मराठी ई-बातम्या टीम राज्यातील प्रसिध्द किर्तनकार तथा वारकरी चळवळीचे प्रमुख बंडातात्या कराडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि भाजपाच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्याची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली असून यासंदर्भात दोन दिवसात त्यांच्या वक्तव्यप्रकरणी कारवाई करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश राज्य महिला आयोगाच्या …
Read More »शेतकरी नेते राजू शेट्टी म्हणाले, “निर्णयाने वाईनचा खप वाढणार ना किर्तनाने माणूस…” बंडातात्या कराडकर यांच्या टीकेला शेट्टींचे उत्तर
मराठी ई-बातम्या टीम सुपर मार्केट मधून वाईन विक्रीला परवानगी दिल्यापासून भाजपाकडून सातत्याने टीका करण्यात येत असतानाच आज प्रसिध्द किर्तनकार बंडातात्या कराड यांनी या निर्णयावरून टीकेची झोड उडवित साताऱ्यात आंदोलन केले. बंडातात्यांच्या या टीकेचा समाचार शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी घेत म्हणाले की, वाईन विक्रीला दुकानात विक्रीची परवानगी देण्यात आली. मात्र …
Read More »गोव्यात राष्ट्रवादीची शिवसेनेसोबत युती तर मुंबई एकला चलो रे? गोव्यात राष्ट्रवादीचे १३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात; नवाब मलिक ९ फेब्रुवारीपासून निवडणूक प्रचारात...
मराठी ई-बातम्या टीम गोव्यामध्ये राष्ट्रवादीचे १३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून प्रचारासाठी ९ ते १२ फेब्रुवारीपर्यंत गोव्यात राहणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. गोवा विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसची शिवसेनेबरोबर युती असली तरी आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकला चलो रे संकेत …
Read More »उध्दव ठाकरे सरळमार्गी पण,”पण ढवळ्या शेजारी पवळा बांधला अन…” बंडतात्या कराडकर यांची अजित पवारांवर टीकास्त्र
मराठी ई-बातम्या टीम कोणत्या राजकीय नेत्यांची मुलं दारू पीत नाही ते सांगा असा प्रतिप्रश्न करत नेत्यांची मुलं दारुच्या आहारी गेल्याचा दावा करत पतंगराव कदम यांच्या मुलाचं निधन कसं झालं होतं विचारा? तसेच सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे यांचे काय असा उल्लेख करत कोणत्या राजकारण्याचा मुलगा दारु पित नाही त्याचं नाव सांगा …
Read More »पवारसाहेब आम्ही पीत नाही, तुम्हीच वाईन – दारू मधला फरक समजून सांगा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा टोला
मराठी ई-बातम्या टीम आपण पीत नसल्याने आपल्याला वाईन आणि दारूमधील फरक समजत नाही. पण आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनीच तो समजून द्यावा. किराणा दुकानांमध्ये वाईन उपलब्ध करण्याच्या निर्णयाला विरोध झाल्यामुळे पवारांना दुःख झाले असले तरी या निर्णयाच्या विरोधात गावोगाव महिला रस्त्यावर उतरल्यानंतर पवारांना खरे दुःख होईल, असा उपरोधिक टोला …
Read More »राष्ट्रपतींची मंजूरी नाहीच: अखेर महाराष्ट्र परिवहन कायदा दुरूस्तीचे विधेयक मागे एसटीसाठीचे स्वतंत्र वाहतूक धोरण बारगळले- राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
मराठी ई-बातम्या टीम राज्यातील वाहतूक व्यवस्थेच्या अनुषंगाने आणि एसटी महामंडळाच्या आर्थिक उन्नतीच्या दृष्टीकोनातून महत्वपूर्ण असलेल्या महाराष्ट्र परिवहन कायद्यातील दुरूस्ती विधेयकावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सही न केल्याने आणि राज्यात केंद्राचा मोटार वाहन कायदा लागू करण्यात आल्याने अखेर राष्ट्रपतींच्या मान्यतेसाठी पाठविलेले विधेयकच मागे घेण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने आज घेतला. २०१७ साली …
Read More »“राज” आदेश, युतीच्या चर्चेत पडू नका आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या सूचना
मराठी ई-बातम्या टीम राज्यातील आगामी १३ महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे हे आता चांगलेच सक्रिय झाल्याचे दिसून येत असून या निवडणूकांबाबतची रणनीती ठरविण्यासाठी एमआयसी क्लबमध्ये मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक पार पडली. या बैठकीत युतीच्या चर्चेत पडू नका असे आदेशच राज ठाकरे यांनी आपल्या …
Read More »नितेश राणेंनी घेतली उच्च न्यायालयातून माघार, जिल्हा न्यायालयात शरण न्यायालयीन कोठडी सुणावली
मराठी ई-बातम्या टीम मागील काही दिवसांपासून संतोष परब हल्याप्रकरणी नितेश राणे यांच्या अटकपूर्ण जामिनाचे सुरू असलेले सत्र आता काही काळासाठी थांबले असून जिल्हा न्यायालयाने काल पुन्हा एकदा अटकपूर्व जांमीन देण्यास नकार दिल्यानंतर राणे यांनी परत मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु आज अचानक त्यांचे वकील सतीश माने-शिंदे यांनी उच्च …
Read More »वाईन विक्री निर्णयासंदर्भात शरद पवारांनी केली भूमिका स्पष्ट राज्य सरकारने वेगळा दृष्टीकोन स्विकारला तर फारसं वावगं होणार नाही
मराठी ई-बातम्या टीम काही दिवसांपूर्वी १०० मीटर क्षेत्रफळाच्या सुपर मार्केट आणि वॉक इन स्टोअरमध्ये वाईन विक्रीस परवानगी दिल्यानंतर विरोधकांकडून सातत्याने टीकेची झोड उठविण्यास सुरुवात केली. त्यावर सत्ताधारी महाविकास आघाडीकडून वाईन विक्रीचा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा असल्याचे सांगण्यात येत होते. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या वाईन विक्री …
Read More »नितेश राणे यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला: पुन्हा उच्च न्यायालयात धाव अटक मात्र नाही परंतु कधीही होवू शकते
मराठी ई-बातम्या टीम जिल्हा बँकेच्या निवडणूक प्रचारा दरम्यान संतोष परब यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी अटकेची टांगती तलवार असलेल्या भाजपा आमदार नितेश राणे यांना संबधित न्यायालयात दाद मागण्याची सूचना करत अटकपूर्ण जामीन देण्यास नकार दिला होता. मात्र त्यासाठी १० दिवसांचा दिलासा देण्यात आला होता. त्यानुसार नितेश राणे यांनी सिंधुदूर्ग जिल्हा न्यायालयात पुन्हा …
Read More »
Marathi e-Batmya