नाशिक – त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा हा महाराष्ट्रासाठी सेवेचा आदर्श निर्माण करण्याची संधी आहे. आखाड्यांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध होण्यासाठी प्रति आखाडा पाच कोटींचा निधी, छोट्या संस्थानसाठी प्रति संस्थान १५ लाख रुपये, आखाड्यांच्या वीज देयकाची प्राधिकरणाच्या माध्यमातून अदायगी, आखाड्याची जमीन शासकीय कामासाठी अधिग्रहित केल्यास आखाड्यांना मोबदला किंवा जमीन देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी …
Read More »… आणि मुख्यमंत्री संतापले, अन काही तासात समस्या सुटली बेसा वसतिगृहात पोहोचले कुलर
आतापर्यंत कुलर का लावले नाही? एक काम करा आधी तुमच्या कार्यालयातले फॅन आणि कूलर बंद करा, मग कळेल त्या मुली काय सहन करतायेत. ह्या एका फोन कॉल नंतर विदर्भातील अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता. आवाजात प्रचंड संताप होता. समोर शांतता होती. अधिकाऱ्यांकडे उत्तर नव्हते पण त्या एका फोननंतर संपूर्ण यंत्रणा हलली. ज्या तांत्रिक …
Read More »मुख्यमंत्री विजय यांनी ज्योतिषाचीच केली ओएसडी म्हणून नियुक्ती, आघाडीचा विरोध अखेर मुख्यमंत्री विजय यांची माघार
युतीच्या भागीदारांकडून आणि तमिलगा वेत्री कळघम (TVK) च्या प्रतिस्पर्ध्यांकडून मोठ्या प्रमाणावर टीका होत असताना, मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांनी त्यांचे ज्योतिषी, रिकी राधन पंडित वेत्रीवेल यांची मुख्यमंत्री कार्यालयातील विशेष कर्तव्य अधिकारी (OSD) म्हणून केलेली नियुक्ती रद्द केली. व्हेट्रीवेल यांना मुख्यमंत्र्यांच्या खात्यात ओएसडी म्हणून बढती दिल्यानंतर या गोष्टी झाल्या. या निर्णयामुळे …
Read More »राज्यातील ६६ लाख लाडक्या बहिणी अपात्र आगामी हप्ता मिळणार नाही
राज्यातील लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री लाडकी बहिण या योजनेतून दरमहा दिड हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. प्रथम ही योजना सुरू केली त्यावेळी सरसकट सर्व १८ ते ६५ वयोगटातील बहिणींना सरकारने माहे दिड हजार देण्याचे धोरण आखले त्याचा गाजावाजा भरपुर झाला. पण तिजोरीवर ताण येताच सरकारने छाननी सुरू केली. या योजनेचा …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास, भविष्यातील अर्थव्यवस्थेचे नेतृत्व करण्याची महाराष्ट्राची क्षमता महाराष्ट्राचा २०४७ पर्यंत जगातील महत्त्वपूर्ण प्रादेशिक अर्थव्यवस्थांमध्ये समावेश
पायाभूत सुविधा, नाविन्यपूर्णता, प्रतिभा, स्वच्छ ऊर्जा, सुव्यवस्थित शहरीकरण, तंत्रज्ञान आणि संस्थात्मक विश्वास या घटकांवरून भविष्यातील आर्थिक नेतृत्व निश्चित होणार आहे. या सर्व शक्तींचा सहयोग साधणाऱ्या अर्थव्यवस्था भविष्याचे नेतृत्व करणार असल्याने ही क्षमता असणारा महाराष्ट्र त्यादृष्टीने आवश्यक इकोसिस्टीम उभारत आहे. जागतिक अर्थव्यवस्थेच्या पुढील युगासाठी महाराष्ट्र सज्ज असून त्यासाठी सर्व आघाड्यांवर जाणीवेने प्रयत्न सुरु असल्याची ग्वाही मुख्यमंत्री …
Read More »मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांच्या मंत्रिमंडळात हे मंत्री आणि त्यांची ही आहे ओळख पहिल्या टप्प्यात आठ मंत्री, ज्यांची कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही
