राजकारण

उर्मिला मातोंडकर म्हणाल्या “थूकना नही दुआ फुँकना कहेते है” आता मलाही ट्रोल करतील

मराठी ई-बातम्या टीम गानसम्राज्ञीला अखेरचा निरोप देताना बॉलीवूड किंग शाहरूख खान यांनी लता मंगेशकर यांच्या पार्थिवासमोर उभे राहुन त्यांच्यासाठी हुऑ मागितली आणि त्यानंतर फुंकर मारली. परंतु काही नेटकऱ्यांनी शाहरूख खानने थुंकला म्हणून त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. ट्रोल करणाऱ्यांना हिंदी चित्रपटसृष्टीची अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी चांगलेच सुणावले …

Read More »

शाहरूख खानवरच्या “त्या” ट्रोलींगवरून शिवसेना नेते संजय राऊतांनी फटकारले त्यांना काही अक्कल आहे का? हा नालायकपणा बंद करा

मराठी ई-बातम्या टीम गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावर काल संध्याकाळी अंत्यसस्काराच्या वेळी अंत्यदर्शन घेताना बॉलीवूड किंग शाहरूख खान आणि त्याची व्यवस्थापक पूजा ददलानी यांनी लता मंगेशकर यांच्या पुष्प अर्पण करत त्यांच्यासाठी दुआ मागत आणि प्रार्थना केली. त्यावेळी शाहरूख खान याने दुआ मागितल्यानंतर एकाबाजूला तोंड करत फुंकर मारली. यासंदर्भातील व्हायरल व्हिडिओचा आधार …

Read More »

संतोष परब हल्लाप्रकरणी राणेंना दुसरा धक्का संदेश उर्फ गोट्या सावंतचा जामीन फेटाळला पण १० दिवसांची मुदत

मराठी ई-बातम्या टीम शिवसैनिक संतोष परब हल्ल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव तथा भाजपाचे आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर आज सुणावनी होणार होती. परंतु गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे राज्य सरकारने आज सार्वजनिक सुट्टी जाहिर केल्याने सदरची सुणावनी आज होणार नाही. त्यामुळे नितेश राणे यांचा तुरुंगातील मुक्काम वाढलेला …

Read More »

किरीट सोमय्यांच्या तक्रारीवरून शिवसेनेच्या या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल पुणे येथील धक्काबुक्कीप्रकरणी केली तक्रार

मराठी ई-बातम्या टीम शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पार्टनरने खोटी कागदपत्रे दाखवून जम्बो कोविड सेंटरचे कंत्राट मिळविल्याप्रकरणी भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या हे पुणे येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून पुणे महापालिका आयुक्तांना भेटून तक्रार दाखल करण्यासाठी पालिका इमारतीत पोहचले असता शिवसैनिकांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांना निवेदन देण्याचा प्रयत्न …

Read More »

राहुल गांधींकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा चन्नीच सिध्दू आणि जाखड यांना मिळून काम करण्याचे आवाहन

मराठी ई-बातम्या टीम पंजाबमधील विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने सध्या तरी भाजपाचे कोठेही अस्तित्व दिसत नसले तरी आम आदमी पक्षाकडून प्रचाराला चांगलीच सुरुवात केली असून पंजाबच्या मुख्यमंत्री पदासाठी भगवंतसिंग मान यांचे नाव जाहीर केले. त्यामुळे आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंजाबच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून पुन्हा एकदा चरणजीत सिंग चन्नी यांचेच …

Read More »

गानसम्राज्ञीला “अखेरचा हा दंडवत” पंडीत हृदयनाथ मंगेशकर यांनी दिला मुखाग्नी

मराठी ई-बातम्या टीम सुरेल आवाज आणि आपल्या कल्पक शैलीमुळे तमाम संगीतरसिकांना गाणे, संगीतातून मंत्रमुग्ध करणाऱ्या गान सम्राज्ञी आणि भारताची गानकोकिळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लता मंगेशकर यांना मुंबईकरांसह देशातील जनतेने संध्याकाळी ७.१० च्या सुमारास शिवाजी पार्क येथे शोकाकूल वातावरणात अखेरचा निरोप दिला. त्यांच्या चितेला मंगेशकर यांचे बंधु हृदयनाथ मंगेशकर यांनी मुखाग्नी …

Read More »

गान कोकिळेंच्या अंत्यसंस्कारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार शिवाजी पार्कवर होणार अंत्यसंस्कार होणार

मराठी ई-बातम्या टीम आपल्या सुरेल आवाजाने समस्त भारतीय सिने रसिकांबरोबर संगीत प्रेमींना आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध करणाऱ्या भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचे आज निधन झाले. त्यांच्यावर शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत ४.३० वाजता येणार आहेत. वयाच्या ९३ वर्षी त्यांनी …

Read More »

हल्ला केला म्हणून सोमय्या गप्प बसणार नाहीत, जशास तसे उत्तर देऊ भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेला इशारा

मराठी ई-बातम्या टीम हल्ला केला म्हणून किरीट सोमय्या स्वस्थ बसणार नाहीत, भारतीय जनता पार्टी कायदेशीर पद्धतीने जशास तसे उत्तर देईल, असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिला. भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्याबाबत प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील बोलत होते. ते म्हणाले की, …

Read More »

अण्णा हजारेंचा मुख्यमंत्री ठाकरेंना दुसऱ्यांदा इशारा राज्यात एकाचवेळी उपोषण करणार

मराठी ई-बातम्या टीम मागील काही दिवसांपासून पुन्हा एकदा सक्रिय झालेले सामाजिक कार्यकर्त्ये अण्णा हजारे यांनी राज्यातील सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीस राज्य सरकारने दिलेल्या परवानगीच्या  विरोधात उपोषण करण्याचा दुसऱ्यांदा इशारा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिला. काही दिवसांपूर्वी अण्णा हजारे यांनी सहकारी कारखाने तोट्यात दाखवून त्याची विक्री कवडीमोल भावाने राजकारण्यांनाच करण्यात येत …

Read More »

भ्रष्टाचाराची तक्रार करायला गेलेल्या किरीट सोमयांचा शिवसैनिकांमुळे काढता पाय संचेती रूग्णालयात जावू केली तापसणी

मराठी ई-बातम्या टीम शिवसेना नेते संजय राऊत यांचे कथित भागीदार सुजित पाटकर यांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे जम्बो कोविड सेंटरचे कंत्राट मिळविण्याचा आरोप करत त्याची तक्रार शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केल्यानंतर पुणे महापालिकेत गेलेल्या सोमय्या गेले. मात्र तेथे आधीच हजर असलेल्या शिवसैनिकांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरु …

Read More »