लोकसभा निवडणूकीच्या कालावधीत शिक्षक भारती संघटनेचे प्रमुख तसेच जनता दल संयुक्तचे प्रदेशाध्यक्ष कपिल पाटील यांनी जनता दल संयुक्तचा राजीनामा देत नव्या समाजवादी गणराज्य पक्षाची स्थापना केली. मात्र आता स्वतःच स्थापन केलेल्या पक्षाचा त्याग करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, सतेज बंटी पाटील आदी …
Read More »स्वर्गीय माणिकराव गावितांचे सुपुत्र भरत गावित यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिल्या शुभेच्छा...
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत नंदूरबार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत गावित यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय माणिकराव गावित यांचे चिरंजीव भरत गावित यांनी आज प्रदेश कार्यालयात हा प्रवेश केला. त्यांचे अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी पक्षात …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका, पराभव दिसू लागल्याने मविआचे नेते मतदार यादीवर संजय राऊत यांनी केलेल्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांची टीका
महाविकास आघाडीतील शिवसेना उबाठाचे नेते संजय राऊत आज प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, निवडणूक आयोगाला हाताशी धरून प्रत्येक मतदारसंघातील विशेषतः ज्या ठिकाणी भाजपाचे उमेदवार उभा राहणाऱ्या मतदारसंघातील महाविकास आघाडीला मिळालेल्या मतांपैकीची १० हजार मते कमी करायची आणि त्यांची १० हजार बोगस मते त्या मतदार यादीत समाविष्ट करायची असा कट रचलेला आहे. …
Read More »संजय राऊत यांची स्पष्टोक्ती, काँग्रेस महाविकास आघाडीचा भाग… काही आजार व्याधी असल्याने त्याचे एक्स रे वगैरे काढावे लागणार
राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना उबाठा, काँग्रेसमधील वाद क्षमविण्यासाठी काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला यांनी शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर काँग्रेस आणि शिवसेनेत कोणतेही मतभेद आणि तब्येतीची तक्रार नसल्याचे दोन्ही बाजूच्या नेत्यांनी सांगत पुढील एक-दोन दिवसात जागा वाटपाची चर्चा होऊन उमेदवार यादी …
Read More »भाजपाची पहिली यादी जाहिरः या नव्या आणि विद्यमान आमदारांना संधी देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील यांचा पहिल्या यादीत स्थान
राज्यातील विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर महाविकास आघाडी आणि महायुती, तिसरी आघाडी, मनसे आणि आता मनोज जरांगे पाटील यांच्याकडून विधानसभा निवडणूकीत उभे करण्याचा निर्णय अशी पंचरंगी लढत विधानसभा निवडणूकीत दिसणार आहे. यातील अनेक राजकिय पक्षांच्या उमेदवारी आणि जागा वाटपाच्या संदर्भात अद्याप एकमत झालेले नसताना भाजपाची पहिली यादी आज प्रकाशित दिल्लीहून …
Read More »मनोज जरांगे पाटील यांची घोषणा, आपल्याला संपविणाऱ्यांना संपवायचाय… अर्ज काढून घ्या म्हणलं की काढू घ्या, राखीव मतदारसंघातील आपल्या विचाराच्या उमेदवाराला मदत
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अनेकवेळा राज्य सरकारला विविध मार्गांनी आरक्षण देण्याची मागणी केली. मात्र राज्य सरकारने दिलेली मागणी पूर्ण करत नसल्याचे दिसताच निवडणूकीपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या घोषणेनुसार आज सकाळपासून अनेक राजकिय जाणकार, अभ्यासक आणि विविध क्षेत्रातील व्यावसायिकांची मते जाणून घेतली. त्यानंतर मराठा समाजाच्या …
Read More »सुप्रिया सुळे म्हणाल्या, अर्थव्यवस्थेबाबत गडकरी, मनसे, अर्थतज्ज्ञांकडून चिंता जाहिराती आणि सरकारी कार्यक्रमांवर करदात्यांची करोडो रुपयांची उधळपट्टी
महायुती सरकारने निवडणूकीच्या तोंडावर सुरु केलेल्या घोषणांच्या पार्श्वभूमीवर जाहिराती आणि प्रचारासाठी सरकारी तिजोरीतील तकरदात्यांचा पैसा मोठ्या प्रमाणावर खर्च केला आहे. तसेच तिजोरीकडे न पाहता पुन्हा सत्तेवर येण्यासाठी विविध घोषणा करत जनतेला पैसा वाटत आहे. त्यामुळे राज्याची अर्थव्यवस्था चिंताजनक असल्याचा आरोप करत राज्याच्या अर्थव्यवस्थेबाबत भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी, मनसे आणि …
Read More »वंचित बहुजन आघाडीकडून आणखी उमेदवारांची ४ थी यादी जाहिर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील मतदारसंघातील उमेदवारांची यादी
लोकसभा निवडणूकीदरम्यान वंचित बहुजन आघाडीची युती करण्याच्या अनुषंगाने शिवसेना उबाठा गटाबरोबरच महाविकास आघाडीतील घटक पक्षांबरोबर चर्चेच्या फेऱ्या सुर होत्या. मात्र महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील चर्चा यशस्वी न झाल्याने मागील निवडणूकीत वंचित बहुजन आघाडी एकला चलो रे म्हणत आपले उमेदवार उभे करत सात जागांवर काँग्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा दिला. …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश, पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्या परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे जिल्हा प्रशासनाला आदेश
राज्याच्या विविध भागात मागील काही दिवसांमध्ये परतीच्या पावसापरतीच्या पावसामुळे झालेल्या शेतीच्या तसेच इतर नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात यावेत, त्याचबरोबर नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.मुळे झालेल्या शेतीच्या तसेच इतर नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात यावेत, त्याचबरोबर नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री …
Read More »काँग्रेस नेत्यांच्या भेटीनंतर संजय राऊत यांची माहिती, काँग्रेस राष्ट्रीय पक्ष, आम्ही प्रादेशिक… योग्य तो सन्मान द्यावा ही अपेक्षा
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या जागा वाटपा दरम्यान झालेल्या चर्चेच्या बैठकांमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेना उबाठाचे नेते संजय राऊत यांच्यात शाब्दीक खटके उडाले. त्यानंतर मातोश्रीवरील प्रवेश सोहळ्यानंतर संजय राऊत यांनी काँग्रेसबाबत नाराजी व्यक्त करत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले जर जागा वाटपाच्या चर्चेत असतील तर आम्ही बैठकीला बसणार नसल्याचे जाहिर …
Read More »
Marathi e-Batmya