राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी संदर्भातील शैक्षणिक व प्रशासकीय बाबींवर कार्यवाही करण्यासाठी राज्य शासनाने शालेय शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेल्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अंमलबजावणीसाठी टप्या-टप्प्याने कार्यवाही सुरू असून याअंतर्गत राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हा …
Read More »मुख्यमंत्री ठाकरेंनी काढून घेतली बंडखोरांची खातीः हे आहेत नवे मंत्री जनहिताची कामे अडकू नये म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय मंत्री, राज्यमंत्री यांच्याकडील खात्यांचे फेरवाटप
शिवसेनेसह राज्य सरकारला पाठिंबा देणाऱ्या अनेक अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या आमदार मंत्र्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात बंडखोरी करत सूरत मार्गे गुवाहाटीत मुक्काम ठोकला आहे. त्यामुळे राज्यातील जनतेची कामे खोळंबा होण्यास सुरुवात झाली आहे. यापार्श्वभूमीवर जनतेची कामे रखडू नयेत यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी या बंडखोर आमदार मंत्र्यांकडील खाती काढून …
Read More »दिपक केसरकर यांचे ठाकरे गटाला आव्हान, कशात विलीन व्हायचं ते त्यांनी ठरवावं उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत शिंदे गटाला मिळाले
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात बंड पुकारणाऱ्या एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक ४० बंडखोर आमदारांनी जरी गुवाहाटीत तळ ठोकलेला असला तरी मुळ पक्षालाच अर्थात उध्दव ठाकरे यांनाच आव्हान दिले. त्यामुळे एकाबाजूला उध्दव ठाकरे यांच्याकडून बंडखोरांना परतण्यासाठी प्रयत्न सुरु असतानाच दुसऱ्याबाजूला शिंदे गटाच्या दिपक केसरकर यांनी थेट आता ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाला …
Read More »एकनाथ शिंदे बंड दुसरा अंक: बंडखोरांच्या याचिकेवर उद्या न्यायालयात सुनावणी उपाध्यक्षांनी पाठविलेल्या नोटीसीच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव
राज्यातील मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात बंड पुकारलेल्या एकनाथ शिंदे यांनी आता ठाकरे यांच्या कायदेशीर आक्रमक पवित्र्यांना कायद्यानेच उत्तर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शिवसेनेने विधानसभा उपाध्यक्षांकडे दाखल केलेल्या अपात्रतेच्या याचिकेनुसार बंडखोर आमदारांना नोटीस पाठविली. आता त्या नोटीसीलाच एकनाथ शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असून यावर उद्या २७ जून …
Read More »शरद पवार यांचा टोला, संख्याबळ आहे तर मग तिकडे का?…तर निवडणूका होतील राष्ट्रपती राजवट लागू केल्यास त्यांना काय फायदा होणार
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या गटाने शिंदे गटातील १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे याचिका दाखल केली. त्यानंतर आजच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना रूग्णालयतून घरी सोडण्यात आले तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे ही आज दिल्लीत आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या बंडातील …
Read More »शिवसेनेचे वकील कामत म्हणाले, कायदा सांगतो ‘ते’ अपात्रच ठरणार कायद्यातील तरतूदींची दिली माहिती
मागील चार-पाच दिवसांपासून शिवसेनेतील क्रमांक दोनचे नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात बंडाचा झेंडा फडकावित पक्ष प्रमुख ठाकरे यांना आव्हान दिले. यावरून स्वत: शिवसेनाच संभ्रमावस्थेत असल्याचे आणि एकनाथ शिंदे यांचा गट आत्मविश्वासपूर्वक असल्याचे अद्याप तरी दिसून येत आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेनेचे सर्वोच्च न्यायालयातील वकिल देवदत्त कामत यांनी कायद्यातील …
Read More »आणि वारकऱ्यांसाठी सुप्रिया सुळे बनल्या आचारी पालखी सोहळ्यात वारकरी आणि राजकारणाच्या फ्रंटवर 'वॉर'करी
महाराष्ट्रात सध्या ऐतिहासिक अशी राजकीय घडामोड सुरु आहे. ऐतिहासिक यासाठी कारण केवळ अडीच वर्षात दुसऱ्यांदा राज्यात कुणाचे सरकार येणार यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. खासदार सुप्रिया सुळे मात्र दरवर्षीप्रमाणे तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात वारकऱ्यांच्या सोबतीने टाळ मृदुंगाच्या तालावर विठ्ठलाचा जयघोष करताना दिसल्या. सुप्रिया सुळे एका बाजुला वारकऱ्यांसाठी भाकऱ्या थापतायत, …
Read More »सर्वोच्च न्यायालयाचे वकील म्हणतात, विधानसभा उपाध्यक्षांच्या विरोधातील ‘तो’ प्रस्तावच अवैध अपात्रतेबाबत निर्णय विधानसभा उपाध्यक्ष घेवू शकतात
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड करत जवळपास ३९ आमदार आपल्या सोबत सुरतमार्गे गुवाहाटी येथे नेले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील या गटाने आपलीच शिवसेना ही मुळ शिवसेना असल्याचा दावा करत आता आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचे पत्र विधानसभा उपाध्यक्षांना देणार असल्याचे जाहिर केले. तसेच …
Read More »आदित्य ठाकरे यांचे बंडखोरांना खुले आव्हान, त्या प्रत्येकाला पाडणार मित्राने सांगितले काही दिवस तुमचं आडनाव ठोकरे करा
शिवसेनेचे नेते तथा राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी बंडखोर एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या बंडखोर आमदारांना खुले आव्हान देत, बंडखोर आमदारांनी हिंमत असेल तर आज महाराष्ट्रात यावं आणि राजीनामा देऊन निवडणूक लढवावी. त्या प्रत्येक आमदाराला मी पाडणार असल्याचे आव्हान दिले. तसेच मी शपथ घेवूनच घराच्या बाहेर पडलोय. तुम्हीपण या साऱ्यांना …
Read More »एकनाथ शिंदे अंक दुसरा; राज्यपाल राजभवनात परतताच अॅक्शन मोड मध्ये बंडखोर आमदारांना सुरक्षितता पुरविण्यासाठी पोलिस महासंचालकांना पत्र
राज्यातील महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेनेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात शिवसेनेतील दुसऱ्या क्रमांकाचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडाचे निशाण फडकाविले. त्यानंतर राज्यात शिवसेनेनेही बंडखोरांवर कारवाई करण्याच्या उद्देशाने विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे १६ आमदारांना अपात्र ठरविण्याबाबतची याचिका दाखल केली. त्यानुसार उपाध्यक्षांनी १६ जणांना नोटीसा बजावित नोटीस बजावली. …
Read More »
Marathi e-Batmya