अभिनेता कम राजकारणी विजय तथा मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांनी, अनेक दशकांच्या द्रविड पक्षाच्या वर्चस्वानंतर तामिळनाडूच्या राजकारणात एका नव्या अध्यायाची सुरुवात करणाऱ्या ऐतिहासिक शपथविधी सोहळ्यात, त्यांच्यासोबत शपथ घेणाऱ्या मंत्र्यांची प्राथमिक यादी जाहीर केली. या यादीत एका २९ वर्षीय आमदाराचा समावेश आहे, जे मंत्रिमंडळातील सर्वात तरुण मंत्री बनले आहेत. तसेच, एक …
Read More »मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांच्या मंत्रिमंडळातील सर्वात तरूण मंत्री एस कीर्तना एस कीर्तना बनल्या वयाच्या २९ व्या वर्षी बनल्या मंत्री
वयाच्या २९ व्या वर्षी, एस. कीर्तना या सी. जोसेफ विजय यांच्या पहिल्या मंत्रिमंडळातील तरुण चेहऱ्यांपैकी एक बनल्या आहेत. पहिल्यांदाच आमदार झालेल्या, राजकीय रणनीतीकार-राजकारणी आणि आता विजय यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील सर्वात तरुण मंत्री, कीर्तना यांचा उदय हा तामिळनाडूच्या राजकारणात तरुण आणि सुशिक्षित नेतृत्व टीम सादर करण्याच्या टीव्हीकेच्या प्रयत्नांना प्रतिबिंबित करतो. नुकत्याच …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश, एल निनोच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाची कामे युद्धपातळीवर पूर्ण करा भूजल पातळी वाढविण्यासाठी कामे करण्याचे निर्देश
एल निनोच्या पार्श्वभूमीवर जलसंधारण तसेच जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गतची कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्यात यावीत. तसेच भूजल पातळी कमी झालेल्या ठिकाणी प्राधान्याने कामे करून तेथील भूजल पातळी वाढविण्यासाठी प्रयत्न करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी मृद व जलसंधारण विभागाचा आढावा घेतला. यावेळी …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, ‘देवेंद्र फडणवीस नव पुण्याचे शिल्पकार’, झाल्यापासून पुण्यात दररोज एक बलात्कार एपस्टिन फाईल्समध्ये नाव आल्यापासून नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दबावाखाली; युद्धबंदी, व्यापार करार, कच्चे तेल खरेदी करण्याचे निर्णय अमेरिकेकडून एकतर्फी जाहीर
‘नव पुण्याचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस’, असे पोस्टर्स व बॅनर्स पुणे शहरात जागोजागी झळकवण्यात आले त्याच पुणे शहरात महिलांवरील लैंगिक अत्याचार वाढले आहेत. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात लैंगिक शोषणाची ७०० प्रकरणे घडली आहेत, दररोज एक बलात्कार होत आहे. ड्रग्जचा खुलेआम धंदा सुरु आहे. कोयता गँगचा हैदास सुरु आहे, गुलटेकडी मार्केट यार्डात गुंडांचा …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास, मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पामुळे देशात आधुनिक जलवाहतुकीचा नवा अध्याय महाराष्ट्र सागरी मंडळ आणि नॉर्वेच्या मे.हायके एएस यांच्यात सामंजस्य करार
मुंबई महानगर प्रदेशातील वाढत्या वाहतूक गरजांसाठी शाश्वत आणि पर्यावरणपूरक जलवाहतूक व्यवस्था उभारण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पामुळे देशात आधुनिक जलवाहतुकीचा नवा अध्याय सुरू होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पासाठी महाराष्ट्र सागरी मंडळ आणि नॉर्वेस्थित मे. हायके एएस या सागरी तंत्रज्ञान कंपनीदरम्यान …
Read More »
Marathi e-Batmya