दोनच दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेताना मुंबई उच्च न्यायालयाने किरीट सोमय्यांचीच न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले. त्या आदेशास २४ तासांचा कालावधीही उलटत नाही तोच ईडीने दिड महिन्यात दुसऱ्यांदा मुश्रीफ यांच्या कोल्हापूरातील निवासस्थानावर धाड टाकत उद्या सोमवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले. तत्पूर्वी ठाकरे …
Read More »मोदींच्या ईडी, सीबीआय व इन्कम टॅक्सला फक्त विरोधी पक्षच दिसतो, ‘अदानी’ दिसत नाही का? ‘अदानी’ महाघोटाळ्याविरोधात सोमवारी १३ तारखेला राजभवनवर धडक मोर्चा व ‘राजभवन घेराव’!: नाना पटोले
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारची उद्योगपती अदानींवर विशेष मेहरबानी असून या विशेष मेहरबानीतूनच स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) एलआयसीमधील (LIC) कोट्यवधी लोकांचा पैसा मनमानी पद्धतीने अदानींच्या कंपन्यात गुंतवला. आता अदानी समुहातील आर्थिक घोटाळा उघड झाल्याने जनतेचा कष्टाचा पैसा सुरक्षित राहिला नाही. अदानी महाघोटाळ्याप्रश्नी मोदी सरकार मूग मिळून गप्प बसले आहे परंतु …
Read More »साई रिसॉर्टप्रकरणी रामदास कदमांचे भाऊ सदानंद कदम यांना ईडीकडून १५ मार्चपर्यंत कोठडी किरीट सोमय्या यांचे अनिल परबांना बॅग भरून राहण्याचे आव्हान
कोकणातील साई रिसॉर्टप्रकरणी भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी माजी मंत्री तथा ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले. तसेच याप्रकरणात शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचे बंधु सदानंद कदम यांनी परब यांना मदत केल्याचा आरोपही करण्यात आला. अखेर ईडीने शुक्रवारी शिवसेनेचे नेते रामदास कदम यांचे भाऊ सदानंद …
Read More »मुश्रीफांवरील ईडी कारवाईवर प्रफुल पटेल मोजक्या शब्दात म्हणाले, मला माहिती नाही पण मुश्रीफ… प्रफुल पटेल यांच्यावरही कारवाईची टांगती तलवार अद्यापही लटकतीच
केद्रांत भाजपाचे सरकार आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांनी वरळी येथील एका मालमत्ता खरेदी प्रकरणी ईडीने कारवाई सुरु केली. तसेच या तपासात अद्याप काय सापडले काय नाही याबाबतची माहिती अधिकृतरित्या अद्याप पुढे आली नाही. मात्र त्यांचे पक्षातील सहयोगी तथा माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात दिड महिन्यात दुसऱ्यांदा कारवाई …
Read More »धनंजय मुंडेंचे बहिण पंकजा मुंडेंना ओपन चँलेंज, मी एमआयडीसी आणली आता तुम्ही… मी फुकटचा वारसा घेऊन उभा राहिलो नाही
राज्यातील मुंडे बंधू-भगिनीमधील वाद निवडणूकीच्या तोंडावर सातत्याने उफाळून येत असल्याचे सातत्याने दिसून आले आहे. तर कधी कधी आमदार धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे एकाच व्यासपीठावर येतात तेव्हा त्यांच्या नात्यातील प्रेमाचा ओलावाही राज्यातील जनतेला पाह्यला मिळाला आहे. मात्र आता स्थानिक स्वराज्य निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर मुंडे बहिण भावातील संघर्ष पुन्हा एकदा पाह्यला …
Read More »आदेशाला २४ तास उलटत नाही तोच ईडीची पुन्हा हसन मुश्रीफांवर धाडः चौकशीला सोमवारी या दिड महिन्यात दुसऱ्यांदा ईडीची कारवाई
भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी तक्रार केली की ईडीची कारवाई होते असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर उच्च न्यायालयाने किरीट सोमय्या यांचीच न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर २४ तास उलटण्याच्या आधीच ईडीने दिड महिन्यात दुसऱ्यांचा हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील …
Read More »जुन्या पेन्शनबाबत देवेंद्र फडणवीसांचे पुन्हा आश्वासन, कर्मचारी, विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीनंतर… जुन्या निवृत्तीवेतन योजनेबाबत मार्ग काढण्यासाठी शासन सकारात्मक
जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबत मार्ग काढण्यासाठी शासन सकारात्मक असून संबंधित सर्व संघटनांसोबत चर्चा करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले. विधान परिषद सदस्य कपिल पाटील यांनी यासंदर्भात नियम ९७ अन्वये उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेला उपमुख्यमंत्री फडणवीस उत्तर देत होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, …
Read More »मासिक पाळीचे रक्त विकल्याच्या घटनेची महिला आयोगाने घेतली दखल आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्याचे दिले आदेश
महिलेच्या सासरच्यांनी जादुटोणा करण्यासाठी सुनेचं मासिक पाळीतील रक्त विकण्याचा अघोरी प्रकार केल्याची धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. या घटनेनंतर आता राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, या प्रकरणाची महिला आयोगानेही दखल घेतली असून आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली आहे. गेल्या …
Read More »देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन, पोलीस पाटील यांच्या मानधनवाढीबाबत शासन सकारात्मक विधान परिषदेत बोलताना ६ हजार ५०० इतके मानधन करणार असल्याचे केले स्पष्ट
ग्रामीण व्यवस्थेतील पोलीस पाटील हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. राज्य शासन पोलीस पाटीलांची रिक्त पदे भरण्याबाबत आणि मानधन वाढविण्यासंदर्भात सकारात्मक आहे. यासाठी लवकरच शासकीय समितीची बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. राज्यातील पोलीस पाटील यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत सदस्य गोपीचंद पडळकर यांनी प्रश्न उपस्थित केला …
Read More »नाना पटोलेंची मागणी, खतासाठी शेतकऱ्याला जात विचारणाऱ्यावर कारवाई करा पुरोगामी महाराष्ट्रात शेतकऱ्याला जात विचारणे अत्यंत दुर्दैवी
शेतकऱ्याला जात नसते, सर्वांना अन्न पुरवणारा तो अन्नदाता आहे परंतु शेतकऱ्याला खत खरेदी करताना जात विचारली जात आहे हे दुर्भाग्यपूर्ण आहे. भाजपाच्या राजवटीत शेतकऱ्यांची थट्टा केली जात असून जात विचारण्याच्या प्रकरणाची चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. शेतकऱ्याला जात विचारली जाते या मुदद्यावर …
Read More »
Marathi e-Batmya