ष आ.डॉ.संजय कुटे, भाजपा …
Read More »राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहिर वसंत देशमुख यांच्यावर जयंत पाटील यांची टीकाः महायुतीला बहिणी धडा शिकवतील
महाविकास आघाडीतील जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली असून काँग्रेस नंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडून आज विधानसभा निवडणूकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी आज जाहिर करण्यात आली. २२ विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची यादी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहिर केली. ही उमेदवारांची यादी जाहिर करताना …
Read More »नाना पटोले यांची टीका,…गलिच्छ भाषा हिच भाजपाची ‘लाडकी बहीण’बद्दलची विकृत मानसिकता विकृत वसंत देशमुखासह सुजय विखेंवर कडक कारवाई करा, निवडणूक आयोगानेही दखल घ्यावी.
लाडकी बहीण म्हणून मतांसाठी १५०० रुपये देण्याचा गवगवा करणाऱ्या भारतीय जनता पक्ष युतीची माता भगिनींबद्दलची खरी मानसिकता काय आहे हे सर्वांनी ऐकले आहे. भाजपाचा माजी खासदार सुजय विखेच्या संगमनेरमधील सभेत वसंत देशमुख या भाजपा पदाधिकाऱ्याने विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांची कन्या डॉ. जयश्रीबद्दल अत्यंत हिन, निर्लज्ज व पातळी …
Read More »अजित पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराचा शुभारंभ महायुतीच्या कल्याणकारी योजनांची माहिती असलेल्या 'एलईडी व्हॅन'ला अजित पवार यांनी दाखवला राष्ट्रवादीचा झेंडा
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते एलईडी व्हॅनला राष्ट्रवादीचा झेंडा दाखवून विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी माध्यमांना दिली. ज्या – ज्या विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार लढणार आहेत त्या प्रचाराच्या मोहिमेची सुरुवात आज प्रदेश कार्यालयातून करण्यात आली. पुढे बोलताना …
Read More »
Marathi e-Batmya